मसाला पापड (masala papad recipe in marathi)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे.

मसाला पापड (masala papad recipe in marathi)

#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५/१०मि.
२जणांसाठी
  1. 2मुगाचे पापड
  2. 1मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  3. 1चिरलेला टोमॅटो
  4. 1/4 टीस्पून लाल तिखट
  5. 1/4 टीस्पून चाट मसाला
  6. १/४ कप बारीक शेव
  7. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

५/१०मि.
  1. 1

    सर्व प्रथम गॅस वर तवा ठेवून मंद आचेवर पापड भाजून घ्यावा.

  2. 2

    नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव,चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर घालावी.

  3. 3

    तयार आहे मसाला पापड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes