मिरची 🌶️ व पालक 🥬 भजी (mirchi and palak bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week5
पावसाळा म्हटलं की भजी घरोघरी बनतात. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना मिरची भजी तर मुलांना पालक भजी खुप आवडते. म्हणून ही रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करत आहे.
मिरची 🌶️ व पालक 🥬 भजी (mirchi and palak bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week5
पावसाळा म्हटलं की भजी घरोघरी बनतात. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना मिरची भजी तर मुलांना पालक भजी खुप आवडते. म्हणून ही रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
हिरव्या मिरच्या व पालकाची पाने स्वच्छ धुऊन ती चाळणीत निथळत ठेवावेत.
- 2
सर्व हिरव्या मिरच्या मधोमध चाकूने चिरुन घ्याव्यात प्रथम त्याचा मसाला तयार करून घेणे. आमचूर पावडर, जीरा पावडर, व मीठ हे सर्व मिक्स करुन घेणे. मग हा मसाला सर्व मिरच्यांमध्ये भरून घेणे
- 3
एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, पाणी व खाण्याचा सोडा घालून बॅटर तयार करून घेणे.
- 4
कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणे. आपण मसाला भरलेली मिरची घेऊन त्या बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये सोडणे. अशाप्रकारे सर्व मिरच्या तेलामध्ये तळून घेणे
- 5
सर्व मिरच्या तळून झाल्यावर राहिलेल्या बॅटरमध्ये लाल तिखट पावडर मिक्स करणे. मग त्यानंतर एक एक पालक पाने घेऊन बॅटरमध्ये डीप करून तळून घेणे. ही झाली आपली पालक भजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीआज संध्याकाळी जेवणामध्ये चटणी वगैरे असं काहीच नव्हतं तर मग मी वेळेवर ठरवलं की आज मिरची भजी करूया म्हणजे जेवणामध्ये वेगळी चव येईल आणि मिरच्या घरी होत्याच तर काय मग पटापट बनवल्या आणि एकदम जिभेला झोंबे पर्यंत सर्वांनी ताव मारला Maya Bawane Damai -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर पालक पुरी ची रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#शनिवार_पालक भाजी मी नेहमीच या पद्धतीने पालक भाजी बनवते.. माझ्या मिस्टरांना खुप आवडते..ते जाम खुश आहेत, आपल्या लंच प्लॅनर वर ... लता धानापुने -
पालक भजी (PALAK BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week12#बेसनभजी हे कधी ही बनवा आणि खावा त्याला काळ वेळ नसते.चला तर मग पालक भजी बनवूयात. Supriya Devkar -
डिस्को कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्र# सोलापूर स्पेशल कुरकुरीत डिस्को कट मिरची भजी Rupali Atre - deshpande -
मिक्स भजी प्लॅटर (mix bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गम्मतश्रावणपावसाळा आला की आपल्याकडे भजी,वडे असे प्रकार केले जातात, बाहेर जोराचा पाऊस आणि घरात गरमगरम भजी, वाफाळता चहा... अहाहा अजून काय पाहिजे. आज मी मस्त मिक्स भजी केली आहेत आणि हो श्रावण स्पेशल त्यामुळे कांदा नाही... घरात ज्या काही भाज्या होत्या त्या वापरून भजी केली.Pradnya Purandare
-
नागपुरी पद्धतीने - जोधपूरी मिरची भजी (Nagpur Mirchi Bhajji Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#नागपुरी#जोधपूरी मिरची#भजी Sampada Shrungarpure -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर छान रिमझिम पाऊस म्हटलं की आपल्याला दिसतात ती गरम गरम भजी. पावसाचा आनंद घेत छान फडशा पडायचा. आज मी केलं आहे भजी प्लॅटर. ब्रेड पकोडे, कांदाभजी, बटाटाभजी. अजून काय हवं मस्त रिमझिम पाऊस बरोबर खा भजी प्लॅटर आणि हो सोबत गरम चहा विसरू नका करायला 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
कुरकुरीत कोल्हापुरी पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
#KS8: कोल्हापूर 'स्ट्रीट फूड' फेमस अशी कुरकुरीत तिखट चमचमीत पालक भजी रेसिपी आहे. ही पालक भजी खाण्या करिता गाडी वर जाम गर्दी असते.इतर कांदा भजी वडा पाव ,पाव वडा असले तरी सुद्धा पालक भजी ची डिमांड जास्तअसते कारण त्यात घेणारं साहित्य,चव आणि बनवाची पध्दत जरा वेगळी आहे तशी पालक भजी मी बनवून दाखवते. Varsha S M -
सोलापुरी स्पेशल कट मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रसोलापुरी स्पेशल कट मिरची भजी Mamta Bhandakkar -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
आलू स्टफड मिरची भजे (aloo stuffed mirchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस पडला नाही की गरमागरम आणि चविष्ट पदार्थांची डिमांड माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमीच करीत असतात. मिरची ही प्रत्येक घरात उपलब्ध असतेच, म्हणून कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून तयार केलेले मिरची भजे ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
पालकाची भजी (palkachi bhaji recipe in marathi)
#KS8कोल्हापूर स्ट्रीट फूड पैकी एक ...पालक भजी..कोल्हापूरचा तांबडा पांढरा ,कोल्हापुरी मिसळ पाव , कोल्हापूरची भेळ आहेच प्रसिद्ध पण स्ट्रीट फूड मध्ये गरमागरम पालक भजी पण आहेतच की..आणि पावसाळा आहे म्हटल की भजी तर झालीच पाहिजेत... Preeti V. Salvi -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
स्पेशल भजी (special bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा सुरु झाला की आमच्या घरी पाऊस आणि गरमागरम भजी यांचे घट्ट नातं निर्माण झाले असून ते दरवर्षी सेलिब्रिट केलं जात बालकणी आणि ती भजी जनू पावसाची वाट पाहत असते पाऊस पडला रे पडला की वाफाळलेला चहा आणि कुरकुरीत भजी याची मजाच खुप वेगळी Nisha Pawar -
भजी (bhaji recipe in marathi)
भजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले ना,मग ती कांदा भजी असू दे किंवा बटाटा, भजी,घोसवळया ची,पालक भजी,मी आज बटाटा आणि कांदा भजी करुन दाखवणार आहे Smita Kiran Patil -
स्टफ पालक चीज पराठा (stuffed palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#Cookpad ची शाळा#keyword पालक पराठापालक हि अतिशय लोकप्रिय भाजी आहे व ही भाजी आपल्याला बाराही महिने मिळतेपालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ व “के’ जीवनसत्त्व आहेहिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.पालक डोळ्यांसाठी रक्त वाढवण्यासाठी हाडाच्या आरोग्यसाठी तसेच मेंदूच्या स्वास्थासाठी उपयुक्त आहेपालकाची भाजी म्हंटली की मुले नाक मुरडतात सहसा कोणाला आवडत नाही अशावेळेस उत्तम पर्याय म्हणून मुलांना पालक पराठा करून द्यावा त्यांच्या आवडीचा चीज घातलेले 😀शिवाय पटकन होतो झटपट असाचला तर मग बघूया स्टफ पालक चीज पराठा Sapna Sawaji -
ओव्याच्या पानांची भजी (ova bhaji recipe in marathi)
पावसाळा म्हंटलं कि घराघरात भजी हि झालीच पाहिजे. आज जरा वेगळी म्हणजे ओव्याच्या पानांची भजी केली आहे Manali Jambhulkar -
पालक कोन पकोडा (palak corn pakoda recipe in marathi)
#KS8पावसाळा म्हटला की पकोडे, मुंग भजी, बटाटा वडा ,कांदा भजी आहे सर्व पदार्थ खायची खूप इच्छा होते त्यावेळेस street फुड वरती पालक पकोडे मिळतात पालक पकोडा मध्ये पण ते भरपूर व्हेरिएशन्स करून ते बनवत असतात त्यातले पालक स्वीट कोन पकोडे मी आज बनवले आहे. Gital Haria -
सिमला मिरची भजी
सिमला मिरची जास्त करून कोण भाजी मध्ये खात नाही ..म्हणून त्याचे जर भजी बनवले की आवडीने खातात. Kavita basutkar -
हरियाली भजी (hariyali bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसामुळं सतत कांदा भजी व बटाटा भजी खाऊन कंटाळलेले मनाला फ्रेश पणा आणणारी ही पालक ची हरियाली भजी म्हणजे सर्वांना खुश करून टाकणारी रेसिपी. Shubhangi Ghalsasi -
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
-
पालक वटाणा दाल (palak watana dal recipe in marathi)
#रेसिपीबुक#पालक वटाणा दालरोज रोज तेच तुरीची दाल,मसूरची दाल, तिच दाल खाऊन कंटाळ आला आहे. तर आज नवीन पध्दती ची पालक वटाणा दाल बनवली आहे. Sapna Telkar -
व्हेज पालक ऑमलेट (veg palak omelette recipe in marathi)
#GA4 #week2 पालक हेल्थसाठी खुप छान . मुलांना खुप जास्त आवडतात. Shailaja Kumbhare -
पालक काॅर्न भजी (Palak Corn Bhajji Recipe In Marathi)
पालक कॉर्न कांदा बटाटा घोसाळे यांची भजी बनवली जातात पालक आणि कॉर्न यांचे मिक्स भजी खूप छान लागतात चला तर मग बनवूया पालक कॉर्न भजी Supriya Devkar -
पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
#झटपट.... 😊 पौष्टिक अन् चवीला छान अशी थोडी वेगळी अगदी झटपट होणारी पालक भजी जे पालक खात नाही ते ही अगदी चवीने खातात... पाहुणे खुश.... 😊 😊 Rupa tupe
More Recipes
टिप्पण्या