अक्रोड व्हेजिटेबल कबाब (Akrod vegetable kabab recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#walnuttwists
नेहा त्यांच्या रेसिपी प्रमाणे मी बनवले आहेत फक्त मी कच्चा केला हा ऍड केला आहे आणि खरच नेहा ताई तुमच्या सांगितल्याप्रमाणे चना चटपटी ची कॉटिंग केल्याने खूपच अप्रतिम अशे कबाब तयार झाले आहेत आणि नवीन काहीतरी शिकायला मिळाल, मला हे मी फर्स्ट टाइम कोटिंग करून बनवले आहेत.... थँक यु मॅम give me nice रेसिपी...

अक्रोड व्हेजिटेबल कबाब (Akrod vegetable kabab recipe in marathi)

#walnuttwists
नेहा त्यांच्या रेसिपी प्रमाणे मी बनवले आहेत फक्त मी कच्चा केला हा ऍड केला आहे आणि खरच नेहा ताई तुमच्या सांगितल्याप्रमाणे चना चटपटी ची कॉटिंग केल्याने खूपच अप्रतिम अशे कबाब तयार झाले आहेत आणि नवीन काहीतरी शिकायला मिळाल, मला हे मी फर्स्ट टाइम कोटिंग करून बनवले आहेत.... थँक यु मॅम give me nice रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
दोन व्यक्ती
  1. 3कच्ची केळी शिजवलेली
  2. 1/2 कपपनीर किसलेला
  3. 1चीज क्यूब किसलेलं
  4. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  5. 1/2 टीस्पूनकाळ मीठ
  6. साधे मीठ चवीनुसार
  7. 1हिरवी मिरची बारिक चिरलेली
  8. 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  9. 1 टेबलस्पूनबारीक किसलेला अद्रक
  10. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 2 टेबलस्पूनसेमी बॉईज पालक बारीक चिरलेली
  12. 2 टेबलस्पूनअक्रोड पावडर
  13. 1 टेबलस्पूनकॉलिफ्लॉवर स्लरी साठी
  14. वरून कोटिंग करण्यासाठी
  15. 2 टेबलस्पूनचना चटपटी
  16. 1 टेबलस्पूनकबाब शेकण्यासाठी
  17. तेल

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    एका परात मध्ये सर्व इन्ग्रेडियंट घ्या मॅश केळीकरून सर्व मसाले हे व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  2. 2

    मिडीयम गोल आकाराचे कबाब वाळवून घ्या. कबाब ला पाच मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ची स्लरी तयार करून घ्या चना चटपटी ला हाताने थोडं क्रिश करून घ्या तयार कबाब ला स्लरी मध्ये डिप करून वरून चना चटपटी ची कोटिंग करून घ्या.

  3. 3

    तव्यावरती वरती थोडं तेल कींवा बटर लावा स्लो गॅस वरती गोल्डन ब्राऊन शेकून घ्या.

  4. 4

    मस्त दोन्हीकडून कस्पी असे शेकून घ्यायचे आहेत.

  5. 5

    चला तर मग हेल्दी प्रोटीन युक्त अक्रोड कबाब तयार आहे

  6. 6
  7. 7

    अशा पद्धतीने कबाब केल्याने मुलं आवडीने खातील आणि अक्रोड पण जास्त प्रमाणात पोटात जाईल

  8. 8

    हेल्दी डिलिशियस कबाब तयार आहे

  9. 9

    तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes