मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#dr मसुर डाळीची आमटी आज मी बनवली आहे

मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)

#dr मसुर डाळीची आमटी आज मी बनवली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 1 कपमसुर डाळ
  2. 4-5 लसूण पाकळ्या
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1/8 टीस्पून जीरे
  6. 1/8 टीस्पूनमोहरी
  7. 1/8 टीस्पून हिंग
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टेबलस्पूनतेल कमी जास्त करु शकतो
  10. 1/8 टीस्पून धणे पूड
  11. चवीनुसारमीठ घालावे
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण मसुर डाळ निवडून धुवून थोड्या वेळ पाणी मध्ये भिजत घालून ठेवावी मग कांदा,व टोमॅटो, कोथिंबीर, बारीक चिरून घ्यावे व लसूण पाकळ्या थोड्या ठेचून घ्यावेत एक कढ ईमधे तेल घालून त्यात हिंग, जीरे, मोहरी, लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी मग

  2. 2

    त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे थोड्या वेळ परतून मग त्यात लाल तिखट, मीठ, धणे पूड घालावी व त्यात भिजत ठेवलेले डाळ घालून परतावे मग त्यात पाणी घालून शिजू द्यावे

  3. 3

    आपली मसुर डाळीची आमटी तयार झाली आहे एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे मस्त 😋😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes