पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)

रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) @cook_24497459
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पपई चे मध्यम आकाराचे तुकडे करावे
- 2
मिक्सरमध्ये पपई चे तुकडे, दूध व साखर एकत्र घ्यावे
- 3
मिक्सरध्ये सर्व एकत्र करून पातळ वाटून घ्यायचे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week 23या आठवड्यातील पपई हा कीवर्ड घेऊन मिल्कशेक केला.आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे.सफरचंदा प्रमाणे रोज आहारात समावेश केला तर फारच उत्तम. Archana bangare -
पपई ज्युस/ हेल्थी पपई द्री (papaya juice recipe in marathi)
#GA4#week23#kayword_papaya#healthy papaya drinkएकदा माझ्या घरी एकाच वेळी खूप साऱ्या पपई पिकल्या होत्या तशाच खाऊन सगळे कंटाळले म्हणून मग मी हे मस्त टेस्टी ड्रिंक बनविले आणि सगळ्यांना खूप आवडले...😋😋 Monali Garud-Bhoite -
पपईची प्लॅस्टिक चटणी (papaya plastic chutney recipe in marathi)
#GA4 #week23 theme papaya पप ईची प्लॅस्टिक चटणी हा बंगाली पदार्थ आहे. Pragati Hakim -
-
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
पपई शेक (papaya shake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक पदार्थ म्हणूनमी ह्या फळाचा पदार्थ शेअर करत आहे. पपई खूप सुंदर फळं निसर्गाची देन. रंग गोडी चव न्यूट्रीशियस व्हॅल्यू नीं युक्त. जरूर आहारात समावेश असावा असे फळं आहे. उष्ण फळं असल्याने मी इथे त्याचा शेक बनवला आहे माला आवडतो. माझे आवडते फळं आहे. Sanhita Kand -
-
पपया पनीर मिल्क शेक (papaya paneer milkshake recipe in marathi)
आज खुप गावठी पपया मिळाल्या, एकदम गोड आणि रंग पण सुंदर, विचार केला संध्याकाळच जेवण न करता छान मिल्कशेकच घेउ, अगदी सोप , झटपट होणार शिवाय प्रोटीनयुक्त विदाउट शुगर , चला तर मग —— Anita Desai -
पपईचे गुलगुले / बोंड (papaya che gulgule recipe in marathi)
#GA4 #week23PAPAYA हा किवर्ड ओळखला आणि बनवले आहेत कच्च्या पपईचे गुलगुले किंवा बोंड.. Shital Ingale Pardhe -
कच्च्या पपईची भाजी (kachya papaya chi bhaji recipe in marathi)
#GA4#Week23#keyword-papaya Ranjana Balaji mali -
-
-
पपई बर्फी (papai barfi recipe in marathi)
#GA4#week23#पपईहेथ्यी गूळ, साय, पपई,डेसिकेटेड कोकोनट,साजूक तूप पासून बनलेली टेस्टी अशी ही बर्फी नक्की आवडेल.☺️ Charusheela Prabhu -
-
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
पपई फालूदा (pappya falooda recipe in marathi)
#Healthydiet#Evergreen shakeपपईचा फलूदा हा प्रत्येकासाठी आरोग्यदायी आहार आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
अँपल पपई मिल्कशेक (apple papai milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 बघा, मिल्कशेक करताकरता, कुठले कुठले मिल्कशेक बघायला मिळत आहेत! मी ही आज घरी असलेल्या फळांचे मिल्कशेक केलंय... खूप चविष्ट झालं होतं... Varsha Ingole Bele -
-
-
पपई ज्युस विथ मिंट (papaya juice with mint recipe in marathi)
#GA4 #week23 #पपई...प्रकृतीसाठी उत्तम असलेली पपई...वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त....अशा पपईचा पुदिना घालून केलेला ज्यूस.... Varsha Ingole Bele -
संभारो कच्च्या पपईची चटणी (kachya papaya chi chutney recipe in marathi)
#GA4 #week23 #papaya ह्या की वर्ड साठी फाफड्या सोबत जी कच्च्या पपईची चटणी केली जाते...जिला संभारो असं म्हणतात ...ती केली आहे.मला तर ती प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
-
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jrd #पपई ही खरी उष्ण असते पण पपईत अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तसेच जीवनसत्व B,C,E, K व पोटॅशियम,कॅल्शियम,मॅगझिन,मिनरल्स पण असतात. आपण नेहमीच पपई नुसती कापून खातो .आज बघुया पपई चा ज्युस कसा करायचा ते. Hema Wane -
-
कच्च्या पपईची कोशिंबीर (kachya papaya chi koshimbir recipe in marathi)
#GA4#week23#कीवर्ड पपयागोल्डन एप्रन वीक 23 मधील पझल क्र.23 मधील की वर्ड पपया ओळखून मी एक वेगळीच परंतु अप्रतिम व पौष्टिक रेसिपी बनवली आहे. Rohini Deshkar -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14654402
टिप्पण्या