लसूण-खोबर चटणी रेसिपी (LASUN KHOBRA CHUTNEY RECIPE IN MARATHI)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया

लसूण-खोबर चटणी रेसिपी (LASUN KHOBRA CHUTNEY RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1 कपखोबरं किस/ वाटी
  2. १०-१२ लसूण पाकळ्या सालांसकट
  3. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणे
  4. 5-6लाल मिरच्या
  5. मीठ चवीनुसार
  6. 1 टीस्पूनकाश्मीरी लाल तिखट

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम चटणीची तयारी करून घेऊ. त्यानंतर गॅसवर कढई गरम करून घेऊ मग त्यात सर्व जिन्नस भाजून घेऊया मग थंड करून घ्या.

  2. 2

    नंतर शेंगदाणे, लसूण पाकळ्या ऑन ऑफ करत वाटून घेणे, नंतर त्यात नारळाचा किस, मीठ आणि तिखट घालून वाटून घ्या.

  3. 3

    चटणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या

Similar Recipes