कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#gur
#modak
मोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा.

कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)

#gur
#modak
मोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
40-50 मोदक
  1. 200 ग्रामडार्क चाॅकलेट
  2. 200 ग्राममिल्क चाॅकलेट
  3. 100 ग्रॅमडेसिकेटेड कोकोनट
  4. 25 ग्रॅमकंडेन्स्ड मिल्क
  5. मोदक साचा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    डेसिकेटेड कोकोनट मध्ये कंडेन्स्ड मिल्क घालून घट्ट मिश्रण तयार करा. त्याचे समान आकाराचे गोळे तयार करा.

  2. 2

    एका काचेच्या बाउल मध्ये चाॅकलेट घेऊन मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर एक मिनिट मेल्ट करून घ्यावे. मायक्रोवेव्ह वापरायचा नसेल तर तुम्ही डबल बॉयलर पद्धतीने ही चाॅकलेट मेल्ट करू शकता.

  3. 3

    मोदकाचा साचा घेऊन त्यात मेल्ट केलेले चाॅकलेट अर्धे भरावे. तयार केलेला खोबऱ्याचा गोड बॉल मध्यभागी ठेऊन पुन्हा वरुन चाॅकलेट घालावे. साचा फ्रिझर मध्ये पंधरा मिनिटे ठेऊन चॉकलेट सेट करून घ्यावे. त्याचप्रमाणे उर्वरित मिश्रणातून चॉकलेट मोदक तयार करा. चॉकलेट सेट झाल्यावर साच्यातून अलगदपणे काढून घ्यावे.

  4. 4

    गोल्डन फाॅईल पेपर मध्ये मध्यभागी मोदक ठेऊन गुंडाळून घ्यावा. अशाप्रकारे सर्व मोदक तयार करावेत.

  5. 5

    कोकोनट चॉकलेट मोदक तयार.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes