गार्लिक चिकन (garlic chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिला चिकन धुवुन घेतले नंतर त्या मध्ये सगळे मसाले व साॅस घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 2
नंतर एका भांडयात घेऊन त्या मध्ये थोडा कलर व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर तयार मिश्रणात चिकन चे पिस बुडवून ते कढईत तेल गरम करुन चिकन चे पिस तळुन घेणे.
- 4
नंतर एका पॅन मध्ये तेल घालुन घेणे व त्या मध्ये लसुण मिरची कट केलेली घालुन घेणे व सगळे साॅस घालुन त्या मध्ये चिकन घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 5
नंतर पातीचा कांदा वरुन घालुन घेणे अशा प्रकारे तयार होईल गार्लिक चिकन
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
स्टीम्ड लेमन गार्लिक चिकन (LEMON GARLIC CHICKEN RECIPE IN MARATHI)
#स्टीमनो आॅॅईल पद्धतीने बनवलेले असे स्टीम लेमन गार्लिक चिकन..फिटनेस लवर्स साठी स्पेशल रेसिपी. Ankita Khangar -
-
चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
#GA4 #week24गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन सूप Purva Prasad Thosar -
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
#GA4 #Week24-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक हा शब्द घेऊन चिली गार्लिक स्टिक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
-
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
कोलंबीचे कलरफुल मोमोज (kolambi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज कधी केले नवते आणि कधी वाटले पण नवते कि कधी मोमोज बनवावे लागतील पण कुकपॅड मुळे ही संधी मिळाली वाटले नवते मोमोज बनवता येतील पण प्रयत्न केला कि सगळेच जमते आणि मोमोज पण जमले छान झाले मोमोज कोलंबी चे मोमोज म्हणजे सगळयांना आवडणारेच Tina Vartak -
चिकन चिली (chicken chili recipe in marathi)
#GA4 #week3 चिकन चिली हा पदार्थ इंडो चायनीज पदार्थ मानला जातो. Kirti Killedar -
चिज गार्लिक ब्रेड.... (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20#गार्लिक ब्रेड Vasudha Gudhe -
गार्लिक मसाला पराठा (GARLIC MASALA PARATHA RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24पझल मधील गार्लिक शब्द. मी जो पदार्थ आज केला आहे तो झटपट होणारा. पीठ मळून घ्यायचे नाही. घरातील साहित्यातून होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
-
-
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
-
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी कधी मोमोझ बनवले नाही ...फक्त बाहेरून आणून खाल्ले...पण आता आपल्याला बनवायला सांगितले म्हणून मी घरी करून बघितले... छान झाले ..तुम्ही पण करून बघा... Kavita basutkar -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस (egg and chicken fried recipe in marathi)
#GA4 #week11 Komal Jayadeep Save -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी (chicken parmesan / chilli garlic spaghetti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनेशनलरेसिपीpost2कुकपेड मराठीचे खरच मनापासून धन्यवाद कारण कुकपेडकडून मिळालेली इंटरनेशनल रेसिपी थीम आली तेव्हा थोडी मी विचारात पडले की आपल्या ला इंटरनेशनल रेसिपी करायला जमेल का पण लगेच मनाने मला साथ दिली की नक्कीच इंटरनेशनल रेसिपी ही छानच जमणार.चिकन परमेसन ही ओरीजीन २०व्या शतकातील इटालीयन डीश. नॉर्थ अमेरिका,कॅनेडा, ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणच्या रेस्टॉरंट मध्ये इटालीयन अमेरीकन कयुसीन म्हणून सर्व्ह होऊ लागले.चिकन परमेसन हया डिश बद्द्ल सांगायचे तर परमेसन हा एक चिझ चा प्रकार आहे.आपल्या कडे जसे चिझ् स्प्रेड ,चिझ् स्लाईस्,मोझरेला चिझ् तसेच तिथे मोझ्ररेला,परमेसन व प्रोवोलन हे चिझ चे प्रकार.माझ्या लाडक्या मुलाला देखील क्रिमी व चिंझी् पदार्थ खूप खूप आवडतात आज खास त्याच्यासाठीच ही चिकन परमेसन म्हणजेच चिकन ब्रेस्ट कोटेड वीथ ब्रेड क्रम्स इन टॉमेटो सॉस विथ चिझ्.चला तर मग पाहूया चिकन परमेसन विथ चिली गार्लिक स्पगेटी ची रेसिपी. Nilan Raje -
चिझी गार्लिक ब्रेड (Cheesy garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#गार्लिक ब्रेड Sampada Shrungarpure -
गार्लिक चिज आटा मॅगी.. (garlic cheese atta maggie recipe in marathi)
#GA4#week17#keywordCheeseमाझ्या मुलीच्या आवडीची... झटपट होणारी.. तेवढीच हेल्दी रेसिपी *गार्लिक चिज आटा मॅगी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
गार्लिक ब्रेड विथ व्हेज मेयोनेज सलाद (garlic bread with veg mayonnise salad recipe in marathi)
#GA4#Week20या week मधला 'गार्लिक ब्रेड' हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14660066
टिप्पण्या