❤️ चॉकलेट ❤️ (chocolate recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट बारीक चिरून घ्या.
- 2
आपण डबेल बॉयलर पद्धतीने चोकलेट मेल्ट करून घेऊया,त्या साठी भांद्या मध्ये पाणी घालून झाकण लावून गरम करायला ठेवा, पाण्याला उकळ आली की दुसऱ्या भांड्या मध्ये कापलेले चॉकलेट घालून ठेवा.
- 3
सतत हलवत रहा,पाणी चॉकलेट असलेल्या भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्या.
- 4
चोकलेट मेल्ट झाले की हार्ट आकार चा साच्या मध्ये घालून 15 ते 20 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवून द्या.
- 5
सेट करून झाल्यावर काढून घ्या.तयार आहेत आपली होम मेड चॉकलेट हार्ट आकार ची.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)
#CCCख्रिसमस साठी मी आजच चोकलेट बनवले.आणि आजच Cookpad वर रेसिपी बनवायला सांगितली..माझ्या घरी homemade चोकलेट खूप जास्त आवडीची आहेत...आणि ख्रिसमस आहे तर लहान मंडळींना खुश करण्या साठी या उत्तम पर्याय नाही..हो ना😌 Shilpa Gamre Joshi -
-
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
नारळी चॉकलेट (narali chocolate recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8पाक-कला हि शुद्ध कला आहे, कलेला कसलेच बंधन नसते. पदार्थात किती इनग्रेडियंटस् असावे याचेही बंधन नसते. पदार्थ खाण्यासाठी असावा, ही एकमेव अट पाक-कलेला लागू होते. पदार्थातील घटक आणि त्यांची चव यांचा मिलाफ होतो आणि प्रांत, परंपरा, शिजविण्याच्या पद्धती पलिकडे एक फ्युजन तयार होते.नारळाला आपण कल्पवृक्ष मानतो कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. नारळाला आपण श्रीफळाचा मान देऊन पूजेमध्ये मुख्य कलशात स्थान देतो. नारळ वाढवून शुभकार्याची सुरवात करतो. श्रीफळ म्हणून दिला तर सत्कार होतो आणि नारळ दिला तर पत्ता कट होतो. पौष्टिक तत्वांच्या बाबतीत बोलायचे तर शहाळ्यापासुन सुक्या खोबऱ्यापर्यंत प्रत्येक रुपात तो उपयुक्त आहे. समुद्र किनाऱ्याशी सलगी करुन असलेला बहुगुणी नारळ जगात सर्वत्र उपलब्ध व्हावा म्हणून कुणा दर्दी खानसाम्याने डेसिकेटेड कोकोनटचा शोध लावला असावा. त्या सोबत जगभर सेलिब्रिटी स्टेटस असलेले चॉकलेट असले तर वाह! क्या बात है!!!कोकोनट सोबत कोको ची जोडी हिट आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
एगलेस चॉकलेट व्हॅलेंटाईन डे केक (chocolate valentine cake recipe in marathi)
#Heart Mandakini Chaudhari -
-
-
-
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
-
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut fudge recipe in marathi)
#walnuts अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. अक्रोडला ब्रेन फूड असेही बोलले जातेे......मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोड चा उगम इराक मध्ये झाला. चॉकोलेट वॉलनट फज बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते....खतानाही खुप रिच लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. Sanskruti Gaonkar -
डार्क चॉकलेट आईस्क्रीम (dark chocolate ice cream recipe in marathi)
#icrउन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आईस्क्रीम हवच आता सध्या लाॅकडाउवन आहे बाहेर जाऊ शकत नाही मग आईस्क्रीम बनवण्याचा घरीच प्रयत्न केला माझ्या मुलाला डार्क चॉकलेट खूप आवडते म्हणून मी विदाऊट व्हिपिंग क्रीम हे आईस्क्रीम बनवला आहे Smita Kiran Patil -
-
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
मिनी पिनाटा केक💖 (mini pinata cake recipe in marathi)
#Heartलाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे.आता व्हॅलेंटाईन डे वर लाल गुलाब आणि चॉकलेट व्यतिरिक्त कोणतीही विशेष भेट नाही.जर असे कोणी नसल्यास ज्याला लाल गुलाब आवडत नाही आणि चॉकलेट आवडत नसेल तर मी आपल्याबरोबर घरगुती मिनी पिनाटा💖 केकची एक रेसिपी सामायिक करीन😊 Hezal Sagala -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
-
चॉकलेट अल्मोड मोदक (chocolate almond modak recipe in marathi)
आज बाप्पा ला बदामाचा ब्राऊन मिश्रण चाचॉकलेट मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनेट #सप्टेंबरहा प्रकार मी पहिल्यांदाच करून पाहिला घरात तो सर्वांनाच आवडला.Rutuja Tushar Ghodke
-
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4लोणावळा म्हटलं की तिकड चा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवीगार उंच डोंगर, पाण्याचे धबधबे आणि मंद थंड हवा. लोणावळा तसं एक हिल स्टेशन आहे. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. लोणावळा मुंबई पुण्यामध्ये एक महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहे.मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले शाळेतल्या सहलीला गेले होते. शाळेतल्या मैत्रिणी बरोबर आम्ही पहिल्यांदाच असे तीन दिवस लोणावळ्याला राहायला गेलो होतो. स्काऊट कॅम्प साठी असे जावे लागायचे. तिकडे फिरायला खूप जागा आहेत. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही म्हणाला खूप खूप सुखद वाटले होते त्यावेळेस म्हणूनच हे ठिकाण माझे खूप आवडीचे आहे.त्यावेळेस घरी जाताना आमच्या शाळेच्या बॉयस डोळ्यामधील प्रसिद्ध मगनलाल चिक्की वाला यांच्या दुकानासमोर थांबलो होतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीच्या चिक्की आम्ही पाहिल्या आणि त्यामध्येफज हा प्रकार सुद्धा पाहिला. त्यावेळेस मला हा चॉकलेटचं प्रकार वाटला. मग काहीतरी वेगळा आहे असं जाणवलं आणि मी तो प्रकार विकत घेतला. घरी आल्यावर ती आणि सगळ्यांनी तो फज खाल्ला. आणि मी त्याच्या चवीमध्ये वरती फिदा झाले .नंतर काही वर्षांनी मी माझ्या अहोन बरोबर लोणावळा फिरायला गेले होतो. तेव्हा मी माझी ही आवड त्यांना सांगितले. आणि मग काय येताना पिशवी भरून फज आणला आम्ही. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी डोळा फिरायला जा तिकडं चिक्की सोबत फज घ्यायला विसरून नका.इकडे मी हा फ ज माझ्या पद्धतीने थोडी सोपी करून बनवली रेसिपी. Jyoti Gawankar -
-
चॉकलेट बॉल्स (chocolate balls recipe in marathi)
#CCC#चॉकलेट बॉल्स#ख्रिसमस - डे चॅलेंज☃️❄️🎉🎁🎄ही रेसिपी देस्सेर्ट म्हणून खाऊ शकता किंवा स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो. चॉकलेट बॉल्स अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच आवडतात.अगदी घरी असलेल्या साहित्यात तुम्ही करू शकता. (कंडेन्सड मिल्क रेसिपी अगदी सोपी आहे करायला, ते जर नसेल तर देसीकॅटेड कोकोनट चा वापर करू शकता) Sampada Shrungarpure -
अंजीर अक्रोड चॉकलेट (Anjeer Akhrot Chocolate Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
-
-
गाजरहलवा रबडी व गाजर हलवा चॉकलेट (gajar halwa chocolate recipe in marathi)
#नेहमी गाजर हलवा खाण्या एैवजी नविन हटके प्रकार रेसिपी Chhaya Paradhi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14567738
टिप्पण्या