पापड़ पराठा रेसपी (papad paratha recipe in marathi)

#GA4#week23#पापड़ पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली तांदुळाचे वाफेवरचे पापड व ज्वारीचे पापड तळून घेतले व त्याला बारीक करून त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून नंतर पराठे तयार करण्यात आले
पापड़ पराठा रेसपी (papad paratha recipe in marathi)
#GA4#week23#पापड़ पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली तांदुळाचे वाफेवरचे पापड व ज्वारीचे पापड तळून घेतले व त्याला बारीक करून त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून नंतर पराठे तयार करण्यात आले
कुकिंग सूचना
- 1
ज्वारीचे पापड गहू तांदळाचे मिक्स वाफेवरचे पापड काढून घेतले गॅस सुरू करून गॅस वर कढई ठेवली कढाईत तेल टाकले तेलात सर्व पापड तळून घेतले
- 2
पापड चा चुरा करून घेतला व सर्व साहित्य एकत्र काढून घेतले गाजर किसून घेतलं सिमला मिरची बारीक कापून घेतली हिरवी मिरची कापून घेतली पातीचा कांदा कापून घेतला चाट मसाला आणि सर्व मसाले एकत्र करून मिक्स केले गव्हाचे पीठ मळून घेतले
- 3
सर्व मसाले आणि पापड चुरा एकत्र मिक्स करून घेतले मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची छोटीशी पोळी लाटून घेतले त्यात तयार केलेला पापड मसाला भरला पुरणपोळी भरतो तर त्याप्रमाणे भरून घेतलं
- 4
गोळा करून बंद करून घेतला आणि पुरण पोळी ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे पोळी लाटून घेतली गॅस सुरू करून ग्यास वर तवा ठेवला तव्यावर पोळी शेकून घेतली
- 5
तुप लावून। दोन्ही बाजुने शेकुन सर्व मसाला पापड पराठे तयार करून घेतले आणि टोमैटो सांस सोबत सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सलाद पापड कोन (salad papad cone recipe in marathi)
#GA4 #week23 कीवर्ड आहे पापड तसं तर पुष्कळ काही रेसिपी होऊ शकतात पण कुरकुरीत पापड आणि सलाद यांची जोडी खूप जमते आणि स्टार्टर म्हणून आजही पापड एव्हरग्रीन आहे R.s. Ashwini -
अंडा भुर्जी पराठा रेसिपी (anda bhurji paratha recipe in marathi)
#worldeggchalengeअंडा भुर्जी पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली आणि लहान मुला करिता टिफिन मध्ये देण्या करीता एकदम छान रेसपी आहे Prabha Shambharkar -
-
-
पावभाजी पराठा (Pavbhaji Paratha Recipe In Marathi)
#PBR#pavbhajiparathaनेहमीच पोळी, भाजी, वरण, भात भाताचे प्रकार खाऊन कंटाळा येतो काहीतरी बदल म्हणून पराठा हा करायचा खूप छान पर्याय आहे सगळे आवडीने खातातपराठे बऱ्याच प्रकारे तयार करता येतात आपल्या आवडीनुसार आपण पराठे तयार करू शकतो इथे मी पावभाजी हा पराठा तयार केला आहे पावभाजीत वापरल्या गेलेल्या भाज्या आणि फ्लेवरचा वापर करून पावभाजी पराठा तयार केला आहे खायला अगदी चविष्ट आणि योग्यही पाव खाण्यापेक्षा अशा प्रकारचा पराठ्याचा पण आनंद घेऊ शकतो पावभाजी खाल्ल्यासारखाच आनंद आपल्याला या पराठ्यातून मिळतो अशा प्रकारचा पराठा मुलांना दिला तर आवडीने भरपूर पराठे खातील नाही म्हणण्यासारखा प्रश्नच येणार नाही.पावभाजी लहानांपासून मोठ्या सगळ्याना आवडतो मग अशा प्रकारचा पराठा केला तर काहीच हरकत नाही आणि कमी वेळात चविष्ट पदार्थ तयार होतो.आमच्याकडे हरी ओम पराठा हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे मी पहिल्यांदा पराठा खाल्ला होता लगेच दुसऱ्या दिवशी घरात येऊन मी हा पराठा ट्राय केला तसाच चविष्ट झाला आणि घरातल्यांना आवडला आहे.असे बरेच वेगवेगळे पराठे मी ट्राय केले आणि घरी येऊन प्रयत्न पण केले आणि सगळे छानच झाले.रेसिपी तू नक्कीच बघ आणि ट्राय ही करा. Chetana Bhojak -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#papadअतिशय चविष्ट व चटंकन होणारा व भुकेला थोडं क्षमवणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड जो हॉटेल वाल्यांचा कमाईचा पदार्थ आहे.ऑर्डर येईपर्यंत बरेच जण हा पापड चवीने खातात व भुकेला थोपवतात Charusheela Prabhu -
कुर्रम् कुर्रम् पापड रोल (papad roll recipe inm arathi)
#GA4 #week23हा पापड रोल अत्यंत चविष्ट लागतो. पूर्वी भूक लागल्यावर असा रोल तयार करून द्यायचे . व्यवस्थित पोट तर भरतेच आणि तोंडाला यम्मी टेस्ट येते . पटकन होणारा हा रोल कसा करायचा ते पाहूयात. Mangal Shah -
शिमला मिरची मुंग भाजी रेसपी (shimla mirch moong bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डीनर प्लेनर#सोमवार # शिमला मिरची मुंग भाजी रेसपी हि मिक्स भाजी खुप छान होते टेस्टी टेस्टी Prabha Shambharkar -
मसाला पापड कोन्स (masala papad cone recipe in marathi)
#GA4 #Week23#Papadहॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर केलेले जेवण येईपर्यंत स्टार्टर म्हणुन मसाला पापड हमखास खाल्ला जातो. याच मसाला पापड मध्ये थोडे इनोव्हेशन करून चीझी पापड बनवला आहे जो अजिबात फ्राईड नाही. करायला खूप सोप्पी रेसिपी आहे. आणि चवीलाही अप्रतिम. नक्की करून पहा मसाला पापड कोन्स. Shital Muranjan -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला. Shobha Deshmukh -
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. डाळीत भरपूर प्रोटिन्स असतात. भारतात अनेक प्रकारच्या डाळी असतात . सर्वत्र डाळ बनतेच पण त्याला नावे वेगवेगळी असतात. डाळींपासून खुप पदार्थ बनवतात. आज मी डाळी पासून पराठा बनवला आहे. ही डीश माझ्या मुलीची आहे. तिच्या सासरी इंदोरला विविध पराठे बनवतात त्यातला दाल पराठा. हा पराठा आदल्या दिवशी उरलेल्या वरणा पासून बनवला तरी मस्त होतो. त्यात कांदा घालून थालीपीठ सुद्धा बनवता येते. तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. Shama Mangale -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा Nisha Pawar -
पापड चाट (papad chaat recipe in marathi)
#GA4 #week23 काही खावेसे वाटले तर पापड चाट करून पोटाची शांती करावी . Dilip Bele -
बटाटा मेथी पराठा (Batata Methi Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा अशी गोष्ट आहे की मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. मी बटाट्याचा पराठा हा कणकेतच मिक्स करून बनवते आणि त्यात मेथी किंवा कसुरी मेथी टाकते .अतिशय चविष्ट मऊ असा हा पराठा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट फूड आहे. Deepali dake Kulkarni -
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #week6फ्रिज मध्ये स्वीट कॉर्न होते तर विचार केला। याचे। आपण। काय बर करु शकतो आणि पटकन होणारी रेसपी सापडली कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारटर रेसपी। खुपच छान तयार झाली ती मी पहिल्यान्दाच केली Prabha Shambharkar -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पापड Purva Prasad Thosar -
तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिना निमित्त आज तीरंगा सलाद तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
तीळ ची चटणी रेसपी (til chi chutney recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल ईबुक रेसपी करिता तीलाची चटणी आज तयार करण्यात आलेली आहे स्वादिष्ट चविष्ट आनी पोष्टिक चटणी Prabha Shambharkar -
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
मसाला पापड.. (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#पापडकधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो की, अॅज स्टार्टर म्हणून बरेच वेळा मसाला पापड मागवला जातो... खाताना खरंच अप्रतिम लागतो. पण जेव्हा बिल येत. आणि मसाला पापडची किंमत बघितली तर हा विचार नक्कीच मनात येतो, एवढ्या पैशात तर अख्ख्या पापडच पॅकेट घरात येऊ शकत. आणि त्याचा आस्वाद कितीतरी दिवस आपण घेऊ शकतो...बर हा पापड करायला अगदी सोपा पण,कितीही चांगला प्रयत्न गेला तरीदेखील घरातील सदस्यांना बाहेरची मजा येत नाही. म्हणतात ना *घर की मुर्गी दाल बराबर** असो.... पार्टस ऑफ जोक 😆मसाला पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता. पापड तुम्ही तळून किंवा भाजून देखील वापरू शकता. पण मी इथे पापडाला किंचित तेल लावून भाजून घेतले आहे. त्याचा इफेक्ट देखील तळलेल्या पापड्या सारखाच येतो. मी हा मसाला पापड माझ्या किटी पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून सर्व्ह करते. आणि तेवढीच वाहवा बक्षिसाच्या रुपात मला मिळते...तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा *मसाला पापड*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
वाफेवरचे तांदळाचे पापड (tandache papad recipe in marathi)
#GA4#week23#papadपझल मधुन पापड हा क्लु ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.तांदळाचे वाफेवरचे पापड हा एक मस्त वाळवणाचा प्रकार आहे,खुप सोप्या पद्धतीने होतात आणि झटपट होतात .जेवणात तोंडी लावायला खुप मस्त आहे.मी नेहमी संपले की करूनच ठेवते , तुम्ही ही करून बघा खुप छान टेस्टी होतात . मस्त हलके आणि खुसखुशित होतात.आणि अगदी एक वाटी तांदळात 25—30पापड सहज होतात.मग विकत कशाला घ्यायचे मस्त घरीच करायचे..... Supriya Thengadi -
-
साबुदाणा बटाट्याचे पापड (sabudana batatyache papad recipe in marathi)
#GA4#week23कीवर्ड मध्ये पापड हा थीम घेऊन बनवलेला बटाटा पापड.... पापड अनेक प्रकाराने बनवला जातो पण आज मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड एका महिन्यापूर्वी केले होते पण पापड बनवण्याचे फोटो मी काढून ठेवले होते. Gital Haria -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7वीक 7 मसाला पराठा हा पराठा मी लोणच्याच्या खारा पासून बनवला आहे. लोणचं बनवताना आपण ते वर्षभर टिकावे म्हणून भरपूर तेल, मीठ व मसाले वापरतो. लोणच्याच्या फोडी संपतात आणि त्याचा खार व तेल शिल्लक राहते. त्यात पीठ घालून पराठे बनवलेत कसे ते पाहूया. Shama Mangale -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23#papad नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड.Asha Ronghe
-
मुगलेट पराठा (Moonglet Paratha Recipe In Marathi)
#PBR'मुगलेट पराठा' हा पराठा मी मुगलाई या पराठ्यापासून इन्स्पायर होऊन तयार केला मोगलाई पराठा मध्ये अंड्याचा वापर करून हा पराठा तयार केला जातो त्या रेसिपीला लक्षात घेऊन त्याचे व्हेज मध्ये हा पराठा कसा तयार करता येईल त्याचा मी प्रयत्न इथे केला आहे आणि हा पराठा खूप चविष्ट तयार झालेला आहे.मी माझ्या स्वतःच्या आयडिया लावून हा पराठा तयार केला आहे खूपच चटपटीत आणि चविष्ट पराठा तयार होतोहया पराठ्यातून आपल्याला पूर्ण पोषणही मिळते पोळी खाण्याचाही आनंद मिळतो आणि मुगलेट या बॅटर पासून तयार केलेला जो चीला असतो त्याचाही खाण्याचा आनंद एकाच पराठ्यातून आपल्याला मिळतो आणि त्यात वापरले गेलेले चटपटीत चाट चे घटक वापरल्यामुळे हा चटपटीत तयार होतो. एक पराठा खाल्ला तरी पोट भरल्यासारखे होते.रेसिपी तुन बघा एकदा ट्राय करूनही बघा. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (2)