इनस्टन्ट कलाकंद (Instant Kalakand Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

इनस्टन्ट कलाकंद

लहानपणी दूध फाटल की आमची आई आमच्यासाठी आमच्यासाठी इंस्टंट कलांकद करून द्यायची खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा.

इनस्टन्ट कलाकंद (Instant Kalakand Recipe In Marathi)

इनस्टन्ट कलाकंद

लहानपणी दूध फाटल की आमची आई आमच्यासाठी आमच्यासाठी इंस्टंट कलांकद करून द्यायची खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 लिटरदूध
  2. चिमूटभरइलाइची पाउडर
  3. 3 ते 5 टेबलस्पून साखर
  4. मीठ चवीनुसार
  5. 1/2 वाटीलिंबा चा रस

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम दुधा दूध गरम करून घेऊ गरम झाला दुधा मध्ये लिंबाचा रस घालून घेऊ थोड्या वेळात दुध फाटलेल्या असेल त्यानंतर त्याच्या पाणी वेगळा काढून ठघेवू आणि उरलेला पाणी मध्यम गॅसवर आटवून घेऊ, पाणी आटल्यावर इलायची पावडर चिमूटभर मीठ आणि साखर घालून पुन्हा मध्यम गॅसवर होऊ द्यायचे आहे साखरेच्या पाणी आटले की गॅस बंद करून घ्या कलाकंद तयार आहे.

  2. 2

    कलाकंद तयार आहे तुम्ही थंड किंवा गरम गरम पण खाऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes