गवारीच्या शेंगाची भाजी (gavarichya shengachi bhaji recipe in marathi)

Vrunda Shende @Vrundacook_23365995
गवारीच्या शेंगाची भाजी (gavarichya shengachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गवारच्या शेंगा गरम पाण्यामध्ये वाफवून घ्याव्या. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- 2
गॅसवर कढईत तेल तापायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यामध्ये, जीरे, मोहरी,हिंग कढीपत्ता आलं-लसणाची पेस्ट, कांदा घालून मिक्स करून घ्यावे. हळद,तिखट, धने पावडर,गरम मसाला, कांदा लसूण मसाला, प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे. नंतर टोमॅटो घालावा.
- 3
टोमॅटो शिजल्यानंतर गवारच्या शेंगा घालून मिक्स करून घ्यावे. भाजलेल्या दाण्याचे कूट घालून परत मिक्स करून घ्यावे. एक ते दीड वाटी पाणी घालून, वरून झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे मसाल्यामध्ये शेंगा शिजू द्यावे. शेंगा शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी.
- 4
तयार आहे गरमागरम गवारीच्या शेंगाची भाजी. ही भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खूप छान वाटते.
Similar Recipes
-
वालाच्या शेंगाची भाजी (valyachya shenganche bhaji recipe in marathi)
#GA4 #week12#beans Vrunda Shende -
कोल्हापूरचा मटण पाया रस्सा (mutton paya rassa recipe in marathi)
#KS2#थीम२: पश्चिम महाराष्ट्र Vrunda Shende -
-
झणझणीत कोल्हापूरी अख्खा मसूर (akkha masoor recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र- कोल्हापूर nilam jadhav -
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
-
-
पोपटीच्या ओल्या दाण्याची उसळ (popatichya danyachi usal recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रपोपटी चे दाणे हे नागपूरला फार प्रसिद्ध आहे. पोपट पोहे. पोपटीच्या दाण्याचे आळन, पोपटीच्या दाण्याची उसळ, पोपटीच्या उकडलेल्या शेंगा, अशी विविध प्रकार नागपूरला केले जातात. यापैकी मी पोपटीच्या दाण्याची उसळ बनविलेली आहे. Vrunda Shende -
शेंगाची सुक्की भाजी (Shengachi Suki Bhaji Recipe In Marathi)
# सिजननुसार भाजी मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन सध्या चालु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये शेंगा दिसतात मी भाजी साठी आमच्या फार्मवरील शेंगा वापरल्या आहेत चला भाजीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
गवाराच्या शेंगाची भाजी (gavarachya shengachi bhaji recipe in marathi)
माझी खूप आवडीची आहे😋 Madhuri Watekar -
-
-
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#Cooksnap# Cooksnap to Vandana Shelar Tai Jyoti Chandratre -
-
फ्रेंच बीन्स शेंगाची भाजी रेसिपी (french beans shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week18# फ्रेंच बीन शेंगाची भाजी रेसिपी ही भाजी छान लागते Prabha Shambharkar -
-
पुणेरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमिसळ पाव म्हटलं की, आपल्याला लगेच पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, या शहराची आठवण होते. पण प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी मिसळ सोबत ब्रेड देतात. तर काही ठिकाणी मी सोबत पाव देतात. पण मी माझ्या पद्धतीने मिसळ पाव बनविलेला आहे. Vrunda Shende -
शेवगा शेंगाची भाजी (Shevga shengachi bhaji recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याच्या पानांमधे बी कॅामप्लेक्स भरपुर प्रमाणात असते, त्या मुळे त्याचा वापर विवीध प्रकारे करु शकतो. Shobha Deshmukh -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
-
बॉम्बे स्ट्रीट स्टाईल चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
वडापाव (vadapav recipe in marathi)
#रेसिपीबुक#पश्चिम #महाराष्ट्र#वडापाव सोपा आणि टेस्टी पदार्थ. Amruta Parai -
मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 6पश्चिम महाराष्ट्रातील मिसळ-पाव ही प्रसिध्द रेसिपी आहे. प्रत्येक ठिकाणी मसाले वेगवेगळे वापरले जातात.जसे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल तिखट. Sujata Gengaje -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्रमाझी आवडती भाजी व्हेज कोल्हापुरी 😋 Rajashri Deodhar -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (Shevgyachya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या अणि करी रेसिपीही भाजी एकदा करून पहा आणि भात, चपाती आणि पराठ्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
नाशिकचा कोंडाजी चिवडा (chivda recipe in marathi)
#KS2पश्चिम महाराष्ट्र नाशिकचा चिवडा Dhanashree Phatak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15039513
टिप्पण्या