मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)

वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे.
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
वांगी धुवून घ्यवी,वांग्याचे मधोमध चार कप करावे व पाण्यात भिजत ठेवावी,तीळ, खोबरं, शेगडणे, खसखस, कढई मध्ये कोरडे भाजून घ्यावे,आता गार झाल्यावर त्यात लसूण पाकळ्या, आल व भरपूर कोथिंबीर, टोमॅटोघालून त्याचे बारीक वाटून घ्यावे.
- 2
आता फोडणीसाठी तेल तापत ठेवावे व त्यांत तेल शक्यतो शेगदने घ्यावे म्हणजे भाजीला अजून चव येते. तेल ताल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता, वरील वाटण घालावे, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे,तेल सुटायला लागलं की त्यात लाल तिखट, हळद, धने पूड,जिर पुड, गोडा मसाला घालून परतावे व थोड पाणी घालूव.
- 3
मसाला परत्यावर त्यात वांगी घालावी व पाच मिनिट झाकण ठेवावे,वांगी मऊ पडायला लागल्यावर त्यात गरम पाणी घालून झाकण ठेवून 10मिनिट शिजु द्यावे
भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ व थोडासा गुळाचा खडा घालावा हवा असल्यास थोडा गरम मसाला घालावा
आता आपली मसाला वांगी रेडी आहे - 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुळचट भरली वांगी (bharali vangi recipe in marathi)
आमचे गावी वांगी याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात. त्यात भरली वांगी ही पण वेगवेगळ्या पद्धतीने बनतात प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. आमचे कडे एक गूळ घालून बनते. ही गुळचट भरली वांगी कशी बनतात ते पाहू. Sanhita Kand -
वांगी भात (Vangi bhat recipe in Marathi)
तसे आत्तापर्यंत आपण भाताचे विविध प्रकार करुन पाहिले आहे पण वांगीभात हा वांगी असलेल्या वेगळ्या चवीमुळे अप्रतिम लागतो त्यात मी जो मसाला घातला आहे अशा पद्धतीने केल्यानंतर या वांगी भाताची चव लाजवाब लागते. Prajakta Vidhate -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
घाटी वांगी मसाला (Ghati vangi masala recipe in marathi)
घाटावरची काटेरी वांगी.. भरून मसाला केला की भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
# आज मसाला वांगी खाण्याचा व बनविण्याचे ठरले.चला तर मग बनवू या मसाला वांगी Dilip Bele -
विदर्भ स्टाईल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3भरली वांगी ही विशेष पॉप्युलर अशी रेसिपी आहे...बट ही बनवण्याच्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या आहेत...झणझणीत कोल्हापुरी भरली वांगी आणि त्याच पद्धतीने विदर्भातील थोडी गोड अशी भरली वांगी अशा प्रांत तशा पद्धती आहेत प्रत्येकाची स्टाईल वेगळी त्याचप्रमाणे मी जरा कमी साहित्यात होईल अशी विदर्भ स्टाईल भरली वांगी केली आहेत...तर पाहुयात रेसिपी..😊 Megha Jamadade -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल रेसिपीथंडीमध्ये गरमागरम आणि चमचमीत खाण्याची इच्छाही सगळ्यांनाच होते. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या भाज्या मिळतात .भरलेली मसाला वांगी चपाती,भाकरी, किंवा भातासोबत खूप सुंदर लागतात. Poonam Pandav -
मसाला वांगी (masala wangi recipe in marathi)
मसाला वांगी वेगवेगळ्या पद्धतीने। करता येतात मी आज तीळ आणि साधा मसाला वापरून बनविले। आहे Prabha Shambharkar -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
मसाला वांगी (Masala Vangi Recipe In Marathi)
#NVR#व्हेज / नाॅनव्हेज रेसिपी चॅलेंज 🤪🤪(खानदेशी, मराठमोळी रेसिपीज)व्हेज ग्रेव्ही भाजी आमच्या कडे आवडीने खातात तर मी आज व्हेज ग्रेव्ही मसाला वांगी करण्याचा बेत केला 🤪🤪🍆🍆🍆🍆🍆🍆 Madhuri Watekar -
भरली वांगी (विदर्भातील) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2वांग हा पदार्थ बर्यापैकी सर्वांनाच आवडतो आणि जर ते भरलेले वांगी असेल तर तो अगदी आवडीने खाल्ला जातो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विदर्भात भरली वांगी बनवण्याची एक वेगळीच पद्धत आहे चला तर आज आपण विदर्भातील भरलेली वांगी बनवूयात Supriya Devkar -
भरली मसाला वांगी (bharali masala vangi recipe in marathi)
#स्टफ्ड भरली मसाला वांगी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी जवळजवळ सर्वच मराठी कुटुंबात रोजच्या जेवणासाठी आणि तुमच्या खास प्रसंगी बनविली जाते. Amrapali Yerekar -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
नागपूरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB#Week2#Winter special challenge# नागपुरीभरली वांगी Deepali dake Kulkarni -
मसाला वांगी (masala wangi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र. घरच्या झाडाची 6-7 वांगी तोडली. छोटी छोटी वांगी असली की मसाला वांगी बनवण्याची भुरळ पडते. वेगळा मसाला तयार करून वांगी बनवलेली आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#माझे आवडते पर्यटन स्थळकोल्हापूरला आम्ही एकदा गेलो तिथे महालक्ष्मी मंदिर, शाहू महाराजांचे म्युझियम, रंकाळा तलाव वगैरे बघण्यासारखे खूप काही आहे. मुख्य म्हणजे खादाडी, अस्सल खवय्ये असाल तर एकदा तरी कोल्हापूरला भेट द्यावीच, तिकडचे मुख्य म्हणजे जेवणात जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरतात त्याचा झणझणीत स्वाद, तेलाचा तवंग अप्रतिम, बघुनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तसेच तिकडची स्पेशल डिश म्हणजे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, झणझणीत मिसळ असे बरेच पदार्थ चाखायला मिळतील. तर आज मी अशीच वांगी मसाला रेसिपी बनविली आहे, बघा बरं कशी झालीय ते...... Deepa Gad -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
स्टफ बैगन बहार (stuff baingan bahar recipe in marathi)
आत्ताच थीम बघितली आणि लकीली माझ्या घरी आज भरली वांगी आहे म्हणून संधीचा फायदा घेऊन रेसिपी पाठवून दिली Deepali dake Kulkarni -
वांगी भात
#edwan#TMB एडवणहून आणलेली वांगी आणि मसाला बाजारचा गोडा मसाला वापरून वांगी भात केला आहे.ही माझ्या आईची रेसिपी आहे.आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे नेहमी होतो. कढीसोबत खूपच मस्त लागतो. Preeti V. Salvi -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#w2#भरलीवांगी#वांगीहे भरलेली मसाला वांगी माझ्या आजीची रेसिपी आहे माझ्या आजीच्या हातची वांगी ,कारले ,गवारची भाजी, गीलक्या, दोडक्याची भाजी खूपच अप्रतिम लागते विशेष म्हणजे माझी आजी कांदा-लसूण स्वतः खात नसल्यामुळे ती कोणत्याच भाजीत कांदा लसूण वापरत नाही. तरीही भाजीची चव एकदम चविष्ट लागतेअसे बरेच लोक आहे जे माझ्या आजी हातची भाजीची चव अजूनही विसरले नाही ज्यांनी पण ही भाजी खाल्ली ते आजही म्हणतात अशी भाजी त्यांनी कधीच खाल्ली नाही.रेसिपी तुन बघूया भरली वांग्याची भाजी Chetana Bhojak -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..#EB2 #W2 Sushama Potdar -
खानदेशी मसाले वांगी (khandeshi masala vangi recipe in marathi)
#Cooksnap # Mamata Bhandakkar # खानदेशी मसाला वांगी.. छान झाली आहे भाजी.. मुख्य म्हणजे मसाले नसल्यासारखे आहे भाजीत.. अगदी आले लसूण सुद्धा नाही.. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
भरली वांगी विथ ग्रेव्ही (bharli vangi with gravy recipe in marathi)
#EB2#W2भारतीय जेवणातील विविध मसाले आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत, ही त्या खाद्यपदार्थाची रुची वाढवतात...असे बघा भरली वांगी रेसिपी जवळजवळ सर्रास सर्वी इकडेच बनवली जाते. पण त्यांची प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी जेव्हा जेव्हा ही भाजी करते मी सुद्धा यात नेहमी वेगवेगळे मसाले घालून नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते. कोणी जर मला विचारले की भरली वांगी तू कसे करते तेव्हा प्रश्न पडतो यांना नेमकी कोणती पद्धत आपण सांगावी...म्हणजे बघा ना आपल्या कोकणात भरल्या वांग्यात शेंगदाण्याचा कूट, कांदा खोबऱ्याचे कोथिंबीरीचे वाटण, आणि कोकणी किंवा मालवणी मसाला घातला जातो. पुण्या साईडला ब्राम्हणी पद्धतीच्या भरल्या वांग्यात कांदा लसूण याचा वापर केला जात नाही. पण मात्र गोडा मसाला आणि चिंच गुळाचा वापर हमखास केला जातो.. आणि उत्तर महाराष्ट्राची बातच निराळी.. पांढरे तीळ, खसखस, शेंगदाणे याचा वाटणात समावेश करून त्याला अगदी झणझणीत बनवले जाते... असोमी मात्र आज तुम्हाला विदर्भ स्टाइल भरली वांगी विथ ग्रेव्ही ही कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग करायची.. 💃 💕 Vasudha Gudhe -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AAवांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत. Pallavi Musale -
झटपट वांगी (vangi recipe in marathi)
#tmr#कांदा, लसुन विरहीत झटपट मसाला वांगी#झटपट वांगी ( गुजरात चे स्पेशल वांगी ) Anita Desai
More Recipes
टिप्पण्या