दही कलाकंद (dahi kalakand recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
दही कलाकंद ही अमरावती ची reciep आहे एक desart मनुन उत्तम पर्याय आहे.
दही कलाकंद (dahi kalakand recipe in marathi)
दही कलाकंद ही अमरावती ची reciep आहे एक desart मनुन उत्तम पर्याय आहे.
कुकिंग सूचना
- 1
नासलेले दूध गॅसवर गरम करायला ठेवावे तापत असताना त्यातले सुटलेले पाणी काढत राहावे
- 2
कोरडे पडत आले की त्यात साखर व वेलची पूड घालावी व साखर विरघळली की गॅस बंद करावा.
- 3
एका वाटीत कलाकंद व वरून गार दही घालुन सर्व करावे आपले desart खायला रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#GA4#week9#mithai#अन्नपूर्णा आजची ही कलाकंद ची रेसिपी खूप वेगळी आहे याला आपण बेरी द्वारे म्हणजेच तूप बनवताना उरलेल्या चौथ्या पासून बनवणार आहोत त्यामुळे उरलेला चोथा ही वाया जात नाही व एक छानशी मिठाई तयार होते तसेच ही पौष्टिक सुद्धा आहे आणि खूप कमी वेळात तयार होते Gital Meher -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#दूधआज राखी पौर्णिमा बहिण आणि भावाच्या प्रेमळ नात्याचा एक पवित्र सण.रक्षाबंधन सण आणि मिळालेली थीम (#दूध) पण त्याला साजेशी.सण म्हटला की लगेच आपल्या समोर एक प्रश्न असतो की आपल्या लाडक्या भावासाठी कोणती मिठाई करुया.कोणतीही मिठाई करण्यासाठी मुख्य वापरले जाणार ते म्हणजे दूध.आज तयार केला आहे कलाकंद.चला तर बघुया कलाकंद ची रेसिपी. Nilan Raje -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोर १कलाकंद हा महाराष्ट्रातील विशेषत: बेळगावातला खाद्यपदार्थ आहे. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत. दुग्धजन्य पदार्थ तर सगळ्यांना आवडतात. अशातच सध्या श्रावण महिना सुरु असल्यामुळे घराघरांत गोड पदार्थ आणि मिठाईंची रेलचेल सुरु आहेच. कलाकंद म्हणजे किंचित गोड आंबट अशी मिश्रित चव असणारा अस्सल देशी पदार्थ आजही ग्रामीण भागात आपला प्रभाव टिकवून आहे. ह्या आठवड्यात चंद्रकोरची थीम मिळाली आहे म्हणून कलाकंदला मी चंद्रकोरचा आकार दिला आहे. स्मिता जाधव -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
कलाकंद ही रेसीपी दुध नासवुन केलेली,चविष्ट रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
चॉकलेट कलाकंद मोदक (chocolate kalakand recipe in marathi)
#GA4 #week10#choclateकलाकंद एक पारंपारिक आणि प्रसिद्ध भारतीय गोड पदार्थ आहे. पनीर आणि कोको पावडर पासून तयार होणारी तसेच तोंडात पाणी आणणारी अशी चविष्ट बर्फी आहे. कोणत्याही सणासुदीसाठी परिपूर्ण मिष्टान्न तसेच मोदकाच्या आकाराची बनवली तर गणपती बाप्पाला नैवेद्य देण्यासाठी ही खूपच उत्तम..लहान मुलांनाही चॉकलेट कलाकंद मोदक खूपच आवडतील.😘 Vandana Shelar -
चिकाचे कलाकंद (Chikache Kalakand Recipe In Marathi)
#म्हैसी घ्या चिकाचे कलाकंद खूप छान वाटते😋😋 Madhuri Watekar -
इन्स्टंट कलाकंद (instant kalakand recipe in marathi)
#दूध रेसिपीकलाकंद हा एक गोड पदार्थ आहे. पनीर, कंडेन्स्ड दुध, ड्राय फ्रूटस, वेलची व केशर यांनी बनवलेले हे मिष्टान्न म्हणजे प्लेटमध्ये सर्व्ह केलेला स्वर्गाचा तुकडा आहे. हर प्लाटर हीस शटर -
दही बुत्ती (Dahi Butti recipe in marathi)
#KS7#लॉस्टरेसिपीज दही बुत्ती म्हणजेच दही भात ही खरे तर उन्हाळ्यात करण्यात येणारी रेसिपी आहे.उन्हाच्या उष्णतेवर थंड थंड दही बुत्ती हा एक उत्तम उपाय आहे.पण आजकालच्या आईस्क्रीम आणि कोल्ड्रींक्स च्या जमान्यात हा थंड दही भात कुठेतरी हरवल्यासारखा झाला आहे,म्हणुन खास त्यासाठीच ही दही बुत्ती ची खास रेसिपी....... Supriya Thengadi -
दुध कलाकंद (dudh kalakand recipe n marathi)
#दुध दूध म्हटलं कि आठवण येते मस्त वेगवेगळ्या मिठायाची आणि त्या त उद्या आहे राखीमग काय भाऊराया साठी काहीत री स्पेशल हव ना मग बनवला कलाकंद आणि आपली थीम दूध होती म्हणून मस्त कलाकंद केला Deepali dake Kulkarni -
कलाकंद बर्फी (kalakand barfi recipe in marathi)
#दूध #पनीर #कलाकंद_बर्फी ....खूप दिवसापासून कलाकंद वडी तयार करायची होती ..आणी आज अगदि फ्रेश तयार नूकतच तयार केलेल पनीर मीळाल ...मग दूध फाडून छेना बनवत बसण्या पेक्षा पटकन पनीर घेऊन झटपट कलाकंद वडी बनवली ..खूपच छान झाली प्रथमच बनवली पण मस्तच झाली सगळ्यांना प्रथमच ताजी तयार कलाकंद बर्फी खायला मीळाली त्यामुळे खूपच आवडली ... Varsha Deshpande -
रोज फ्लेवर कलाकंद (rose kalakanda recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान बाबा ठाकुर दास यांनी कलाकंद चां आविष्कार सन १९४७ सालि केला. (अलवार के कलाकंद) असे ओळखले जाते. कलाकंद हे राजस्थान ची प्रसिद्ध स्वीट डिश आहे. Madhuri Watekar -
-
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#दूध... 😊 उद्या आहे रक्षाबंधन... 🤗आणि भावाला खाऊ घालायला हाताने बनवलेली कलाकंद मिठाई..☺️😊 क्या बात है.. 👍🎉💐भाऊ नक्की खुश होणार🤗🤗 Rupa tupe -
कलाकंद सँडविच (kalakand sandwich recipe in marathi)
#दूध नेहमीच्या कलाकंदला व्हिप क्रिमने दिलेला ट्वीस्ट, नक्की करावा आणि खाऊन पहावा असा चविष्ठ कलाकंद सँडविचMrs. Renuka Chandratre
-
दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
फक्त सात-आठ मिनिटांत दुध कलाकंद रबडी तयार करून बघा.#nrr Sushma Sachin Sharma -
दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दहीआर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sumedha Joshi -
इनस्टन्ट कलाकंद (Instant Kalakand Recipe In Marathi)
इनस्टन्ट कलाकंदलहानपणी दूध फाटल की आमची आई आमच्यासाठी आमच्यासाठी इंस्टंट कलांकद करून द्यायची खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा. Mamta Bhandakkar -
कलाकंद बर्फी (kalakand recipe in marathi)
#दूध#कलाकंद बर्फीहा पदार्थ मला खूप आवडतो.कूकपॅड ने दूध थीम दिल्याने मला ही बर्फी करण्याची संधी मिळाली. इतकी छान झालेली की लगेच संपली पण. Sujata Gengaje -
आमरस कलाकंद (amras kalakand recipe in marathi)
#amr आंबा आणि त्याचे पदार्थ खायला खूप छान लागतात. कलाकंद हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि सोबत आमरस असेल तर ते खान म्हणजे स्वर्ग सुख होय. Supriya Devkar -
चिकाचे कलाकंद (chikache kalakand recipe in marathi)
चिक हा मिळत नाही पण मला आज गाईचा चिक मिळाला तर चिकाचे कलाकंद करून घेतले चिक खायला खूप चविष्ट लागते😋😋 Madhuri Watekar -
दही चुरा (dahi chura recipe in marathi)
#उत्तर भारत #उत्तर प्रदेशदही चुरा ही उत्तर प्रदेश मधील एक नाश्त्याला खायची किंवा आधी मधी भूक लागली तर झटपट होणारी डिश आहे. ही हेल्दी आहे. उन्हाळ्यात थंडाई मिळते.चुरा म्हणजे पोहे. Shama Mangale -
दही वडा (Dahi Vada Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपी मध्ये माझी आवडती दही वडा रेसिपी देत आहे. Preeti V. Salvi -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात घरच्या घरी केलेला मस्त कलाकंद....काही ना काही कारणाने दूध नासलं की त्याचं पनीर करून त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी आपण सगळेच करतो.आज मी कलाकंद केलाय..खूपच छान झाला. Preeti V. Salvi -
कोवळ्या दूधाचा कलाकंद (kovdya dudhacha kalakand recipe in marathi)
#दूधगाय किंवा म्हैस व्यायल्या नंतर चे दूध सुरवातीला कोवळे असते.हे दूध आठवडाभर तरी फाटतेच अशा वेळी इतक्या दूधाचे काय करायचं हा प्रश्न असतो या दूधाचा कलाकंद छान होतो. Supriya Devkar -
गाजर कलाकंद (gajar kalakand recipe in marathi)
#दुध गाजरापासून हलवा वडी खीर अनेक पदार्थ बनवतो.आज मी गाजर कलाकंद करुन बघितले सर्वांना खूप आवडले. Arati Wani -
तिरंगा फ्रुट कलाकंद डेझर्ट (tiranga fruit kalakand desserts recipe in marathi)
#tri🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. आपल्या राष्ट्राचा ध्वजातील हे तीन सुंदर रंग हा त्याचं सार्वभौमत्व, वेगळेपण, अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक आहे.म्हणूनच आपला स्वातंत्र्यदिन आपल्यासाठी कोणत्याही सणापेक्षा कमी नाही...😍😍आज मी ,तिरंगा थीमसाठी ,फ्रुट कलाकंद तीन वेगवेगळ्या फ्लेवर मधे बनवले आहे.ह्या तिन्ही फ्लेवर्स ची एकत्र चव खूप भन्नाट लागते...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
सांज सवेरा तीळ कलाकंद (til kalakand recipe in marathi)
#मकर#संक्रांत विशेष#कलाकंदकाळे तीळ हे अतिशय पौष्टिक असतात पण त्याचा उपयोग सहसा केल्या जात नाही .संक्रतीसाठी काही तरी तरी नवीन बनवावे त्यात ही काळे तिळाचा वापर करावा असा उद्देश.आणि खूपच छान व स्वादिष्ट रेसिपी जन्माला आली . Rohini Deshkar -
माँगो कलाकंद बर्फी (Mango Kalakand Barfi Recipe In Marathi)
#BBS #बाय बाय समर रेसिपीज आंब्याच्या मोसमात आमरसाच्या अनेक रेसिपी घरोघरी केल्या जातात तशीच रेसीपी माँगो कलाकंद बर्फी मी बनवली कशी विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
किवी कलाकंद बर्फी (Kiwi Kalakand Recipe In Marathi)
#घरात अचानक दुध फाटल जात त्यावेळी झटपट होणारी कलाकंद बर्फी बनवता येते चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15120776
टिप्पण्या