फ्लॉवरची भाजी (flowerchi bhaji recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#GA4#Week24#cauliflower

फ्लॉवरची भाजी (flowerchi bhaji recipe in marathi)

#GA4#Week24#cauliflower

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते १५ मिनिटे
दोन
  1. 1/2पाव फ्लॉवर
  2. 1 छोटाकांदा
  3. 1/2टोमॅटो
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनकांदा-लसूण मसाला
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 ते १५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. फ्लॉवर बारीक चिरून घ्यावा. एका कढईत फ्लॉवर घालून, त्यामध्ये पाणी घालून फ्लॉवर पाण्यात उकळून घ्यावा.

  2. 2

    एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात जीरे तडतडू द्यावे. त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावा. टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. हळद, लाल तिखट घालावे, कांदा लसूण मसाला घालावा. चांगले परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून चांगले परतून भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी फ्लॉवरची भाजी.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes