प्रॉन्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वछ धुणे व अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणे.
- 2
मग कोळंबी दोन ते तीन वेळा स्वछ धुणे मग त्यात दोन लिंबाचा रस, तिखट, हळद, बिर्याणी मसाला, मीठ, धनेजिरे पूड व आलंलसूण पेस्ट लावून अर्धा तास मॅरिनेशन करायला ठेवणे.
- 3
एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवणे दुसऱ्या पातेल्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप घालणे मग त्यात खडा मसाला घालून परतणे मग भिजवलेला तांदूळ हलक्या हाताने परतून घेणे व त्यात गरम पाणी घालून अर्धा कच्चा शिजवून घेणे. अर्धा कच्चा शिजल्यावर गाळणीच्या साह्याने पाणी गाळून घेणे व भात मोकळा करून घेणे.
- 4
मग एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी परतून घेणे मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान मऊ होईपर्यंत परतून घेणे मग त्यात मॅरिनेशन केलेली कोळंबी घालून छान परतून घेणे मग त्यावर झाकण ठेवून छान शिजवून घेणे. कोळंबी अर्धी शिजल्यावर गॅसवरून खाली उतरवणे, मग गॅसवर जाड लोखंडी तवा ठेवणे त्यावर कोळंबीची कढई ठेवणे गॅस मंद असावा आता त्यावर भाताचा थर लावणे त्यावर तळलेला कांदा घालणे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालणे परत त्यावर भाताचा थर लावणे मग पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
प्राँ नस बिर्याणी... (prawns biryani recipe in marathi)
#GA4#week16#Biryani ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
प्रॉन्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
प्रॉन्स बिर्याणी अर्थातच घरातील सर्वांना आवडणारी. नेहमीच पूर्ण जेवण करण्यापेक्षा एक रेसिपी अशी आहे की जी परिपूर्ण मेजवानीचा आस्वाद घडवते. Anushri Pai -
व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
व्हेज बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ आहे . बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी सांगणार आहे.त्याचबरोबर मी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे .चला तर मग सुरु करूया व्हेज बिर्याणी रेसिपी. Riya Vidyadhar Gharkar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#Golden Apron3.0 Week 9कीवर्ड Biryani. सायली सावंत -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपीज काँटस्त मधे मी आज चिकन बिर्याणी बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला Chhaya Paradhi -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#pcrना तिखा ना मखनी, दिल बोले बिर्याणी..! kalpana Koturkar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi -
-
हैदराबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chicken biryani recipe in marathi)
#Golden Apron 3.0 Week 21 Key ward Chicken सायली सावंत -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
माझी रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून पहा.#AV Mrs. Snehal Rohidas Rawool -
हैद्राबादी चिकन दम बिर्याणी (hydrebadi chicken dum biryani recipe in marathi)
#GA4#week16कीवर्ड-बिर्याणी Sanskruti Gaonkar -
व्हेज मुघलाई बिर्याणी विथ मशरुम्स (veh mughlai biryani recipe in marathi)
#कुकपॅड Shubhangee Kumbhar -
चिकण बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
सर्वात सोप्या पद्धतीने ही बिर्याणी बनवता येते. चवीला छान लागते. सर्वांनी या पद्धतीने नक्की करून बघा. मी आधी पावशेर चिकनची करून बघितली. पुढच्या वेळी जास्त चिकनची करणार. Sujata Gengaje -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व मांसाहारी पदार्थ वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये आढळते. बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.शाही मुघल बावर्ची अरबी किंवा अफगाणी प्रकारच्या बिर्याणीत भारतीय मसाले वापरत असत.मटण अथवा चिकन वापरून बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे. खरं तर ही बिर्याणी मुस्लिम सणांमध्ये आवर्जून केली जाते.बहुतांश भारतीय हे शाकाहारी असल्याने शाकाहारी बिर्याणी बनवली जाते.मी आज माझी स्वतःची अत्यंत आवडती "व्हेज बिर्याणी" खूप मेहनत घेऊन बनवली आहे..अर्थात,बिर्याणी हे मेहनतीचेच काम आहे.पण तिचा स्वाद हा रंग,मसाले,उत्तम प्रतीचा खास बिर्याणीचा तांदूळ आणि विविध रंगी भाज्यांच्या चवीत आहे!अशी ही वन डीश मील बिर्याणी नेहमीच शाही वाटते.लग्नाकार्यात पार्टीत मानाचे स्थान असलेली बिर्याणी आपले मन आकर्षित तर करतेच आणि उदरभरणही करते!!😋😋🤗 Sushama Y. Kulkarni -
व्हेज बिर्याणी...एक एहसास.. (veg biryani recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड-- बिर्याणीबिर्याणी-- एक एहसास.. बिर्याणी चे नाव काढले की मेंदू एक एक करुन जिभ,नाक,डोळे सगळ्यांनाच कामाला लावतो.. जिभेवरचे टेस्ट बड्स पाहता पाहता कामाला लागतात..तोंडाचा अक्षरशः धबधबा होतो..भुकेचा आगडोंब उसळतो..पोटातले कावळे जागे होऊन काव काव करु लागतात..डोळे आनंदाने लकाकतात..एक वेगळीच चमक येते..नाक खमंग बिर्याणीचा वास,तळलेला कांदा, पुदिना,मसाल्यांचा लजीज स्वाद ,भाज्यांचा मिश्र वास मेंदू पर्यंत पोहचवते..आणि मग मेंदूमध्ये खुशी के तराने ...आनंद लहरी..केवळ सुख आणि सुख हीच भावना..मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं...बिर्याणीच्या पहिल्या घासात ते दडलेलं असतं.. तर अशी ही बिर्याणी..पाहिला गेलं तर हा फक्त निवांतपणे करण्याचा पदार्थ.. खूप पूर्व तयारीचा खटाटोप..पण हे जरी असलं तरी नुसता पदार्थ म्हणता म्हणता कधी मनाचा कब्जा करुन भावनांच्या कोंदणात विराजमान झालीये ते समजत पण नाही ..जणू केवळ सुख ,आनंद वाटण्यासाठीच जन्म घेतलाय ..आनंदाचे डोही आनंद तरंगच..म्हणूनच पार्टीज,सण समारंभांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बिर्याणी शिवाय पर्यायच उरत नाही आपल्या हातात..बिर्याणी मग ती व्हेज असो वा नॉनव्हेज..बिर्याणी=आनंद हे परस्पर पूरक समीकरण तयार झालंय..बिर्याणी म्हटलं की आनंद होतो..आणि आनंदाच्या वेळी बिर्याणी आठवते.. तर अशी ही पारंपारिक , शतकानुशतकांपासून चालत आलेली चिरंतन सुखमयी डिश 😋..आपल्या चवीने ,स्वादाने, टप्प्याटप्प्याने ब्रम्हानंदी टाळी लावत सुखाचा परमोच्च बिंदू गाठून देणारी *व्हेज बिर्याणी*.. अशा या चवदार चविष्ट रेसिपीच्या दालनात प्रवेश करु या..चला माझ्याबरोबर..😀 Bhagyashree Lele -
चिकन तंदूरी बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
#brचिकन बिर्याणी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि त्यातही तंदुरी चिकन म्हणजे काय विचारायलाच नको तंदूर केलेले चिकन वरतून छान क्रिस्पी आणि आत छान ज्यूसी असते त्यामुळेच तंदुरी चिकन सर्वांना आवडते चला तर मग पाहूया चिकन तंदुरी बिर्याणी ची रेसिपी Ashwini Anant Randive -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
-
स्मोकी व्हेज बिर्याणी (Smoky veg biryani recipe in marathi)
#Cooksnap_Challenge#बिर्याणी_रेसिपी#स्मोकी_व्हेज_बिर्याणी बिर्याणी ..ती व्हेज असो वा नॉनव्हेज असो..प्रत्येक व्यक्तीला हमखास आवडतेच..बिर्याणी ही भारतीयांची खाद्यपरंपरा,खाद्यसंस्कृती म्हणायला हरकत नाही.. बिर्याणी बहुतेकांच comfort food ..म्हणूनच तृप्ती ,आनंद, समाधानाचा अहसास देणारी ही स्वादिष्ट, चवदार, चविष्ट अशी बिर्याणी ..तिचा चवीचवीनेच आस्वाद घ्यायला हवा ....😍 यातूनच बिर्याणींचे विविध प्रकार ..तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आल्या तरी पण end product असलेली, दम देऊन शिजवलेली बिर्याणी केवळ अफलातून....!!! आज माझी मैत्रीण @GZ4447 शोभा देशमुख हिची स्मोकी व्हेज बिर्याणी या cooksnap challenge च्या निमित्ताने मी केली..शोभा,केवळ अप्रतिम असेच म्हणावे लागेल या बिर्याणीबद्दल..😋..अतिशय चवदार झाली होती ही बिर्याणी..खूप आवडली सगळ्यांना..Thank you so much dear for this super delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
झटपट प्रान्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
#ASR #आषाढ स्पेशल # श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आषाढ महिन्यात तळणीचे गोड तिखट पदार्थ घरोघरी बनवले जातात त्याच प्रमाणे श्रावणात नॉनवेज खाल्ले जात नाही म्हणुन आषाढ महिन्यातच नॉनवेज, फिशच्या रेसिपी घरोघरी बनवुन खालल्या जातात. चला तर प्रान्स ची सगळ्यांना आवडणारी झटपट प्रान्स बिर्यांणीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
"मटकी बिर्याणी इन कुकर"(Matki Biryani In Cooker Recipe In Marathi)
#RR2"मटकी बिर्याणी इन कुकर" आपण बऱ्याच प्रकारच्या बिर्याणी खातो, त्यात बरेच प्रकार देखील आहेत.पण ही बिर्याणी झटपट होणारी आणि पौष्टिक असून खूपच चविष्ट होते. तेव्हा नक्की बनवून बघा...!! Shital Siddhesh Raut -
-
चमचमीत चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brहॉटेल सारखी चव असणारी चिकन बिर्याणी...अगदी सोपी पद्धत! Manisha Shete - Vispute -
हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
#GA4#week13#keyword_hydrabadiअगदी लो फ्लेम वर आरामात शिजणारी आणि जगभरात प्रसिद्ध असणारी अशी ही खास हैद्राबाद स्पेशल बिर्याणी.. Shital Siddhesh Raut -
More Recipes
टिप्पण्या