मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#KS8
गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8
गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍
कुकिंग सूचना
- 1
मिरची प्रथम धून त्याचे लांब तुकडे करावेत मग बेसन घ्यावं त्यात तांदूळ पीठ घालावे
- 2
त्यात तिखट हळद मीठ सोडा ओवा घालून पाणी घालून एकजीव करावे ना घट्ट ना पातळ
- 3
मग तेल गरम करून एक एक तुकडा पिठात बुडवून तेलात घालून सोनेरी रंगावर तळून त्यावर चाट मसाला भुरभुरावा व गरम खावे
- 4
अतिशय रुचकर होते नक्की आवडतील
Similar Recipes
-
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
घोसाळी/गिलक्याची भजी (ghosali bhaji recipe in marathi)
#KS2माझं आजोळ नाशिक सुट्टीत आजीकडे गेलो की आजी गरमागरम भजी करून द्यायचीवेलीवरची ताजी घोसाळी तीथे गिलकी बोलतात त्याची भाजी खूप मजा यायची👌👌☺️☺️ Charusheela Prabhu -
डिस्को कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# सोलापूर स्पेशल कुरकुरीत डिस्को कट मिरची भजी Rupali Atre - deshpande -
सिमला मिरची भजी
सिमला मिरची जास्त करून कोण भाजी मध्ये खात नाही ..म्हणून त्याचे जर भजी बनवले की आवडीने खातात. Kavita basutkar -
खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील. Saumya Lakhan -
सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी..... Varsha Ingole Bele -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीआज संध्याकाळी जेवणामध्ये चटणी वगैरे असं काहीच नव्हतं तर मग मी वेळेवर ठरवलं की आज मिरची भजी करूया म्हणजे जेवणामध्ये वेगळी चव येईल आणि मिरच्या घरी होत्याच तर काय मग पटापट बनवल्या आणि एकदम जिभेला झोंबे पर्यंत सर्वांनी ताव मारला Maya Bawane Damai -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
नागपुरी पद्धतीने - जोधपूरी मिरची भजी (Nagpur Mirchi Bhajji Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#नागपुरी#जोधपूरी मिरची#भजी Sampada Shrungarpure -
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuffed Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
-
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो. rucha dachewar -
मिरचीची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
भजी हा विषय घरातल्या सर्वांच्या आवडीचा! बटाटा,सिमला मिरची, कच्ची केळी , ओव्याचे पानं, वांग्याची भाजी..... भजी म्हणजे कसलीही करू शकतो. त्याचप्रमाणे ही चटकदार मिरचीची भजी आज आपण पाहूया. Anushri Pai -
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
स्टफ मिरची (stuffed mirchi recipe in marathi)
आपण नेहमी तिखट लांब मिरची भजी करून तरीही भजे लांब शिमला मिरची मिरची भजी आहे Vaishnavi Dodke -
शिमला मिरची, भिंडी, बटाटे मिक्स भाजी (shimla mirchi bhendi batate mix bhaji recipe in marathi)
#HLR सिमला मिरची, भिंडी, बटाटे मिक्स भाजी प्रत्येकासाठी आरोग्यदायी आहे. त्यात स्टार्च आणि जीवनसत्त्वे भरलेली आहेत. Sushma Sachin Sharma -
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4मी #बेलपेपर #bellpepper हा keyword घेऊन बनवली ग्रीन बेलपेपर, बटाटा भाजी (सिमला मिरची बटाटा भाजी) बनवली आहे ग्रीन पेपर, बटाटा भाजी ( Minal Naik -
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली. Deepti Padiyar -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
सिमला मिरची ची भाजी (shimla mirchi chi bhaji recipe in marathi)
"सिमला मिरची ची भाजी"ही भाजी मी मॅगी मसाला ए मॅजिक मसाला घालून बनवते.. खुप छान चवदार होते भाजी.. लता धानापुने -
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuff Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
ओल्या नारळाचे सारण भरून केलेली मिरची भजी(olya naralache saran bharun mirchi bhaji recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी ओल्या नारळाचं सारण भरून मिरची ची भजी बनवली आहे.रोजच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ही भजी नक्की करून बघा. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#सिमला_मिरची_रस्सा_भाजी.. सिमला मिरची लाल,पिवळी,हिरवी..आपण noodles,पनीरटिक्का मध्ये वापरतो तेव्हां ती मुलांना अधिकच चटकदार वाटते...पण तीच सिमला मिरचीची पीठ पेरुन भाजी केली की लगेच नावडती होते..मग पुन्हा नवीन प्रकाराच्या शोधात..कारण रोज काय भाज्या करायच्या हा यक्ष प्रश्न आम्हां बायकांपुढे..आणि त्यात जर pure veg. असेल तर बघायलाच नको..सतत नवनवीन आयडियेच्या कल्पनांचा वापर करावा लागतो😂😂..वेगवेगळ्या permutations,combinations चा विचार करावा लागतो भाज्यांच्या बाबतीत..😂😂..असंच एक combination करुन सिमला मिरचीची रस्सा भाजी केलीये..चला तर मग जाऊ रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
सिमला मिरची पकोडा (shimla mirchi pakoda recipe in marathi)
रोजच्या जेवणात पकोडा, भजी असेल तर जेवणाला वेगळीच चव येते. पावसाळ्यामध्ये गरमागरम पाकोडा खायची मजाच काही और असते... आज मी सिमला मिरची चे पकोडे केले. मस्त क्रिस्पी झालेले. Sanskruti Gaonkar -
मिरची 🌶️ व पालक 🥬 भजी (mirchi and palak bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा म्हटलं की भजी घरोघरी बनतात. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना मिरची भजी तर मुलांना पालक भजी खुप आवडते. म्हणून ही रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करत आहे.Dipali Kathare
-
आलू शिमला मिरची (aloo shimla mirchi recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #सोमवार#सिमला मिरची#आलू शिमला मिरची.. सिमला मिरचीची भाजी आवडणारे आणि न आवडणारे ही लोक भरपूर आहेत. म्हणजे त्याचं असं की पिझ्झा पास्ता नूडल्स पनीर टिक्का यामध्ये सिमला मिरची असेल तर ती आवडीने खातात .सिमला मिरचीची बेसन पीठ पेरुन केलेली भाजी बघितल्यावरच आम्हाला आता भूक नाहीये असं सांगितलं जातं.. अर्थात हे कोणाकडे तुम्ही ओळखलंच असेल.. आमच्या घरची आणि शिमला मिरचीची दास्तान मी तुम्हाला सांगत आहे.. रोज सकाळ संध्याकाळ कोणत्या भाज्या उसळी करायच्या हा समस्त गृहिणींच्या पुढचा यक्षप्रश्न आणि त्यातल्या त्यात veg.वाल्यांच्या पुढे तर हा प्रश्न आ वासून अक्राळविक्राळ स्वरूपात समोर असतो कायम.. काही वेळेस डोकं सुन्न होऊन जातंआणि यामधूनच वेगवेगळ्या रेसिपी नव्याने रोज जन्म घेतातआणि प्रत्येकाची क्षुधा शांती केली जाते.सिमला मिरचीची भाजी दुसऱ्या कुठल्या प्रकारे करता येईल हाच विचार मनात असायचा मग एके दिवशी माझी भाची प्रतिभा धामणकर हिने मला जेवायला बोलावले होतेआणि त्यादिवशी आलू सिमला मिरचीची भाजी तिने केली होती. मी ती भाजी बघताच मनातून युरेका युरेका म्हणून जवळजवळ ओरडलेच.. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.. तिला या भाजीची रेसिपी मी विचारून घेतली आणि पुढच्या दोन-तीन दिवसातच या रेसिपी नुसार भाजी केली.आणि अहो आश्चर्यम् घरामध्ये सगळ्यांनी आवडीने खाल्ली की.. चला माझा टेन्शन डोक्यावरुन खांद्यावर आलं. मी सुटकेचा निश्वास टाकला.आता बहुतेक वेळा याच पद्धतीने आमच्या घरी ही भाजी जेवायलाकरते..Cookpad च्या निमित्ताने, त्यातील कीवर्ड्सचा निमित्ताने माझ्या मनाच्या तळाशी असलेल्या आठवणींच्या गाठोड्याच्या गाठी अगदी अलगद सुटत आहेतया सर्व आठवणींचेक्षण मी नव्याने जगतेThank you Cookpad Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15156276
टिप्पण्या