प्रोटीन लाडू....वेट लॉस लाडू (protien ladoo recipe in marathi)

#cm मला कुकिंग ची आवड असल्या मुळे मी नवीन नवीन पदार्थ बनवून बघत असते..सध्या सगळी कडे करोना ची लाट पसरली आहे..तेव्हा अश्या परिस्थितीत हे लाडू एकदम उत्तम आहेत
प्रोटीन लाडू....वेट लॉस लाडू (protien ladoo recipe in marathi)
#cm मला कुकिंग ची आवड असल्या मुळे मी नवीन नवीन पदार्थ बनवून बघत असते..सध्या सगळी कडे करोना ची लाट पसरली आहे..तेव्हा अश्या परिस्थितीत हे लाडू एकदम उत्तम आहेत
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य वेगवेगळे छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.आता मिक्सर मध्ये जाडसर पावडर करून घ्या.
- 2
आता खजूर मध्ये पाणी घालून मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या. आता एक कढई घेऊन त्यात खजुर चे मिश्रण टाकून,गॅस चालू करून ३-४ मिनिट गरम करून घ्या. आता आपण जी ओट्स ची जी जाडसर पावडर केली ती खजूर च्या मिश्रणात मिक्स करा.
- 3
आता ह्या मिश्रणाचे छान लाडू बांधून घ्या.. आपले पोष्टिक असे लाडू तयार झाले. हे सगळ्या न साठी फार उपयुक्त आहे..ज्यांना शुगर आहे ते पण,हे लाडू सहज आपल्या आहारात समावेश करू शकतात.
Similar Recipes
-
प्रोटीन युक्त लाडू...वेट लॉस लाडू (weight loss ladoo recipe in marathi)
#cm मला कुंकिग ची आवड असल्या मुळे मी नवीन नवीन पदार्थ बनवून बघत असते.. हा पदार्थ आपल्या आरोग्यास अतीशय लाभदायक आहे....अजिबात साखर आणि तूप न वापरता Usha Bhutada -
प्रोटीन पावडर (protine powder recipe in marathi)
आजकाल सगळ्यांचेच जीवन धकाधकीचे झाले आहे.. कोणा जवळ जास्त वेळ नसतोअश्या वेळेस ही प्रोटीन पावडर एकदा बनवून ठेवली कीरोज वेळेवर बनवावे नाही लागत..ह्या पावडर १चामव्यात ४०-४२ कॅलरी असते .त्या मुळे ही पावडर वजन कमी करण्यासाठी साठी सुध्दा वापरू शकता. मुला साठी तर खूब छान आहे. Usha Bhutada -
खजूर- गुलकंद लाडू (khajur gulkand ladoo recipe in marathi)
#cpm8- वेगळे, हेल्दी, डायट लाडू केलेले आहे.खजूरात लोह, कॅल्शिअम फॉस्फरस मिन्रलस आहे तसेच सुक्या मेव्यात भरपूर प्रोटीन्स,फायबर,भूक लागली की सर्वांना खाण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे हे लाडू... Shital Patil -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
प्रोटिन् रिच लाडू (protein rich ladoo recipe in marathi)
#लाडू.... पुर्वीच्या काळी घराघरात हमखास लाडूचा डबा भरलेला असायचा. पण हल्ली खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे लाडू करण्याची पद्धतही बदलली आहे. आता लाडूही आपल्या सकाळची चांगली सवय ठरू शकते. त्यामुळे इकडे मी प्रोटीन युक्त लाडू बनवले आहेत. यात सगळ्या हेल्दी प्रोटीन रिच वस्तू वापरल्यामुळे त्या शरीरासाठी आवश्यक आहे. असा एक लाडू सकाळी रोज नाश्त्यात खाल्ला तर आपली भूक तर भागेल. शिवाय शरीराची प्रोटीनची ची गरज सुद्धा भागेल.. त्यामुळे तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी व्हायला हवी.... 👍 Rupa tupe -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4 #week12किवर्ड शेंगदाणासध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीमध्ये खाण्यास पौष्टीक असे हे लाडू .तसेच हिमोग्लोबीन वाढण्यासही खूप उपयुक्त. Namita Patil -
मेवा लाडू (meva ladoo recipe in marathi)
#मकर #लाडू# मेवा लाडू ...संक्रांतीच्या कालावधीत आमचे कडे असे लाडू बनवतात. खुप बारीक न करता हे लाडू केल्याने, दात असणाऱ्यांना आवडतात. Varsha Ingole Bele -
आयर्नयुक्त ओट्स लाडू
आयर्नयुक्त ओट्स लाडू हे शरीराला उपयुक्त असे लाडू आहेत ओट्स ड्रायफ्रूट खजूर मिश्रित लाडू आहेत Chef Aarti Nijapkar -
-
शाही- शुगर फ्री डिंक लाडू (sugar free dink ladoo recipe in marathi)
#sweet- थंडी अजूनही ओसरली नाही, तेव्हा हेल्दी, रूचकर पदार्थ खाण्याची सध्या गरम आहे,कारण कोरोनाशी टक्कर देण्यासाठी हाच उत्तम उपाय आहे. Shital Patil -
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
शुगरफ्री - पौष्टिक ड्राय फ्रुट खजूर लाडू (dry fruit khajur ladoo recipe in marathi)
#cpm8 आपण अनेक प्रकारचे लाडू बनवत असतो. उदाहरणार्थ - रवा, नारळाचे,डिंकाचे, बेसन वगैरे. सर्व प्रकारात भरपूर प्रमाणात गूळ व साखरही असते. परंतु मी येथे शुगर फ्री पौष्टिक ड्रायफ्रूट खजूर लाडू बनवले आहेत. यात भरपूर प्रमाणात आयर्न , प्रोटिन्स मिळतात खूप हेल्दी आहेत. चला तर... काय साहित्य लागते ते पाहूयात.... Mangal Shah -
ड्राय फ्रुटस शुगर फ्री मोदक (dry fruits sugar free modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10सध्याची परिस्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि जे शुगर असल्यामुळे खाऊ शकत नाही त्यांच्या साठी झटपट होणारDhanashree Suki Padte
-
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#week8खजूरात अ ,ब,क जीवनसत्त्व आणि लोह असते. आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्यानेखजूराला पूर्ण अन्न म्हंटले जाते.त्यामुळे खजूर शक्तीवर्धक , अशक्तपणा कमी करणारं आणि शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे.चला तर मग पाहूयात ,या पौष्टिक लाडू ची रेसिपी. Deepti Padiyar -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
खजूर आणि ड्राय फ्रूट शेंगदाणे आपल्या हेल्थ साठी खूब चागले असतात..खजूर हिमोगलोबिन ची कमतरता भरून निघते.. खसखसचे तर खुबचफायदे आहेत..हे लाडू जरुर खावे.. Usha Bhutada -
सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mewyache ladoo recipe in marathi)
#लाडू #हिवाळा! आपली प्रकृती जपण्याची संधी! निरनिराळ्या पौष्टिक मेवाचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन करण्याची वेळ! अशावेळी हे सूक्यामेव्याचे लाडू तब्येती करिता एकदम मस्त! Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#लाडूया लाडूची खासियत म्हणजे हे ड्रायफ्रूट लाडू मी गुळ व साखर न वापरता केलेले आहेतया लाडू ची रेसिपी मी आता तुमच्यावर शेअर करत आहेआज गोकुळाष्टमी असल्यामुळे मी कृष्णाला हे नैवेद्य म्हणून दाखवलेले आहे.ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा 🙏Dipali Kathare
-
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
सुका मेव्यातील खजूर हा खूप चांगला. त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर यांचा एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यात बाकीचा सुका मेवा मिसळून तर हे लाडू अजून पौष्टिक होतात.#cpm8 Pallavi Gogte -
अक्रोड लाडू रेसपी (akrod ladoo recipe in marathi)
#Walnut # वालनट लाडू रेसपी अक्रोड आणि इतरही ड्रायफ्रूट्स वापरून लाडू तयार करण्यात आले हे लाडू पौष्टीक असे आहेत हे लाडू बिना साखर बिना गूळ वापरून तयार केलेले आहेत Prabha Shambharkar -
शुगर फ्री तिळ लाडू (sugar free til laddu recipe in marathi)
#लाडूसंक्रात स्पेशल शुगर फ्री तीळ लाडू Sushma pedgaonkar -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू Manisha Shete - Vispute -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
#fr #राजगिरालाडू बऱ्याच वेळेस उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे लाडू खाल्ले जातात पण डायबिटीस असलेल्या व्यक्ती ते खाऊ शकत नाही. त्यांनाही चालेल अशा पद्धतीचे राजगिरा लाडू कसे करायचे ते मी आता तुमच्या सोबत शेअर करत आहे. हे लाडू लहान मुले सुद्धा खूप आवडीने खाऊ शकतील. शिवाय यात आयर्न,कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असते.Smita Bhamre
-
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur drf fruits ladoo recipe in marathi)
#cpm8कमीत कमी साहित्यात लवकर होणारे खजूर ड्रायफ्रूटस लाडू सगळ्यांना आवडणारे आणि खूपच टेस्टी लागतात. Priya Lekurwale -
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
चुरमा लाडू (Churma Ladoo recipe in marathi)
#आईकिती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.स्वर्गातील तो काळ माझ्या भोवताली होता.एकटीच मी आणि माझं जग तू होतीस.या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती.तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.तुझा आवाज येताच ओठ माझे हसायचे.कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे.तू स्वत: ला कित्ती कित्ती जपायचीस.एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.गर्भातले ते महिने पून्हा येणार नाहीत.पण मी अजुनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही....... - शिल्पा कुलकर्णी ज्योतीषाचा-याअजून काय सांगू मी माझ्या आईबद्दल......आई या दोन शब्दांची थोरवीच इतकी प्रचंड आहे की आपण देवाला सुद्धा आई, माऊली म्हणून हाक मारतो.अश्या या आईची आवडनिवड काही वेगळी नसतेच कधी...संपूर्ण घराची आवड तीच तिची आवड असते...ते ही न कुरकुरता न कुरबुरता,तिला तिच्यासाठी मी वेगळं काही करताना मी कधी पाहीलेच नाही....पण तरी सुद्धामला जाणवलेल्या तिच्या आवडीनिवडीमधील तिचा अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे "चुरमा लाडू".....माझी आई गुजराती.माझे वडील कोकणी.त्यामुळे आईला सगळेच पदार्थ मी आवडीने करताना आणि खाताना पाहिले आहे....पण तरी सुद्धा,सगळ्यात वर ज्या पदार्थाचा नंबर लागतो तो म्हणजे," चूरमा लाडू " च......चला तर पाहूगुजरातची आण, बाण, शान.....चूरमा लाडू चे साहित्य आणि कृती....🙏Anuja P Jaybhaye
-
अळीव जवस लाडू (aliv javas ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4Birthday Challenge-2कुक विथ ड्रायफ्रुटसथंडीसाठी पोष्टीक आणि चविष्ट लाडू...😋 Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या (2)