पपई कुल पंच (Papaya cool punch recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

पपई कुल पंच (Papaya cool punch recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मध्यम आकाराची पिकलेली पपई
  2. 1 टिस्पून काळे मीठ
  3. 100 ग्रॅमखडीसाखर
  4. 3 टीस्पूनमध
  5. 8 ते दहा पाने पुदिना

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम पपई स्वच्छ धुवून त्याची साल काढावी व त्याच्या बारीक फोडी कराव्यात

  2. 2

    ज्यूसर भांड्यामध्ये या फोडी खडीसाखर व मीठ घालून दोन ते तीन मिनिटं मिक्सर फिरवावा

  3. 3

    आपला पपई कुल पंच रेडी तो ग्लास मध्ये ओतून त्यावर मध व पुदिन्याची पाने घालून द्यावीत अतिशय सुंदर व टेस्टी असा पंच तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes