खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

Usha Bhutada
Usha Bhutada @cook_30034686

खजूर आणि ड्राय फ्रूट शेंगदाणे आपल्या हेल्थ साठी खूब चागले असतात..खजूर हिमोगलोबिन ची कमतरता भरून निघते.. खसखसचे तर खुबच
फायदे आहेत..हे लाडू जरुर खावे..

खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)

खजूर आणि ड्राय फ्रूट शेंगदाणे आपल्या हेल्थ साठी खूब चागले असतात..खजूर हिमोगलोबिन ची कमतरता भरून निघते.. खसखसचे तर खुबच
फायदे आहेत..हे लाडू जरुर खावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रॅमखजूर
  2. 200 ग्रॅमशेंगदाणे
  3. 30 ग्रॅमकाजू,बदाम,पिस्ते प्रत्येकी
  4. 20 ग्रॅमपंपकिन सिड
  5. 1 टीस्पून इलायची पूड
  6. 2 टेबलस्पूनतूप
  7. 2 टेबलस्पून खस खास

कुकिंग सूचना

  1. 1

    शेंगदाणे छान भाजून त्याची साल काढून घ्या.. मंतर सर्व ड्राय फ्रूट 2 मिनिटे भाजून घ्या.. आता एक कढई गॅसवर ठेवा त्यात तूप घालून... खाजुर टाकून मिक्स करून घ्या...

  2. 2

    खजूर छान मैश करा.. व त्यात शेगदने व सर्व ड्राय फ्रूट टाका व त्याचा गोळा बनवून घ्या..

  3. 3

    गोळा झाला की त्याचे लाडू बांधून खसखस मध्ये गोल फिरवून बाजूला ढेवा..तयार झाले आपले खजूर ड्राय फ्रूट लाडू..🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Usha Bhutada
Usha Bhutada @cook_30034686
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes