लसूण सूप भात (lasun soup bhaat recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
लसूण सूप भात (lasun soup bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.लसूण पाकळ्या बारिक चिरलेल्या घ्यावे. सोबत मटण सूप घ्यावे.
- 2
पातेल्यात तूप गरम करावे आणि त्यात जीरे, लसूण काप आणि हिंग घालून चांगले तळावे आणि नंतर त्यात तांदूळ घालून परतवावे.
- 3
तादूंळ परतला की त्यात सूप ओतावे आणि भात शिजण्याकरिता गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून हलवावे.
- 4
झाकण ठेवून शिजू द्यावे. सुप न घालता ही हा भात खूप छान लागतो.घट्ट वणासोबत ही छान लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण आळणी भात (Lasun Alani Bhat Recipe In Marathi)
लसूण आळणी भात हा एक वेगळाच भात असून टेस्टी भात लागतो. चला तर मग बनवूयात लसूण आळणी भात. नॉनव्हेज प्रकारात मोडणारा हा भात असून त्याची चव अप्रतिम लागते Supriya Devkar -
लसुण भात (Lasun Bhaat Recipe In Marathi)
#VNRआरोग्यासाठी चांगला असलेला हा भात आहे.ज्यांना लसूण खायला सांगितलेला आहे. अशांसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. झटपट हा भात होतो. उरलेल्या शिळ्या भाताचाही तुम्ही हा भात बनवू शकता. Sujata Gengaje -
फुलकोबी भात (foolkobi bhaat recipe in marathi)
#GA4 #week24 जेवणात अधूनमधून फुलकोबी भात असला की मजेदार वाटते व सोबत जर कढी असेल तर वेगळीच जेवणाला मजा. Dilip Bele -
-
मसाले भात विदाऊट कांदा लसूण (masale bhaat recipe in marathi)
तांदूळ चे बरेच प्रकार भात या प्रकारात मोडतात. त्यात पुलाव , बिर्याणी साखर भात,आपली खिचडी. मसाले भात हा साधारण जुना प्रकार.लग्नात सण समारंभ संपन्न करतांना दोन भात व्हायचे. साधा वरणभात, मसाले भात.... या त कांदा लसूण न वापरता छान असा मसाले भात तयार होतोवन पॉट मिल मध्ये मसाले भात येतोच . Anjita Mahajan -
शेंगदाणे-लसूण चटणी (shengdane lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 ..किवर्ड लसूण Sushama Potdar -
लसूण तेल आणि खिचडी (lasun tel ani khicdi recipe in marathi)
#GA4 #Week24Garlic या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.हे लसूण तेल आमच्या घरी खिचडी केली की करतात आणि ही खिचडी तूपाच्या फोडणीची करतात.हे लसूण तेल तसे पोळी भाता भाकरी बरोबर ही छान लागते. Rajashri Deodhar -
"झणझणीत लसूण भुरका" (lasun bhurka recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlic "लसूण भुरका" मराठवड्यायील झणझणीत रेसिपी....तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय... 👌👌चपाती,पराठा,वरण भाताबरोबर आणि विशेषतः शिळ्या भाकरी बरोबरअगदी भन्नाट लागतो हा पदार्थ... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
गोळा भात (gola bhaat recipe in marathi)
विदर्भ स्पेशल गोळा भात#KS3गोळा भात हा आमच्या विदर्भाचा एक प्रसिध्द पारंपारिक प्रकार आहे. यात विविध मसाले वापरून बेसन पिठाचे गोळे केले जातात व ते भाताबरोबर शिजवले जातात. खाताना गोळा भातावर फोडणी टाकतात व चुरून खातात. सोबत ताक किंवा कढी असते. तुम्हाला खिचडी किंवा वरण भाताचा कंटाळा आला असेल तर गोळा भात हा छान पर्याय आहे.गोळा भात हा खूप छान अप्रतिम असा लागतो एकदा तुम्ही करून व खाऊन नक्की बघा😀 Sapna Sawaji -
खोबरे-लसूण सुकी चटणी (khobhre lasun sukhi chutney recipe in marathi)
#GA4 #week24#lasun Priya Sawant -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
-
सोया चंक्स भात (soya chunks bhaat recipe in marathi)
#kr हा भात खूप छान लागतो. व्हेज असणारे यांच्या साठी मस्तच. मी नेहमी करते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
लसूण शेव (Lasun Shev Recipe In Marathi)
#DDR शेव हा पदार्थ आपल्या जेवणात नेहमी तर असतोच पण दिवाळी करता म्हणून आपण वेगवेगळ्या तर हेच्या सेव बनवतो आज आपण बनवणार आहोत लसूण शेव ही शेव थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे ही शेव खुसखुशीत आणि चविष्ट असते नेहमीपेक्षा वेगळी असलेले सेव आपण बनवूया Supriya Devkar -
लातूरचा सुप्रसिद्ध निलंगा राईस/आलू भात (aloo bhat recipe in marathi)
#KS5#मराठवाठा_रेसिपीजलातूरमधील निलंगा या छोट्याश्या गावामधे हा भात खूप प्रसिद्ध आहे.चवीला फारच चमचमीत लागतो , आणि यामधे फ्रेश मेथीची चव अप्रतिम लागते.मेथीमुळे हा भात तयार झाल्यावर छान सुगंध दरवळतो...😋😋😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पालक भात (palak bhaat recipe in marathi)
भाताचे अनेक प्रकार आहेत. आज मी पालक भात केला आहे.खूप छान लागतो व झटपट तयार होतो. Sujata Gengaje -
पावटा भात (Pavta Bhat Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिळणारा ताजा पावटा व त्याचा केलेला चविष्ट भात हा खूपच छान होतो. Charusheela Prabhu -
फोडणीचा भात किंवा गार्लिक राईस (phodnicha bhaat kiva garlic rice recipe in marathi)
रुचकर व लेफ्टओव्हर भात लसणाची फोडणी घालून अप्रतिम लागतो उत्तम नाश्त्याचा प्रकार. Charusheela Prabhu -
कोबीभात (kobi bhaat recipe in marathi)
#GA4 #Week14 #किबेज ह्या किवर्ड साठी मी ही छान टेस्टी रेसिपी बनवली आहे. खुप छान लागतो हा भात जरूर बनवून घरच्यांना ऐक टेस्टी राईस खाऊ घाला. Sanhita Kand -
लसूण पोष्टिक खिचडी (lasun poushtik khicdi recipe in marathi)
#श्रावणक्वीन#लसूण पोष्टीक खिचडी ही आहारा साठी खूप छान आणि चविष्ट असते आणि पचायला सुद्धा हलकी असते. Sandhya Chimurkar -
लसूण भुरका (lasun bhurka recipe in marathi)
#KS5 लसणाचा भुरका हा मराठवाड्यातला एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. भात,पोळी,भाकरी कशाबरोबर ही खाता येतो. मला हे नावच खूप आवडलं. म्हणून म्हंटलं करुन बघुया हा प्रकार. मस्त झणझणीत झालाय लसूण भुरका. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
लसूण खोबरे चटणी (lasun khobra chutney recipe in marathi)
#GA4#week4Keyword- chutney रोजच्या जेवणात कोणतीही चटणी असेल तर,जेवण परिपूर्ण झाल्यासारखे वाटते.तसेच भाकरीसोबतही चटणी फार छान लागते.ही लसूण चटणी वडापाव सोबतही खूप छान लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
जत्रेतील भरडा भात (bharda bhaat recipe in marathi)
#KS6#भरडा भातआमच्या नागपूरला जत्रा म्हणजे गणपती उत्सव आणि नवरात्री मध्ये मंदिरा जवळ तीच जत्रा.यात विविध पदार्थाची रेल चेल असते.नवरात्री मध्ये हा भरडाभात बऱ्याच घरी बनतो.ज्यांना आवडतो पण घरी बनत नाही अशांच सर्वासाठी मग ह्या छोट्या मोठ्या जत्रे छान सोय असते अगदी पुरण पोळी ,भरीत भाकरी राजस्थानी थाळी,जिलेबी , चाट, खिचडी,भरडा भात,गोळा भात ते पाणी पुरी भेल नूडल्स चा इत्यादी चा समावेश असतो.भरडा भात आमच्या घरी नेहमी बनतो.हा जवळपास गोळा भात सारखाच असतो फक्त गोळा जाड बेसन भाजून करतात,गोळे तळून नंतर त्याचा भरडा भाता मध्ये मिसळतात.खूप छान लागतो. Rohini Deshkar -
-
भगरीचा साधा भात (bhagricha sadha bhaat recipe in marathi)
#fr # उपवास # भगरीचा साधा भात..पचायला एकदम हलका...कुणीही करू शकेल असा हा उपवासाचा साधा पदार्थ..आमच्या घरी सर्वांच्या आवडीचा....मग हा भात, उपवास असेल तर दूध किंवा दही , सोबत गुळ किंवा साखर, आणि आवडीप्रमाणे, भरपूर तूप...काय छान लागतो...आणि इतर वेळेस खायचा असेल, तर गरम भात, त्यावर साधे वरण आणि तुपाचा गोळा..अप्रतिम.. Varsha Ingole Bele -
-
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
#RR2कोवळ्या तोंडली चा केलेला मसाले भात हा खूप टेस्टी व रुचकर होतो. Charusheela Prabhu -
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
- भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
- शेजवान फ्राइड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
- "पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14633516
टिप्पण्या