चटपटा पापड सलाद (papad salad recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#GA4
#week23
#keyword_पापड
जेवणाची लज्जत वाढवणारा चटपटीत सलाद आणि अजिबात तेल न वापरता पौष्टिक असा पदार्थ.....

चटपटा पापड सलाद (papad salad recipe in marathi)

#GA4
#week23
#keyword_पापड
जेवणाची लज्जत वाढवणारा चटपटीत सलाद आणि अजिबात तेल न वापरता पौष्टिक असा पदार्थ.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मी.
3 सर्व्हिंग
  1. 4-5 उडद आणि मुगाचे पापड
  2. 1बीट
  3. 1गाजर
  4. 1टमाटर
  5. 1कांदा
  6. 1/2कैरी
  7. 1पातीचा कांदा
  8. 1/2लिंबू
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  10. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर सजावीसाठी

कुकिंग सूचना

10 मी.
  1. 1

    सर्वप्रथम पापड गॅसवर भाजुन घ्या.मग त्याचा बारीक चुरा करून घ्या.

  2. 2

    बीट,गाजर, टमाटर,कांदा,कैरी,पातीचा कांदा बारीक चिरून घ्या.

  3. 3

    चिरलेल्या साहित्यात लिंबाचा रस, लाल तिखट,चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि एकत्रित करा.शेवटी पापड चुरा घालून चांगले मिक्स करा.

  4. 4

    तयार मिश्रण प्लेट मध्ये घ्या.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि जेवणात सर्व्ह करा.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या

Similar Recipes