उपवासाची इडली चटणी (upwasachi isli chutney recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

उपवासाची इडली चटणी (upwasachi isli chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ती
  1. इडली साठी लागणारे साहित्य
  2. 2 कपभगर भिजलेले
  3. 1 कपसाबुदाणा भिजलेला
  4. 1/2 टीस्पूनखाण्याचा सोडा
  5. मीठ चवीनुसार
  6. चटणी साठी लागणारे साहित्य
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाणे भाजलेले
  8. 2 टेबलस्पूनसूखा नारळाचा बुरा
  9. 1/2 टेबलस्पूनजीरे
  10. 1 टेबलस्पूनदही
  11. 3-4हिरव्या मिरच्या
  12. चवीनुसारमीठ
  13. 1/4 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    इडली साठी लागणारे भगर आणि साबुदाणा पाच-सहा तास भिजवून घेऊ

  2. 2

    भिजल्यानंतर मिक्सर पॉट मधे भगर आणि साबुदाणा एकत्र टाकून मिक्सरमधून फिरवूनघेऊ त्या नुसार पाणी टाकून
    पातळ असे बॅटर तयार करून घेऊ
    इडलीसाठी तयार करतो तसे बॅटर तयार करावे

  3. 3

    इडली च्या बॅटर मध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून इडली पॉट मध्ये तेल लावून इडल्या वाफवून तयार करून घेऊ

  4. 4

    इडल्या खूप छान फुलून येतील वरून इडलीला चिरा पडल्या म्हणजे समजायचे इडल्या चांगल्या तयार झाल्या आहे

  5. 5

    आता चटणी साठी लागणारे सगळे साहित्य मिक्सर पॉट मध्ये टाकून दही टाकून थोडे पाणी टाकून चटणी तयार करून घेऊ

  6. 6

    आता तयार इडली आणि चटणी प्लेटिंग करून घेऊ

  7. 7
  8. 8
  9. 9

    दिलेल्या प्रमाणा प्रमाणे 12 इडल्या तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes