सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी
कीवर्ड वापरुन आमटी
#dr #purnabramharasoi

सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)

सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी
कीवर्ड वापरुन आमटी
#dr #purnabramharasoi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
6  जणांना करता
  1. 1 वाटीतुरडाळ
  2. 2 टोमॅटो मध्यम स्वरुपात
  3. लसुण, खोबरे, आदरक, कोथिंबीर, कडीपत्ता
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनमोहरी, जीरे , हिंग
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 2 टीस्पूनकाळे तिखट
  9. 1 ग्लासपाणी
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 चमचासाखर किंवा गुळ

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सुरवातीला 1 वाटी तुरडाळ स्वच्छ धुवून घेणे.

  2. 2

    तु. डाळ कुकरला लावुन घेणे. 3 शिट्या करुन घेणे.

  3. 3

    बाकीचे सर्व साहित्य एका ठिकाणी घेणे.

  4. 4

    शिजवलेली तु. डाळ रवीने घोटुण घेणे. टोमॅटो 2 खिसनीने खिसुन घेणे.

  5. 5

    कढईत तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जीरे, लसुण खोबरे पेस्ट घालणे नंतर कडीपत्ता, हिंग,हळद, लाल तिखट, काळे तिखट घालणे.

  6. 6

    अत्ता टोमॅटो खिसुन घेतलेले घालणे, टोमॅटो प्युरी चांगली परतुन घेणे

  7. 7

    त्यात शिजवलेली डाळी घालणे.

  8. 8

    पाणी घालणे, मीठ व साखर घालणे चवीनुसार तिखट चेक करणे
    चांगली उकळी येऊ देणे व सर्व करणे.

  9. 9

    आंबटगोड चवीची मस्त तरीची सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes