मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुरमुरे चाळून, निवडून घ्यावे. त्यानंतर गॅसवर एका कढईत मुरमुरे टाकून ते किंचित, क्रिस्पी होऊ द्यावे. त्यानंतर बाजूला काढून घ्यावे.
- 2
आता त्याच कढईत तूप टाकून गरम झाल्यावर त्यात गूळ टाकावा. गुळ पातळ होऊन त्यातून बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करावा.
- 3
हा गुळाचा पाक, मुरमुरे असलेल्या भांड्यात ओतावा. त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. गरम असतानाच, हाताला पाणी लावून, पाहिजे त्या आकाराचे लाडू वळावेत.
- 4
आता हे छान कुरकुरीत लाडू, छोट्या भुकेसाठी उत्तम...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुरमुरे अप्पे (Murmure Appe Recipe In Marathi)
#BRK ... आज बनविले आहेत, मुरमुरे अप्पे.. झटकन होणारे, आणि पटकन पोटात जाणारे.. Varsha Ingole Bele -
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#KS6 #जत्रा_ रेसिपीज #मुरमुरे_लाडूजगातील सर्वच धर्म, पंथ, जाती, जमातींत काही ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी एकत्र जमून त्या देवतेविषयीचा, सत्पुरुषांविषयी,त्यांच्या समाधी विषयी स्थानांविषयीचा ,त्यांच्या कार्याविषयीचा आपला आदरभाव व्यक्त करण्याची प्रवृत्ती आढळते आणि म्हणूनच जत्रा वा यात्रा ह्या सर्वच धर्मांत व समाजांत आढळतात. त्यांचे स्वरूप मात्र ठिकाणी वेगवेगळे असते.. माझ्या वडिलांच्या गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील औंध गावात दरवर्षी पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेपासून पंधरा दिवस श्री यमाई देवीची ची जत्रा भरते.. खूप मानाची ही जत्रा आहे. श्री रामप्रभू वनवासात असताना पार्वती देवींनी श्रीरामाची परीक्षा घ्यायचे ठरवले म्हणून त्यांनी सीतेचे रूप धारण केले आणि त्या श्रीरामांच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या श्रीरामांनी आपल्या अंतर्ज्ञानाने पार्वती देवींना ओळखले आणि त्यांना " ये माई" अशी हाक मारली आणि पुढच्याच क्षणी पार्वतीदेवी आपल्या मूळ रूपात श्रीरामांपुढे अवतरल्या आणि याच ठिकाणी ही घटना घडली म्हणून पावर्वतीदेवी "यमाई" देवी या नावाने पूजल्या जातात..या देवीचे गावात एक देवालय आहे ..आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या 450 -500पायर्या असलेल्या डोंगरावर मूळपीठ आहे.. या जत्रेचा उल्लेख आला की वडील बालपणामध्ये हरवून जातात..त्यावेळचा त्यांच्या सुरकुतलेल्या चेहर्यावरचा आनंद,उत्साह आजही बघण्यासारखा असतो.."काठी न घोंगडी घेऊ द्या की रं,मला बी जत्रंला येऊं द्या की.."असं म्हणत आसपासच्या गावातील लोकांची देवीच्या दर्शनाला रीघ लागते..चैतन्यमय वातावरणात जत्रा सुरु होते..श्रीयमाई देवीची साग्रसंगीत पूजा होते,औंधचे महाराज पंतप्रतिनिधींकडून पुरणावरणाचा नैवेद्य दाखवला जातो..देवीला रथात बसवून गावकरी रथ ओढतात. Bhagyashree Lele -
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#ks6# जत्रा- फुडजत्रा म्हटलं की सगळीकडे आनंदी आनंद. माझ्या माहेरी वरोरा (आनंदवन) हनुमान जयंतीला जत्रा मैदानात नेहमी तिथेच जत्रा भरते तिथे हमखास विकायला राहणारा मुरमुरा लाडू चला तर रेसिपी बघूया. Priyanka yesekar -
मुरमुरेचे लाडू (mumreche laddu recipe in marathi)
#KS6#जत्रा नैवेद्यआम्ही कोकण भागातील पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावात राहतो .आमच्या गावातील रामनवमी ची जत्रा म्हणजे खूप फेमस चैत्र महिन्यात येणारी रामनवमी ची जत्रा या जत्रेची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो आमच्या गावची जत्रा सलग तीन दिवस भरते.त्या जत्रेत खूप प्रकारचा खाऊ येतो पण मला मुरमुरे चा लाडू खूप आवडतो.मी घरी नेहमी बनवते चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#KS6#जत्राजत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाईटिंग,आकाशपाळणा,खेळण्यांची ,बांगड्यांची दुकाने,जत्रेतील मजेदार खेळ,आणि महत्वाच म्हणजे जत्रेतील फुड स्टॉल्स....,,माझ्या गावाला बुलडाण्याला अशीच जत्रा वर्षातुन दोन वेळा असते.अश्विन आणि चैत्र महिन्यात.माहेरी असताना अगदी न चुकता या जत्रेत तीन चार वेळा तरी जाणे व्हायचेच.या च जत्रेतील एक आवडता गोड पदार्थ मुरमुरे लाडु....अगदीसोपा,झटपट आणि कमी साहीत्यात होणारा.....तर तुम्ही ही करुन बघा. Supriya Thengadi -
कुरमुऱ्याचे लाडू (kurmuryche laddu recipe in marathi)
#KS6जत्रेतले कुरमुऱ्याचे लाडू एकदम मस्त दिसायलाही आणि चवीलाही.लहानपणी हे लाडू खायची माझा काही औरच होती.आम्ही गाव देवी च्या जत्रेला गेलो की हमखास कुरमुऱ्याचे लाडू घ्यायचो.अर्धे अधिक घरी येण्याच्या आधीच संपायचे.कधी प्रसादात कुरमुरे यायचे तेव्हा त्याचा चिवडा किंवा लाडू आई हमखास बनवायची..मध्या वेळेचा खाऊ म्हणून... Preeti V. Salvi -
मुरमुरा गुळाचे लाडू (Murmura Gulache Ladoo Recipe In Marathi)
#लाडू#मुरमुरा#मुरमुरागुळाचेलाडू#मकर'मुरमुरा लाडू' म्हणजे लहानपणीच्या सगळ्यांचा पहिला खाऊ म्हणजे मुरमुरा छोटी-मोठी सगळ्या भुकेला पुरणारा हा मुरमुरा सगळ्यांच्याच आवडीचा संक्रांतित विशेष मुरमुरेऱ्याचे गुळाचे लाडू बनवले जातात सगळ्यांनीच लहानपणी खाल्लेला असा हा लाडू , माझ्या कुटुंबात सगळ्यांच्याच आवडीचा आहे लाडू दोन घटक वापरून झटपट होणारा मुरमुरा गुळाचे लाडू, हे लाडू करताना मीठ असलेले मुरमुरे वापरले तर छान होते , त्यात चनादाळ म्हणजे डळ्या टाकल्या तर अजून छान होतात मला अजूनही आठवते डाळ्याचेहि गूळ टाकून आई लाडू बनवायची, संक्रांतीत बनवले जाणारे सगळेच पदार्थ हिवाळ्यात खूप पोष्टिक असतात कंपल्सरी हे खाल्ले पाहिजे, संक्रांतीत खाऊची छान चंगळ असते, मज्जाच मज्जा खाण्यापिण्याची . मी नेहमी मुरमुरे चे लाडू बनवत असताना आईला मदत करायची त्यामुळे मला हे लाडूबनवताना कधीच अडचण येत नाही आरामाने बनवते. इथे मी इगतपुरी घोटी मिठाचे टेस्ट असलेले मुरमुरे वापरत आहे. झटपट आणि पटपट संपणारे मुरमुरे गुळाचे लाडू Chetana Bhojak -
कुरमुऱ्याचे लाडू (kurmuryche laddu recipe in marathi)
#ks6 जत्रा स्पेशल मध्ये जत्रेत मिळणारे कुरमुऱ्याचे लाडू. हे लाडू लहान मुलांना खुप आवडतात.मलाही आवडतात. मुले लहान असताना मी हे लाडू नेहमी करायचे. करायला पण सोप्पे आणि झटपट होणारे. ह्यासाठी साहित्यही जास्त लागत नाही. Shama Mangale -
मुरमुरे चिवडा (murmura chivada recipe in marathi)
मुरमुरे चिवडा ही झटपट होणारी स्नँक्स रेसिपी आहे. आधल्या मधल्या वेळेत किंवा चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट स्नँक्स आहे. Ranjana Balaji mali -
तीळ, मुरमुरे लाडू (til mumre ladoo recipe in marathi)
#मकरसंक्रांतीला मुरमुरे लाडू करण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.विकत ही मिळतात.पण घरी 🏠 केलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो. Archana bangare -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
तीळ हे उष्ण आणि तेलकट असतात त्यामुळे थंडीमध्ये त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तिळाचे लाडू हे बनवणे अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलेही ते बनवू शकतात चला तर हे झटपट बनणारे लाडू आपणही बनवूयात Supriya Devkar -
कोकण जत्रा स्पेशल चिरमूल्याचे लाडू (chirmuryache laddu recipe in marathi)
कोकणात हमखास मिळणारे हे लाडू त्याला चिरमूल्याचे लाडू किंवा मूरमुरे लाडू ही म्हणतात. तसेच ह्यास भूक लाडू म्हणतात. चिरमुले हे पचनासाठी हलके असतात हा लाडू आपण हवा तेव्हा खाऊ शकता.#kS6 Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेव लाडू (sev laddu recipe in marathi)
#KS6 #जत्रा_रेसिपीज #शेव_लाडूमुंबईच्या जत्रा आमची मुंबई..वेगवान मुंबई ..लोकल गाड्या ही मुंबईची फुफ्फुसे,श्वास.. त्या वेगात धावणारी मुंबई.. ये हे मुंबई शहर हादसों का शहर.. असं अभिमानाने मिरवणारी आमची मुंबई.. कॉर्पोरेट लूक असलेली मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई.. पोटापाण्यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येकाचे पोट भरणारी मुंबई.. कॉस्मोपॉलिटन असलेली मेट्रो सिटी मुंबई.. टोलेजंग इमारती मिरवणारी मुंबई.. असे हे जगाच्या नकाशावरील अत्यंत महत्त्वाचे शहर.. पण या मायानगरीत स्वप्ननगरीत दरवर्षी जत्रा भरतात बरं का ..सांगून खरं वाटत नाहीये ना.. अशी ही रोज बदलणारी ,रोज नवीन रूप धारण करणारी मुंबई.. या मुंबईमध्ये आजही काही जत्रा मात्र आपले अस्तित्व, आपली संस्कृती आपल्या परंपरा टिकवून आहेत तर काही काळाच्या ओघात अस्तंगत झाल्यात.. मुंबादेवी प्रभावती देवी शितलादेवी काळबादेवी हरबादेवी माहेश्वरी देवी महालक्ष्मी देवी गोल्फा देवी या मुंबईच्या तारण हार त्यांच्या वरील श्रद्धेपोटी या देवतांच्या जत्रा भरायच्या.. महालक्ष्मी देवीची नवरात्र आणि दिवाळीत भरणारी जत्रा मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली आहेत. यातील काही जत्रा आजही भरतात त्याचप्रमाणे वडाळा मुंबई येथील श्री विठोबा ची जत्रा , माहीम येथील हजरत मगदूम फकिह अली साहेब उरूस, बांद्रा येथील माऊंट मेरी ची किंवा मोत माऊलीची जत्रा ,आजही दिमाखाने चालू आहेत. गोकुळाष्टमीला डॉकयार्ड रोडची मानकेश्वरीची, लालबाग परळ येथील गणेशोत्सवातील जत्रा कुर्ल्याच्या राम मंदिराची जत्रा जांभोरी मैदानातील अंबामातेची जत्रा ,नवी वाडीची गिरगावात कुलाबा कोळीवाडयातील होळीला, घोडपदेव येथील कालपेश्वरमंदिर जत्रा या ठिकाणी अजूनही जत्रा भरतात. प्रत्येक जत्रेची वैशिष्ट Bhagyashree Lele -
मूगडाळीचे लाडू (moong daliche ladoo recipe in marathi)
आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे . मग नैवेद्य आणि गोडाच्या पदार्थांची रेलचेल चालू होईल. त्यात बेसन लाडू असतातच. पण मूगडाळीचे लाडूसुद्धा सुरेख लागतात. ब-याच जणांना बेसनाचा त्रास होतो.पण हे मूगडाळीचे लाडू पचायला हलके असतातच शिवाय साखर विरहित आहेत. Bhawana Joshi -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6 जत्रा म्हटली की तिथे फिरणे आणि खाणे आलेच. आणि मग गरमागरम जीलेबीचा स्टॉल दिसला, की खाण्याचा मोह काही आवरत नाही.. तिच जिलेबी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
# दिवाळी फराळदिवाळी म्हटले की गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यात लाडू हवेच. त्यात बेसन लाडू हे प्रथम क्रमांकावर असतात. दिवाळी फराळातील असे हे बेसन लाडू आज मी केले आहेत. Ashwinee Vaidya -
शेवेचे लाडू (sheveche ladoo recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की खाद्य पदार्थांची रेलचेल असते.विविध गावाची खाद्य जत्राच असते. लाकडाऊन असल्याने जत्रा नाही आहे.पण कुकपॅडमुळे आपण जत्रेत मिळणारे पदार्थ घरी बनवून खाऊ शकतो.चला तर मग असाच एक पदार्थ करूया जत्रेत मिळणारे शेवेचे लाडू . Shilpa Ravindra Kulkarni -
कच्चा चिवडा (kaccha chivada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1कच्चा चिवडा..मैत्रिणीनो कच्चा चिवडा म्हंटले की तोंडाला पाणी सुटणार नाही अशे फार कमी लोक असतील. खर ना.... मला ही खूप आवडते... तुमची आवडती रेसिपी ची थीम जेव्हा मिळाली तेव्हाच ठरवून टाकले कि.. मी कच्चा चिवडाची रेसिपी टाकणार.. ही रेसिपी टाकण्यामागचे एक भावनिक कारण तसेच आहे. आणि ते तुमच्या सर्वान सोबत शेअर करावे.. हे खूप दिवसांपासून वाटत होते.. ते असे..... आम्ही लहान असताना आमचे आजोबा जेव्हा ही आमच्या कडे यायचे.. तेव्हा खाऊ म्हणून मुरमुरे फुटाणे आणि त्या सोबत गोड म्हणून गुळ आणायचे... मग आई लगेच त्यात तिखट मीठ हळद आणि वरून कच्च तेल टाकून तो चिवडा बनव्याची.. माझ्यासोबत खेळणारे सर्व सवंगडी, मी.. माझे भावंड पेपर वरती तो चिवडा घेऊन खायचो... काय मजा.. आणि किती तो आंनद.. किती वर्णनवावे........ आता आजी आजोबा नाही आहेत. पण त्यांच्या आठवणी आहेत त्याचे आशीर्वाद आहेत....मी जेव्हा ही कच्चा चिवडा करते.. मला त्यांची आठवण आवर्जून येत..... कुकपॅड टिमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.. आज त्यांनी दिलेल्या थीममूळे मी माझ्या भावना सर्वांनाच्या समक्ष ठेवू शकले.. माझी आवडती रेसिपी शेअर करू शकले.. 🙏🙏 Vasudha Gudhe -
कच्चा चिवडा (Chivda Recipe in Marathi)
#स्ट्रीटफुड . झटपट तयार होणारा कच्चा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडता. बाहेर शेतात फिरायला गेलं की काही खायची इच्छा होते. तेव्हा आम्ही सोबत कच्चा चिवडा बनवायची सामग्री नेते मग तर काय मज्जा असते मुलांची हिरवे हिरवे शेत आणि कच्चा चिवडा . आमच्या गावा शेजारी पोहना गाव आहे, तिथे शिवरात्रीला यात्रा राहते, यात्रेमध्ये खूप लोक येतात मग काय तिथला चिवडा तर प्रसिद्ध आहे सगळ्यांचा आवडता. शहरातले लोक तर पिझ्झा ,बर्गर , पाणीपुरी, मंचुरियन ,रगडा पॅटीस ,मोमोज ,नूडल्स हेच आवडत असते. पण कच्चा चिवड्याची काही गोष्ट अलग आहे. ग्रामीण भागामध्ये कच्चा चिवडा हा आवडतो, चला तर तयार करूया कच्चा चिवडा.... Jaishri hate -
-
मुरमुरे चिवडा (murmure chivda recipe in marathi)
#dfr मुरमुरे चिवडा ही दिवाळी सणासाठी उत्तम पाककृती आहे. Sushma Sachin Sharma -
जत्रेतील समोसा (samosa recipe in marathi)
#ks6जत्रा म्हटली की समोसा,वडा,भजी हे पदार्थ आलेच.आज आपण समोसा बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मुरमुऱ्याचे लाडू (murmuryache laddo recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंजहे मुरमुऱ्याचे लाडू माझी आई आंम्हा भावंडांनसाठी नेहमीच झटपट बनवायची. माझ्या नातवाला ही आवडतात. आज त्याच्या साठी बालदिनानिमित्त बनवले. Sumedha Joshi -
कच्चा चिवडा (kachha chivada recipe in marathi))
ks6जत्रा भरते हे असं गावात वगैरे जाण्याचा आणि तेही जत्रेला असं कधीही घडलं नाही पण पुढच्या जवळ रामटेक म्हणून एक क्षेत्र म्हणून आहे.टेकडी आहे. राम वनवासात निघाले होते विसावला थांबले होते. म्हणून रामटेक असं म्हणतात.. पण आता तिकडे चा कच्चा चिवडा हा खूप फेमस आहे . Deepali dake Kulkarni -
खारे शेंगदाणे (khare shengdane recipe in marathi)
#KS6जत्रा म्हणलं की खारे शेंगदाणेवाला खारे शेंगदाणे,फुटाणे घेऊन जत्रा भर फिरत असतो. आणि लोकही खारे शेंगदाणे विकत घेऊन एक एक दाणे तोंडात टाकत सगळीकडे बघत बघत फिरत असतात. त्याच आठवणींना उजाळा देत मी घेऊन आले आहे खारे शेंगदाणे घरी बनविण्याची सोप्पी रेसिपी.नक्की करून पहा... Shital Muranjan -
चुरमु-याचे लाडू रेसपी (laddu recipe in marathi)
या लाडू मधये गुळ फुटाने मुरले वापरले आणि पौषटीक असे लाडू तयार करणयात आले मुलांना हे लाडू खुप आवडतात ही माझी 150 वी रेसपी आहे गोड आणि पौष्टिक अशी रेसपी तयार आहे Prabha Shambharkar -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16 #Week16#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#week16#भडंग (अगदी झटपट होणारा कच्चा चिवडा) Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15103613
टिप्पण्या