मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)

# आज मसाला वांगी खाण्याचा व बनविण्याचे ठरले.चला तर मग बनवू या मसाला वांगी
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
# आज मसाला वांगी खाण्याचा व बनविण्याचे ठरले.चला तर मग बनवू या मसाला वांगी
कुकिंग सूचना
- 1
वांगी स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये ठेवली.एका प्लेटमध्ये कांदा टोमॅटो सोललेल्या लसूण पाकळ्या अद्रक कलमी काळेमिरे लवंगा तेजपानाचे तुकडे ठेवले.मिक्सर पाॕट घेऊन त्यात कांद्याचे तुकडे
टोमॅटो कलमी लसूण अद्रक मिरे लवंगा टाकल्या. - 2
मिश्रण चोपडे होईस्तो फिरवून घेतले.नंतर आंब्याच्या फोडी टाकून परत फिरवून घेतले.गॕसवर कढई ठेऊन त्यात तेल टाकले व गॕस सुरू केला.
- 3
तेल गरम झाल्यावर जीरे मोहरी टाकली.नंतर मिक्सर पाॕटमधील मिश्रण व 2 हिरव्या मिरच्या व तेजपान टाकले. चमच्याने परतून घेतले झाकण ठेऊन थोडा वेळ शिजू दिले.
- 4
झाकण उचलून कढईत तिखट हळद मीठ धने पावडर मसाला गुळ टाकला व परतून घेतले झाकण ठेऊन शिजू दिले.झाकण उचलून पाणी सोडले.
- 5
एक उकळी आल्यावर काप दिलेली वांगी सोडली परतून घेतले झाकण ठेऊन शिजू दिले.वांगी शिजली.मसाला वांगी तयार झाली वरून कोथिंबीर टाकली.
- 6
एका पाॕटमध्ये मसाला वांगी काढून गरमगरम सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#पावसाळी वातावरण आज मटण मसाला गरमागरम खाण्याची इच्छा झाली.चला तर मग बनवू या मटण मसाला. Dilip Bele -
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या. Dilip Bele -
मसाला वांगी (Masala Vangi Recipe In Marathi)
#NVR#व्हेज / नाॅनव्हेज रेसिपी चॅलेंज 🤪🤪(खानदेशी, मराठमोळी रेसिपीज)व्हेज ग्रेव्ही भाजी आमच्या कडे आवडीने खातात तर मी आज व्हेज ग्रेव्ही मसाला वांगी करण्याचा बेत केला 🤪🤪🍆🍆🍆🍆🍆🍆 Madhuri Watekar -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#BR2 वांग्याची कशीही भाजी आमच्या अहोंना आवडते व त्यात भरली मसाला वांगी व मी केलेली तर यांना खुप आवडते असे प्रत्येकाच्या हाताला वेगळी चव आहे असे म्हणतात. Shobha Deshmukh -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसीपी भरली मसाला रस्सा वांगी चविष्ट रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
मसाला वांगी (masala vangi recipe in marathi)
वागी हा प्रकार शक्यतो सगळ्यांनाच आवडतं,तशी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते मी पण कांदा न घालता माझ्या पद्धतीने मसाला वांगी बनवली आहे. Monali Sham wasu -
मसाला वांगी (masala wangi recipe in marathi)
मसाला वांगी वेगवेगळ्या पद्धतीने। करता येतात मी आज तीळ आणि साधा मसाला वापरून बनविले। आहे Prabha Shambharkar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.1माझ्या मिस्टर चा आवडता मेनू भरली वांगी व भाकरी .मग सुरवात याच मेनुनी केली . Rohini Deshkar -
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#cooksnap #आज ब्रेड पकोडे cooksnap करण्याचा विचार केला.चला तर मग बनवू या ब्रेड पकोडे. Dilip Bele -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल रेसिपीथंडीमध्ये गरमागरम आणि चमचमीत खाण्याची इच्छाही सगळ्यांनाच होते. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या भाज्या मिळतात .भरलेली मसाला वांगी चपाती,भाकरी, किंवा भातासोबत खूप सुंदर लागतात. Poonam Pandav -
वांगी भात (Vangi bhat recipe in Marathi)
तसे आत्तापर्यंत आपण भाताचे विविध प्रकार करुन पाहिले आहे पण वांगीभात हा वांगी असलेल्या वेगळ्या चवीमुळे अप्रतिम लागतो त्यात मी जो मसाला घातला आहे अशा पद्धतीने केल्यानंतर या वांगी भाताची चव लाजवाब लागते. Prajakta Vidhate -
झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
काल शेतातून वांगी आणलीत. छान छोटी छोटी कोवळी वांगी होती ती. ती पाहिल्यावर मसाल्याची वांगी बनवण्याचा मोह आवरला नाही. म्हणून आज मसाल्याची वांगी केली .त्याची कृती आज मी इथे देते आहे. Varsha Ingole Bele -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
डाळ -आंबा चटणी (dal amba chutney recipe in marathi)
# हरबरा डाळ व हिरवी कच्ची कैरी याची चटणी करावी व खावी अशी इच्छा झाली.चला तर मग करू या डाळ -आंबा चटणी. Dilip Bele -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#w2#भरलीवांगी#वांगीहे भरलेली मसाला वांगी माझ्या आजीची रेसिपी आहे माझ्या आजीच्या हातची वांगी ,कारले ,गवारची भाजी, गीलक्या, दोडक्याची भाजी खूपच अप्रतिम लागते विशेष म्हणजे माझी आजी कांदा-लसूण स्वतः खात नसल्यामुळे ती कोणत्याच भाजीत कांदा लसूण वापरत नाही. तरीही भाजीची चव एकदम चविष्ट लागतेअसे बरेच लोक आहे जे माझ्या आजी हातची भाजीची चव अजूनही विसरले नाही ज्यांनी पण ही भाजी खाल्ली ते आजही म्हणतात अशी भाजी त्यांनी कधीच खाल्ली नाही.रेसिपी तुन बघूया भरली वांग्याची भाजी Chetana Bhojak -
घाटी वांगी मसाला (Ghati vangi masala recipe in marathi)
घाटावरची काटेरी वांगी.. भरून मसाला केला की भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
वांगी भात (Vangi Bhat Recipe In Marathi)
#RDR हिवाळ्या मंधे वांगी छान मिळतात पांढरे व जांभळे व आकारात छोटी अशी वांगी चवदार असतात. Shobha Deshmukh -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
भरली मसाला वांगी (bharali masala vangi recipe in marathi)
#स्टफ्ड भरली मसाला वांगी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी जवळजवळ सर्वच मराठी कुटुंबात रोजच्या जेवणासाठी आणि तुमच्या खास प्रसंगी बनविली जाते. Amrapali Yerekar -
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
हिरवे तुरीचे दाणे-वांगी भाजी (hirve tooriche dane vangi bhaji recipe in marathi)
#दाणे-वांगी भाजी# जेवण लज्जतदार होते. Dilip Bele -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर # आजीच्या हातची भरली वांगी म्हटली की आजही तोंडाला पाणी सुटतं.... Priya Lekurwale -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
मसाला वांगी आणि ज्वारीची भाकरी (masala vangi anijowarichi bhakhri recipe in marathi)
#md आपण कितीही मोठे झालो तरी जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी जाऊन आईच्या हातचे खाण्यात वेगळेच सुख आणि समाधान असते.माझी आई वांगी, फणसाची भाजी खुप छान करायची.साधी , कमी मसाले वापरून पण तिच्या हाताला वेगळीच चव होती.सासुबाई देखील फोडणी चा भात, थालीपीठ छान चुलीवर करायच्या.भन्नाट लागायचे.आईच्या हातची वांग्याची भाजी आज मी केली. Archana bangare -
चमचमीत वांगी फ्राय (vangi fry recipe in marathi)
#cooksnapउज्वला ताई रांगणेकर,मीनल कुडू आणि छाया पारधी या मैत्रिणींची वांग्याच्या काचऱ्या ,वांग्याचे काप ह्या रेसिपीज पाहून त्यात मी थोडा बदल करून रेसिपी रीक्रीएट केली. चटपटीत आणि चमचमीत वांगी फ्राय मला खूप आवडली. माझ्याकडे छोटी वांगी होती, मी ती वापरली. आणि टँगी फ्लेवर साठी आमचूर पावडर वापरली. मी छोट्या वांग्याची भरली वांगी किंवा भात करते ,म्हणून हा वेगळा प्रयत्न...खूप टेस्टी.... Preeti V. Salvi -
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄 Dhanashree Phatak
More Recipes
टिप्पण्या