मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
#ks6
# जत्रा- फुड
जत्रा म्हटलं की सगळीकडे आनंदी आनंद. माझ्या माहेरी वरोरा (आनंदवन) हनुमान जयंतीला जत्रा मैदानात नेहमी तिथेच जत्रा भरते तिथे हमखास विकायला राहणारा मुरमुरा लाडू चला तर रेसिपी बघूया.
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#ks6
# जत्रा- फुड
जत्रा म्हटलं की सगळीकडे आनंदी आनंद. माझ्या माहेरी वरोरा (आनंदवन) हनुमान जयंतीला जत्रा मैदानात नेहमी तिथेच जत्रा भरते तिथे हमखास विकायला राहणारा मुरमुरा लाडू चला तर रेसिपी बघूया.
कुकिंग सूचना
- 1
कढई मध्ये टाकून मुरमुरे गरम करून घ्यावे नंतर कढईमध्ये तूप गरम करून गुळ टाकावा गुळ विरघळला की त्यात एक वाटी पाणी घालावे पाक तयार करून घ्यावा व गॅस बंद करावा.
- 2
मुरमुरे घालून गरम असतानाच परतून घ्यावे व हाताला पाणी लावून वळून घ्यावे. मुरमुरे लाडू सरव्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#KS6 #जत्रा स्पेशल... जत्रा म्हटली, की तिथे, मुरमुरे फुटाणे असतातच.. त्याचा कच्चा चिवडा ही असतो आणि हलके फुलके, मुरमुरे लाडू ही असतात. मी ही आज, असेच लाडू बनविले आहेत... Varsha Ingole Bele -
-
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#KS6#जत्राजत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाईटिंग,आकाशपाळणा,खेळण्यांची ,बांगड्यांची दुकाने,जत्रेतील मजेदार खेळ,आणि महत्वाच म्हणजे जत्रेतील फुड स्टॉल्स....,,माझ्या गावाला बुलडाण्याला अशीच जत्रा वर्षातुन दोन वेळा असते.अश्विन आणि चैत्र महिन्यात.माहेरी असताना अगदी न चुकता या जत्रेत तीन चार वेळा तरी जाणे व्हायचेच.या च जत्रेतील एक आवडता गोड पदार्थ मुरमुरे लाडु....अगदीसोपा,झटपट आणि कमी साहीत्यात होणारा.....तर तुम्ही ही करुन बघा. Supriya Thengadi -
कुरमुऱ्याचे लाडू (kurmuryche laddu recipe in marathi)
#ks6 जत्रा स्पेशल मध्ये जत्रेत मिळणारे कुरमुऱ्याचे लाडू. हे लाडू लहान मुलांना खुप आवडतात.मलाही आवडतात. मुले लहान असताना मी हे लाडू नेहमी करायचे. करायला पण सोप्पे आणि झटपट होणारे. ह्यासाठी साहित्यही जास्त लागत नाही. Shama Mangale -
मालवणी खाजा (malvani khaja recipe in marathi)
# KS6#week6# जत्रा फुड#कोकण जत्रा स्पेशल#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#KS6 #जत्रा_ रेसिपीज #मुरमुरे_लाडूजगातील सर्वच धर्म, पंथ, जाती, जमातींत काही ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी एकत्र जमून त्या देवतेविषयीचा, सत्पुरुषांविषयी,त्यांच्या समाधी विषयी स्थानांविषयीचा ,त्यांच्या कार्याविषयीचा आपला आदरभाव व्यक्त करण्याची प्रवृत्ती आढळते आणि म्हणूनच जत्रा वा यात्रा ह्या सर्वच धर्मांत व समाजांत आढळतात. त्यांचे स्वरूप मात्र ठिकाणी वेगवेगळे असते.. माझ्या वडिलांच्या गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील औंध गावात दरवर्षी पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेपासून पंधरा दिवस श्री यमाई देवीची ची जत्रा भरते.. खूप मानाची ही जत्रा आहे. श्री रामप्रभू वनवासात असताना पार्वती देवींनी श्रीरामाची परीक्षा घ्यायचे ठरवले म्हणून त्यांनी सीतेचे रूप धारण केले आणि त्या श्रीरामांच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या श्रीरामांनी आपल्या अंतर्ज्ञानाने पार्वती देवींना ओळखले आणि त्यांना " ये माई" अशी हाक मारली आणि पुढच्याच क्षणी पार्वतीदेवी आपल्या मूळ रूपात श्रीरामांपुढे अवतरल्या आणि याच ठिकाणी ही घटना घडली म्हणून पावर्वतीदेवी "यमाई" देवी या नावाने पूजल्या जातात..या देवीचे गावात एक देवालय आहे ..आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या 450 -500पायर्या असलेल्या डोंगरावर मूळपीठ आहे.. या जत्रेचा उल्लेख आला की वडील बालपणामध्ये हरवून जातात..त्यावेळचा त्यांच्या सुरकुतलेल्या चेहर्यावरचा आनंद,उत्साह आजही बघण्यासारखा असतो.."काठी न घोंगडी घेऊ द्या की रं,मला बी जत्रंला येऊं द्या की.."असं म्हणत आसपासच्या गावातील लोकांची देवीच्या दर्शनाला रीघ लागते..चैतन्यमय वातावरणात जत्रा सुरु होते..श्रीयमाई देवीची साग्रसंगीत पूजा होते,औंधचे महाराज पंतप्रतिनिधींकडून पुरणावरणाचा नैवेद्य दाखवला जातो..देवीला रथात बसवून गावकरी रथ ओढतात. Bhagyashree Lele -
मुरमुरेचे लाडू (mumreche laddu recipe in marathi)
#KS6#जत्रा नैवेद्यआम्ही कोकण भागातील पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावात राहतो .आमच्या गावातील रामनवमी ची जत्रा म्हणजे खूप फेमस चैत्र महिन्यात येणारी रामनवमी ची जत्रा या जत्रेची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो आमच्या गावची जत्रा सलग तीन दिवस भरते.त्या जत्रेत खूप प्रकारचा खाऊ येतो पण मला मुरमुरे चा लाडू खूप आवडतो.मी घरी नेहमी बनवते चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
कोकण जत्रा स्पेशल चिरमूल्याचे लाडू (chirmuryache laddu recipe in marathi)
कोकणात हमखास मिळणारे हे लाडू त्याला चिरमूल्याचे लाडू किंवा मूरमुरे लाडू ही म्हणतात. तसेच ह्यास भूक लाडू म्हणतात. चिरमुले हे पचनासाठी हलके असतात हा लाडू आपण हवा तेव्हा खाऊ शकता.#kS6 Mrs. Snehal Rohidas Rawool -
तांदळाचे गोड वडे (tandlache god vade recipe in marathi)
#KS6जत्रा फूड...कोकणात अंगणेवाडीची भराडीदेवीची जत्रा भरते. तांदळाच्या कड्यातून भराडावर देवी प्रकट झाली म्हणून तांदळाचे वडे प्रसाद म्हणून भाविकांना तिथेच खायला देतात. नैवेद्यामधले गोड तांदळाचे वडे बनवले आहे. Manisha Shete - Vispute -
कुरमुऱ्याचे लाडू (kurmuryche laddu recipe in marathi)
#KS6जत्रेतले कुरमुऱ्याचे लाडू एकदम मस्त दिसायलाही आणि चवीलाही.लहानपणी हे लाडू खायची माझा काही औरच होती.आम्ही गाव देवी च्या जत्रेला गेलो की हमखास कुरमुऱ्याचे लाडू घ्यायचो.अर्धे अधिक घरी येण्याच्या आधीच संपायचे.कधी प्रसादात कुरमुरे यायचे तेव्हा त्याचा चिवडा किंवा लाडू आई हमखास बनवायची..मध्या वेळेचा खाऊ म्हणून... Preeti V. Salvi -
जत्रेतील प्रसिद्ध आईस हलवा (ice halwa recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमाझ्या माहेरी कोकणात महाशिवरात्रीला जत्रा भरते तेव्हापासूनच हा आईस हलवा माझा प्रचंड आवडीचा...😊जेव्हा कधी जत्रेत गावी जायची संधी मिळते ,तेव्हा हा आईस हलवा आवर्जून मी विकत घेते...😊कुकपॅडच्या नवनवीन थीममुळे हा आईस हलवा पहिल्यांदाच माझ्या किचनमधे मी बनवून पाहिला ,घरी सर्वांना फार आवडला ..😊चला तर मग पाहूयात रेसिपी ... Deepti Padiyar -
कुल्फी (जत्रा स्पेशल) (kulfi recipe in marathi)
#ks6. जत्रा म्हटल की सगळ्या साठी आनंदाची गोष्ट असते .. सगळी कडे रम्य.. आनंदी वातावरण असते.. आम्ही पण जत्रेचा छान आनंद घ्यायचो..जत्रा म्हटली की एका कोपऱ्यात कुल्फी वाला असायचाच..मला फार आवडते... Usha Bhutada -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
#मकर #तिळाचे लाडू. हा लाडू मी माझ्या सासू सासरे यांच्या साठी स्पेशल केला. हा लाडू खूप मऊ असल्या मुळे वयस्कर माणसे खाऊ शकतात. संक्रात येण्याच्या पूर्वी माझे सासरे ८४ वर्षाचे म्हणाले की जरा मऊच लाडू कर, म्हणून खास त्यांच्या साठी मी हा तीळ कुटाचे लाडू केले. गेले काही वर्षे चिक्की चा गुळ घालुन लाडू करायची. यंदा पण चिक्कीच्या गुळाचे लाडू मुलासाठी केले. पण मऊ लाडू ही केले. सासरे भारी खुश झाले आणि त्यांचा आनंद पाहून माला ही खूप समाधान वाटले. मग चालातर तुम्ही ही या रेसिपी चा आनंद घ्या. Sujata Kulkarni -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
मलिदा लाडू (malida laddu recipe in marathi)
#KS7हरवत चाललेल्या रेसिपीमलिदा हा पदार्थ बनवायला तसा सोपा. पूर्वी लाडू म्हणजे दिवाळी किंवा सणवारच आठवायचे तेव्हाच लाडू घरी केले जात. पूर्वी परिस्थिती अभावी लोकं मलिदा किंवा त्याचे लाडू बनवून खात असत. अतिशय पौष्टिक पदार्थ. चला तर मग आज आपण बनवूयात मलिदा लाडू Supriya Devkar -
-
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#WE4#विंटरस्पेशलरेसिपीजहिवाळा सुरू झाला की डिंकाचे लाडू करणं आलंच.. थंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात....पाक न करता या सोप्या पद्धतीनं करा थंडीच्या दिवसातले खास, पौष्टिक मेथीचे लाडू.... Vandana Shelar -
पौष्टिक लाडू
#GA4#Week14#Keyword-laduपौष्टिक लाडूथंडीच्या दिवसात नेहमी केले जाणारे हे लाडू पौष्टिक पीठ आणि डिंक, मेवा,खारीक पावडरसगळ्याच शरीराला आवश्यक घटकांपासून तयार होणारे हे लाडू आहेत....रोज नाष्ट्या ला 1 लाडू खाल्ला पाहिजे....कारण सध्या याची सगळ्यांना अतिशय गरज आहे. Shweta Khode Thengadi -
शेंगदाणा चिक्की (shengadana chikki recipe in marathi)
#KS6 - 3जत्रा फूड...दरवर्षी महाराष्ट्रात अनेक मेला/जत्रा भरत असतात. मुख्यत्वे करुन गावदेवीची व आषाढीची जत्रा प्रसिद्ध आहे. भीमथडी, ह्या जत्राही भरतात. उपवास असल्याने साखरेतल्या पाकातली पौष्टिक शेंगदाणा चिक्की विकायला असते. म्हणून ती बनवून बघितली. Manisha Shete - Vispute -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
शेवेचे लाडू (sheveche ladoo recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की खाद्य पदार्थांची रेलचेल असते.विविध गावाची खाद्य जत्राच असते. लाकडाऊन असल्याने जत्रा नाही आहे.पण कुकपॅडमुळे आपण जत्रेत मिळणारे पदार्थ घरी बनवून खाऊ शकतो.चला तर मग असाच एक पदार्थ करूया जत्रेत मिळणारे शेवेचे लाडू . Shilpa Ravindra Kulkarni -
करदंत /कर्दंट (karadantu recipe in marathi)
#KS6माझे माहेर आजरा,कोल्हापूर जिल्हा येथे हिरण्यकेशी नदीवर वसलेले सुंदर गाव. तिथे रामतीर्थ ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला जत्रा भरते. तिथे राम आणि शिव मंदिर हे मुख्य मंदिर आहेत.तिथे जत्रेमध्ये जिलेबी,बुंदी लाडू,बत्तासे या बरोबरच खूप जास्त ठिकाणी बघायला मिळतात ते मालवणी खाजा आणि करदंत यांचे स्टॉल. आज हीच रेसिपी सांगणार आहे. Kamat Gokhale Foodz -
लापशी (lapsi recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटले की निरनिराळ्या खेळण्यांचे, खाण्याच्या अनेक पदार्थांचे स्टाॅल आणि उंची आकाशपाळणे.नवरात्रीमध्ये नगर जिल्ह्यात मोहट्याला जत्रा भरते याठिकाणी प्रसादात 'गव्हाची लापशी' केली जाते. थंडीच्या दिवसात गुळ घालून केलेली गव्हाची लापशी अप्रतिम लागते आणि हेल्दी पण आहे. Shilpa Pankaj Desai -
मटण भाकरी (mutton bhakhri recipe in marathi)
#KS6 थीम : ६ - जत्रा फूडदरवर्षी सालाबादप्रमाणे गावोगावी जत्रा भरतात. त्याप्रमाणे माझ्याही माहेरी ग्रामदेवतेची जत्रा भरते. या जत्रेच्या आदल्या दिवशी देवाला पूरणपोळीचा नैवेद्य असतो. तर दुसऱ्या दिवशी देवाचा छबीना असतो. गुलाल-खोबरं देवाच्या पालखीवर उधळायचे असते. त्या दिवसाला 'खेळणं' असेही म्हणतात. मग या खेळण्याच्या दिवशी लोकं आपापल्या घरी नातेवाईक, पैपाहुणे मित्रमंडळी जेवायला बोलावतात. या दिवशी जेवायला मग "मटणाचे जेवण" असते. तर बघूया ही "मटण" रेसिपी.. 🥰 Manisha Satish Dubal -
तहान लाडू भूक लाडू (laddu recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीया आधुनिक युगात अनेक असे पदार्थ आहे जे पौष्टिक, हेल्दी असून देखील काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली आहे.. म्हणूनच मला असे वाटते की या काळातही या पदार्थांचं असणं तितकच गरजेचे आहे.त्यात थोडासा बदल करून हेच पदार्थ आपण आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकतो...असाच एक पदार्थ जो काळाच्या ओघात मागे पडला आहे आणि तो म्हणजे *तहान लाडू भूक लाडू* किंवा पोळीचा लाडू....मला आठवतंय आम्ही लहान असताना राहिलेल्या पोळीचा लाडू आई अगदी पाच मिनिटात करून, हातावर द्यायची. लगेच पोळीचा चुरा करून, त्यात गुळाचा किस घातला की लाडू तयार... तेव्हा आपण काहीही काकू न करता आवडीने खायचो.पण आताची पिढी म्हणजे बाप रे बाप..🙉 म्हणूनच मग जूनीच रेसिपी त्यात थोडा बदल करून त्यांच्यासमोर प्रेसेंट केली तर आवडीने खातात. पोळीचा लाडू करताना आपण हाताने चुरा करून गूळ घालून लाडू करतो. पण तसे न करता मी चपातीला छान तूप लावून कडक करून भाजून घेतले. असे केल्याने या लाडवांची चव अगदी बेसनाच्या लाडवा सारखी येते आणि खूपच वेगळी आणि भन्नाट अशी चव लागते आणि असा केलेला लाडू जवळजवळ आठ दिवस टिकतो.... तेव्हा नक्की ट्राय करा *तहान लाडू भूक लाडू*... 💃 💕 Vasudha Gudhe -
जत्रा स्पेशल बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#KS6 आमच्याकडे जत्रेत हे नेहमी स्टॉलवर विकायला असते मला ते खूपच आवडते म्हणून मी ते नेहमी घेऊन येतेRutuja Tushar Ghodke
-
जत्रेतील समोसा (samosa recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की समोसा,वडा,भजी हे पदार्थ आलेच.आज आपण समोसा बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
शेवेचे लाडू (sheveche ladoo recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जेवण#कोकणात कुठेही जत्रेत गेलात तर शेवेच्या लाडू शिवाय जत्रा संपन्न होत नाही हे नक्की तुम्हाला माहिती असेल.तसा हा शेवेचे लाडू आता दिवाळीच्या फराळात पण मानाचे पद भुषवतो.कोकणातून कोण एरव्ही पण आले कि खाऊ म्हणून हा लाडू हमखास आणला जातो.चला तर बघुया कसे बनवायचे शेवेचे लाडू. Hema Wane -
गूळ तूप पोळीचा लाडू (gul tup policha laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजगूळ तूप पोळीचा लाडू हल्ली विस्मरणात चालला आहे.पूर्वीच्या काळी मुलांना भूक लागली की आई पटकन पोळी चुरून गुळ पोळी चे लाडू करून द्यायची गुळ तूप पोळीचा लाडू खूप हेल्दी व पौष्टिक असा आहे कारण त्यात गव्हाची पोळी गुळ व तूप असे सर्व शक्तिवर्धक बलवर्धक आहेत.हा लाडू एकदम कमी साहित्य व झटपट होणारा असा आहे चला तर मग बघुया गुळ तूप पोळीचा लाडू. Sapna Sawaji -
जत्रा स्पेशल खस्ता कचोरी (khasta kachori recipe in martahi)
#KS6 पंढरपूरची जत्रा पण खूप फेमस आहे आणि त्या मधली खस्ता कचोरी पण खूप फेमस आहे.... आज चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15113940
टिप्पण्या