मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे
मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे
कुकिंग सूचना
- 1
अंडी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत सर्व मसाले भाजून घ्यावेत आले-लसूण पेस्ट मसाले टमाटर एकत्रित मिक्सरमधून काढून घ्यावेत
- 2
कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाले की मोहरी घालावी कांदा आणि कोथिंबीर घालावी आले लसूण पेस्ट आणि वाटण घालून परतून घ्यावेत तिखट मीठ हळद गरम मसाला घालावा व अंडी टाकून द्यावीत एक वाफ काढावी नंतर गरम पाणी टाकून आणि शिजू द्यावेत गरमागरम फिश अंडा करी तयार वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खानदेशी अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS4 # तसे तर अंडा करी आपण नेहमीच करतो .. पण खानदेशी अंडाकरी मध्ये मसाल्यामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे मी ही खानदेशी अंडाकरी केली आहे. चवीला छान वाटते ही अंडाकरी, मसालेदार आणि चमचमीत.. Varsha Ingole Bele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar -
झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfअंड्याच्या नवनवीन रेसिपीज करून पाहायला आणि खायला मला खूप आवडतात.पण ,त्यातल्या त्यात अंड्याची करी ही माझी खूपच आवडती ..😊पाहूयात रेसिपीज. Deepti Padiyar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यावर अंडाकरी ची सोपी आणि पटकन होणारी रेसिपी शेअर करत आहेDipali Kathare
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rr ढाबा स्टाईल एग करी म्हणजे लालभडक तवंग, तळलेली अंडी आणि टोमॅटो न घालताच बनवला गेलेला मसाला .जबरदस्त बनते. Supriya Devkar -
-
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अॅसिड्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात. हे व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, फॉस्फरससारख्या घटकांचे भांडार देखील आहे. रोज अंडी खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते.2#NVR Mrs. Snehal Rohidas Rawool -
भाजलेले मासे रसा भाजी (bhajlele mase rasa bhaji recipe in marathi)
हे मासे विदर्भात मिळतात, पूर्विचयाकाळीसर्दी झाली की या मासयांचा रसा पयायचे,की सर्दी गायप.एका औषधा प्रमाणे हि भाजी.काम करायची. Priyanka yesekar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
कथला ही फिश नदी मधील फिश आहे चवीला उत्तम असते Priyanka yesekar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#wdr # रविवार म्हटला, की मसालेदार भाजी करणे आलेच.. म्हणून मग आज केली होती अंडा करी... Varsha Ingole Bele -
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
सर्वांना अंडी आवडतात.अंडयाचे विविध पदार्थ बनवता येतात. आमच्याकडे ही आम्ही विविध पदार्थ बनवतो.आज त्यातील एक रेसिपी मी टाकते आहे. Sujata Gengaje -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
अंडा मसाला करी (anda masala curry recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचे जवळ जवळ सर्वच प्रकार मला फार आवडतात...😋😋त्यातीलच वाटणाची अंडा करी माझ्या घरी आम्हा सर्वांनाच आवडते .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
आम्ही मालवणी लोक कोकणात अंड्याची आमटी करताना अंडी उकडून न घेता डायरेक्ट त्यात फोडून टाकतो त्यामुळे त्या अंड्याला छानच चव येते. आमटीलाही छान वास लागतो. Deepa Gad -
अंडाकरी रेस्टॉरंट स्टाईल (Anda Curry Restaurant Style Recipe In Marathi)
#VNR नेहमीची अंडा करी जर छान रेस्टॉरंट किंवा हॉटेलच्या स्टाईलने केली तर ती खाण्याची एक वेगळीच मजा असते आजची अंडा करी आपण रेस्टॉरंट स्टाईलने बनवणार आहोत Supriya Devkar -
अंडा करी (Anda curry recipe in marathi)
खर तर मी लग्ना आधी कधीच अंडा करी खात नव्हते कारण माझ्या माहेरी चालत नव्हते,,आणि मी कधी विचार पण केला नव्हता की मी कधी अंडे खाईल, कारण कधी चव घेतली नव्हती,पण लग्ना नंतर माझ्या यजमानांनी जी अंडा करी खाऊ घातली ती पण स्वतः तयार करून की आज पर्यंत आठवड्यातून एकदा खाल्ल्या शिवाय होत नाही,आणि आता मी स्वतः करते अगदी याजमानासारखीच.अनघा वैद्य
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfकरी रसिपीज मधली आवडती रेसिपी मस्त चमचमीत अंडा करी..... Supriya Thengadi -
-
-
अंडा चिली (anda chili recipe in marathi)
#अंडाअंडा चिली हे मी अनेकदा माझ्या मुलानांं चपातीसोबत खायला बनवते. पटकन बनते. एक वेगळी अशी ही सुक्या भाजी चा प्रकार आहे Kirti Killedar -
अंडा मसाला (ANDA MASALA RECIPE IN MARATHI)
: संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जाते. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे.आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.भाजीसाठी अंडी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता. Prajakta Patil -
चमचमीत बैदा करी(अंडा करी) (Baida Kari recipe in marathi)
#pe अंड्या ला बैदा पण म्हणतात म्हणून बैदा करी असं नाव दिला आहे अचानक पाहुणे आल्यावर पटकन होणारी ही डिश आहे.तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाल्ले पाहिजेत अंड्याचे वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो म्हणजे आपल्याला कंटाळा येणार नाही मी तुम्हाला मताशी चमचमित बैला करी ची रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा भुर्जी आणि पाव (anda bhurji pav recipe in marathi)
#GA4 #week7मधे breakfast हा key word घेवुन मी अंडा भुर्जी आणि पाव बनविले आहे. कमी वेळेत चविष्ठ नाश्ता म्हणजे भुर्जी.सध्या Corona मधे immunity वाढविन्याचे काहीना काही प्रयोग चालत असतात, त्या मधे “हाई प्रोटीन डाइयट “ हा एक आहे. अंड्या मधे reference प्रोटीन असतात , जे immunoglobulin बनविनयसाठि उपयोगी येतात. Dr.HimaniKodape
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15066924
टिप्पण्या