पापड चुरा (papad chura recipe in marathi)

Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031

पापड चुरा (papad chura recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5/7मि निटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 3मोठे पापड
  2. 4 टेबलस्पुनशेगंदाणे
  3. 1 टीस्पून पीठी साखर
  4. 1 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ
  5. 1 टेबलस्पुनतेल
  6. 1 टेबलस्पुनबारीक चिरून कोथिंबीर

कुकिंग सूचना

5/7मि निटे
  1. 1

    प्रथम पापड भाजुन चुरून घेणे

  2. 2

    कढईत तेल घालून शेगंदाणे घालून परतून घेणे नंतर पापड चुरी टाकावी, तिखट, मीठ, पिठीसाखर, कोथिंबीर घालुन चांगले मिक्स करुन हलवावे खरपुस होत आल्यावर गॅस बंद करावा व सर्व्ह करावी ही चुरी प्रवासात ही चांगली असते

  3. 3

    घरी ही काही भाजी नसली तर पोळी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes