साबुदाणा वडा

#ब्रेकफास्ट
साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर मधील ही माझी पहिली रेसिपी आहे साबुदाणा वडा..
साबुदाणा वडा
#ब्रेकफास्ट
साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर मधील ही माझी पहिली रेसिपी आहे साबुदाणा वडा..
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा कमीतकमी पाच सहा तास चांगला भिजू द्या. किंवा राञी साबुदाणा भिजत घालावे. त्यामध्ये बटाटा, शेंगदाणे कुट, (मिरची,आल,जीरे पेस्ट,) मीठ घालावे.
- 2
सर्व मिश्रण हाताने चांगले एकजीव करून मिक्स करावे. व त्याचे हाताने गोळे करून चपटे वडे करून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात वडे सोडून मिडीयम आचेवर तळून घ्यावेत.
- 4
तळलेले वडे टिशू पेपर वर काढून घ्या. गरमागरम दही सोबत किंवा खोबरयाची चटणी सोबत सर्व्ह करावे.
- 5
टिप- हा वडा करताना यामध्ये थोडसं वरीचे तांदूळ/भगर घातली कि वडे छान कुरकुरीत होतात. ज्या ऊपवासाच्या दिवशी भगर खाल्लेली चालते तेव्हा घालून करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडा Rupali Atre - deshpande -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक प्लॅन मध्ये गुरुवार ची रेसिपी साबुदाणा वडा आहे. Shama Mangale -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गुरुवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर #उपवासाचा बर्याच जणांचा आवडता पदार्थ नि न उपवासाल्यांना पण. Hema Wane -
साबुदाणा वडा.. (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणावडासाबुदाणा वडा एव्हरग्रीन कधीही चालणारा... कुणालाही हवाहवासा वाटणारा... असा हा पदार्थ...असं नाही की हा वडा तुम्ही उपवासाच्या दिवशीच बनविला पाहिजे... किटी पार्टी असो किंवा कुठलेही छोटे-मोठे फंक्शन असो, कुठल्याही वेळेला तुम्ही हा साबुदाणा वडा बनवून खाऊ शकता.. आस्वाद घेऊ शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#गुरवार- साबूदाणा आप्पे Sumedha Joshi -
साबुदाणा वडा (कमी तेलातले) (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडा#रेसिपी क्र.6उपासाच्या पदार्थांमध्ये साबुदाणा वडा हा सर्वांचे आवडता .मग त्यात हेल्दी व्हर्जन म्हणजेच आजचा साबुदाणा वडा. Rohini Deshkar -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
साबुदाणा अप्पे😋 (sabudana appe recipe in marathi)
गुरुवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# साबुदाणा अप्पे🤤 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रसाबुदाणा वडा ज्याला सागोवडा सुद्धा म्हटले जाते. साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाहार आहे. उपवासाच्या दिवसात महाराष्ट्रात विशेषतः नवरात्री महोत्सवात साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा माझ्या मुलाला तर प्रचंड आवडतो लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची Minu Vaze -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#fr हरहर महादेव महादेव... महाशिवरात्री निमित्त मी साबुदाणा वडा केला त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
साबुदाणा वडा(sabudana wada recipe in marathi)
# साबुदाणा वडाआज एकादशीच्या निमित्ताने सकाळी नाश्त्यासाठी साबुदाणावडा बनविला म्हणून स्पेशल रेसिपी सकाळ पोस्ट करत आहे Sonal yogesh Shimpi -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
मी प्रगती हकीम मॅडम ची खुसखुशीत साबुदाणा वडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त पाऊस पडतोय ...भजी ,वडापाव चा आनंद नाही घेता आला ..कारण उपवास आहे..मग काय मस्त साबुदाणा वडा केला प्रगती ताईंचा पाहून...एकदम मस्त झाले वडे. Preeti V. Salvi -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा वडा’ ही एक लोकप्रसिद्ध फराळाची रेसिपी असून ती नवरात्र किंवा इतर उपवासां दरम्यान बनवली जाते. साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण असलेल्या साबुदाण्याचे पदार्थ उपवासा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, कारण यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. पण याव्यतिरिक्त तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही साबुदाणा वडा खाऊ शकत. तर मंडळी वाट कसली पाहताय? जाणून घ्या झटपट तयार होणारी व साधीसोपी साबुदाणा वड्याची रेसिपी! Vandana Shelar -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणाअप्पे#2 ब्रेकफास्ट प्लॅनर मधली दुसरी रेसिपी अतिशय सोपी आणि आवडती साबुदाणा अप्पे....कमी तेलात होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
जत्रा स्पेशल-साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#KS6औरंगाबाद मधील कर्णपुरे यात्रे चे साबुदाणा वडा kalpana Koturkar -
-
उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
#स्नॅक्स- उडीदवडासाप्ताहिक स्नॅक प्लॅनर मधील ६वी रेसिपी पोस्ट.मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो. Deepti Padiyar -
साबुदाणा वडा अप्पे (sabudana vada appe recipe in marathi)
साबुदाणा वडाअसं कोणी व्यक्ती नसेल कि साबुदाणा वडा आवडत नाही.आज मी साबुदाणा वडा न तळता चक्क अप्पे पात्रत केला खुप छान झाला. Deepali dake Kulkarni -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार _उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर Trupti Mungekar -
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1रेसिपी २माझी दूसरी आवडती रेसिपी आहे साबुदाणा वडा!!!...तसा बनवायला अगदी सोप्पा असला तरी चवीला खूप छान लागतो. स्पेशली उपवासाला बनविला जातो!क्रीस्पी असा साबुदाणा वडा गोड दह्यासोबत खूप छान लागतो...!नक्की ट्राय करा. Priyanka Sudesh -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#उपवासाची रेसिपीउपवासाचे पदार्थ म्हटल की साबुदाणा वडा आठवतो. हा वडा आपण लाल तिखट किंवा मिरचीची चटणी घालून ही बनवू शकतो. Supriya Devkar -
साबुदाणा वडा
उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आपण करतो.साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा हे मला खूपच आवडतात.त्यासोबत नारळाची चटणी आणि ती नसली तरी मस्त गोड दही.....मस्त बेत.... Preeti V. Salvi -
उडीद वडा (Udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स7साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी उडीद वडा. Ranjana Balaji mali -
जैन साबुदाणा वडा (jain sabudana vada recipe in marathi)
#fr #उपवास रेसिपी मध्ये साबुदाणा वडा आहे. साबुदाणा वडा बटाटा वापरून बनवतात पण बटाटा हा जैन समाजात खात नाहीत, म्हणून बटाट्याला पर्याय म्हणून कच्च केळे वापरून साबुदाणा वडा बनवला आहे. पहा कसा झालाय तो. Shama Mangale -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडाब्रेकफास्टमधील आजची माझी तिसरी रेसिपी मी पाठवत आहे.भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण या संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. मानवी जीवन हे अध्यात्म, रुढी, धर्म यांच्याशी दृढ बांधले गेले आहे. त्यामुळेच धार्मिक सण, समारंभ, व्रत- वैकल्ये आजही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये श्रावण महिना, अश्विन महिन्यातील नवरात्र, खंडोबाचे व शाकंभरीचे नवरात्र अध्यात्माच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. याकाळात उपवासाचे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात.साबुदाणा वडा हा सर्वांच्याच परिचयाचा व आवडीचा पदार्थ. आज मी हीच रेसिपी करणार आहे. Namita Patil -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
ऊपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खावुन कंटाळा येतो म्हणून साबुदाणा वडा करते मस्त दही सोबत वाढायचा पटकण संपतात. Sangeeta Kadam
More Recipes
टिप्पण्या