काळया चण्याची उसळ (kalya chanyachi usal recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#KS6
#थीम#जत्रा

काळया चण्याची उसळ (kalya chanyachi usal recipe in marathi)

#KS6
#थीम#जत्रा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस ते पंचवीस मिनिटे
14 घटक
  1. 250 ग्रॅमचणे
  2. 1कांदा
  3. 2टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनआलं-लसणाची पेस्ट
  5. 1 टीस्पूनहिरवी मिरची
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनतिखट
  12. 1 टीस्पूनधने पावडर
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. प्रमाणात मीठ

कुकिंग सूचना

वीस ते पंचवीस मिनिटे
  1. 1

    चणे चार ते पाच तास भिजत घालावे. चणे स्वच्छ धुऊन त्यामध्ये मीठ आणि तेल प्रमाणात पाणी घालून कुकर मध्ये तीन सीटी लावून वाफवून घ्यावे. कांदा,टोमॅटो हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    कढईमध्ये तेल तापले की, त्यामध्ये जीर मोहरी कढीपत्ता, हिंग, कांदा घालून फोडणी करून घ्यावी. आल लसणाची पेस्ट, हळद, तिखट धने पावडर, गरम मसाला प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्यावे त्यानंतर टमाटर घालून तेल सुटे पर्यंत शिजू द्यावे. त्यामध्ये चने घालावे आणि मिक्स करून पाच ते दहा मिनिटं शिजू द्यावे. वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालावी. आणि गॅस बंद करावा.

  3. 3

    खाण्यासाठी तयार आहे आपली, गरमागरम काळया चन्याची उसळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes