रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटी रवा
  2. 1/4 वाटीमटार
  3. 1/4 वाटीगाजर बारीक चिरून घेतलेला
  4. 7-8 काजू
  5. 2मिरच्या व कढीपत्ता
  6. 1 टीस्पूनजिरं
  7. 1 टीस्पूनमोहरी
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1/2लिंबाचा रस
  10. 2 वाट्यागरम पाणी
  11. सजावटीसाठी खवलेला नारळ व कोथिंबीर
  12. चवीनुसारमीठ
  13. 1मोठा कांदा बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून तेल तापल्यावर त्यात मोहरी, जीरे, मिरची व कडीपत्त्याची फोडणी करून घेणेे नंतर त्यात कांदा व काजू घालून परतून घेणे नंतर त्यात गाजर व मटार घालून चांगले परतून घेणे

  2. 2

    गाजर व मटार परतून झाल्यावर त्यात रवा घालने व चांगले परतून घेणे नंतर त्यात गरम पाणी घालून मिक्स करून त्यावर झाकण ठेवणे 2 मिनिटांनी झाकण काढून घेणे त्यात मीठ व लिंबाचा रस घालून घेणे व पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी

  3. 3

    गरमागरम उपमा तयार त्यावर कोथिंबीर ओला नारळ व शेव घालून सर्व्ह करावं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes