डार्क चॉकलेट विथ वॉलनट (dark chocolate with walnut recip ein marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#walnuttwists
झटपट होणारे हे वॉलनट खायला खूप भारी लागतात.

डार्क चॉकलेट विथ वॉलनट (dark chocolate with walnut recip ein marathi)

#walnuttwists
झटपट होणारे हे वॉलनट खायला खूप भारी लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
7 ते 8 सर्व्हिं
  1. 200 ग्रॅमडार्क चॉकलेट कंपाउंड
  2. 1 चमचदूध
  3. 50 ग्रॅमवॉलनट
  4. चॉकलेट मोल्ड
  5. गरम पाणी अर्धा टोप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम रूम मधील वातावरणात चॉकलेट काढून घेणे.

  2. 2

    गरम टोप वरती मी नॉनस्टिक कढई ठेवून त्यात चॉकलेट टाकून त्यात 1 चमचा दूध ऍड करून फास्ट गॅस वर चॉकलेट वितळण्यासाठी ठेवले.

  3. 3

    मग दोन मोल्ड शेप मध्ये प्रथम चमच्या साहाय्याने थोड चॉकलेट टाकून मध्ये वॉलनट टाकून परत चॉकलेट टाकून बंद करावे.

  4. 4

    दोन तासा साठी मोल्ड फ्रिजर मध्ये ठेवावे.

  5. 5

    तयार खाण्यासाठी डार्क चॉकलेट विथ वॉलनट तयार.

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes