नागपूरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
नागपूरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वांग्याची देठं काढून त्याला मधून चिरा द्या.बटाटा मधुन चिरून घ्या. व तळून घ्या.
- 2
एका कढईत तिळ, खोबरे किस,. बारीक चिरलेला कांदा भाजुन घ्या.एका मिक्सरच्या भांड्यात दाण्याचा कूट, लसूण वरील सर्व एकत्र करून वाटुन घ्यावे.
- 3
गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद तिखट घालावे आणि वाटलेला मसाला घालावा आणि छान लालसर होईस्तोवर पर्यंत मसाला परतून घ्यावा. तुप तेल सुटायला लागलं तिच्यात तळलेली वांगी आणि बटाटा टाकावा.
- 4
वांगी आणि बटाटा घातल्या वर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.व गरम गरम खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
भरली वांगी (नाशिक कडची पद्धत) (Bharli vangi recipe in marathi)
गोदावरी काठची काटेरी वांगी भरून केले की अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतात Charusheela Prabhu -
भरली वांगी (विदर्भातील) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2वांग हा पदार्थ बर्यापैकी सर्वांनाच आवडतो आणि जर ते भरलेले वांगी असेल तर तो अगदी आवडीने खाल्ला जातो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विदर्भात भरली वांगी बनवण्याची एक वेगळीच पद्धत आहे चला तर आज आपण विदर्भातील भरलेली वांगी बनवूयात Supriya Devkar -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
-
विदर्भ स्टाईल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3भरली वांगी ही विशेष पॉप्युलर अशी रेसिपी आहे...बट ही बनवण्याच्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या आहेत...झणझणीत कोल्हापुरी भरली वांगी आणि त्याच पद्धतीने विदर्भातील थोडी गोड अशी भरली वांगी अशा प्रांत तशा पद्धती आहेत प्रत्येकाची स्टाईल वेगळी त्याचप्रमाणे मी जरा कमी साहित्यात होईल अशी विदर्भ स्टाईल भरली वांगी केली आहेत...तर पाहुयात रेसिपी..😊 Megha Jamadade -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
-
गुळचट भरली वांगी (bharali vangi recipe in marathi)
आमचे गावी वांगी याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात. त्यात भरली वांगी ही पण वेगवेगळ्या पद्धतीने बनतात प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. आमचे कडे एक गूळ घालून बनते. ही गुळचट भरली वांगी कशी बनतात ते पाहू. Sanhita Kand -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_e book_रेसिपीज#भरली_वांगी हिवाळा सुरु झाला की शेतातून ,वावरातून,farm house वर हुरडा पार्टी,भरीत पार्टी,पोपटी पार्टी,सोबत भाकरी ,ठेचा ,भरली वांगी,असे चमचमीत पदार्थ हजेरी लावत या पार्ट्या मोठ्या उत्साहात सुरु होतात..आणि लोकं देखील थंडीचा आनंद लुटण्यासाठी पोटात उब निर्माण करणार्या या पदार्थांवर ताव मारतात..आणि हिवाळा enjoyyyy करतात... आपणही या कोरोना काळात घरच्या घरी हे पदार्थ करुन हिवसाळा ..सध्या हिवाळा +पावसाळा असा आगळावेगळा ऋतू साजरा करु या.. Bhagyashree Lele -
झणझणीत भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#PRRवांग हे सहजासहजी खाण्यात मुलांना मोठ्यांना कंटाळा येतो. पण ते जर जरा चमचमीत, झणझणीत असेल तर मग काय भाकरी भातावर ही ताव मारतात. म्हणूनच जो का गावांपासून शहरांपर्यंत आपला पारंपरिक असलेला पदार्थ झणझणीत बनवण्याचा माझा प्रयत्न.. Saumya Lakhan -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..#EB2 #W2 Sushama Potdar -
"गोड्या वाटणातली भरली 'सफेेेद' वांगी" (bharli safed vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#सोमवार_भरली वांगी सफेद वांगी चवीला खूप मस्त असतात, आमच्या वसई-विरार तसेच कोकणात सिझन ला ही वांगी खुप मिळतात... आणि यांची चव तर अहाहा... तेव्हा नक्की करून बघा, माझी ही मस्त रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल रेसिपीथंडीमध्ये गरमागरम आणि चमचमीत खाण्याची इच्छाही सगळ्यांनाच होते. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या भाज्या मिळतात .भरलेली मसाला वांगी चपाती,भाकरी, किंवा भातासोबत खूप सुंदर लागतात. Poonam Pandav -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄 Dhanashree Phatak -
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#WK2# विंटर स्पेशल रेसिपीचला बघूया सगळ्यांच्या आवडीची झणझणीत भरली वांगी ची रेसिपी .. Rashmi Joshi -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 चॅलेंज साठी किवर्ड भरली वांगी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#AAवांग्याची लागवड वर्षभर केली जाते.वांग्याचे वेगवेगळे प्रकार,भाजीही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.आज मी भरली वांगी भरून ना करता वरून मसाला घालून केली आहेत. Pallavi Musale -
चमचमीत कोल्हापुरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रचमचमीत कोल्हापुरी भरली वांगी Mamta Bhandakkar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर वांग्यांचा कोणताही प्रकार आपल्याला आवडतोच आज मी सगळ्यांसाठी झणझणीत अशी भरली वांगी केली आहे कशी केलीत विचारता? चला तर बघुया Chhaya Paradhi -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2या रेसिपीचे नाव झटपट भरली वांगी दिले आहे याचे कारण म्हणजे यात कोणतेही मी वाटण वगैरे नाही करत. भरली वांगी ही अनेक प्रकारे बनवतात. आणि छान वाटलेला मसाला भरून केलेली वांगी जरा जास्तच भाव खाऊन जातात नेहमी😃. पण मी जी आज रेसिपी देतेय ती भरली वांगी पण तितकीच भन्नाट लागतात चवीला. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15754377
टिप्पण्या (3)