हेलदि तवा केक (healthy tava cake recipe in marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
#AsahiKaseiIndia
#no_oil recipe
हेलदि तवा केक (healthy tava cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia
#no_oil recipe
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंड फोडून फेटून घ्यावे. त्यात गव्हाचे पीठ.
- 2
प्रोटीन पावडर आणि किसलेला गूळ घालावा आपण एकत्रित करून दूध घालून बॅटर तयार करावे.
- 3
डोसा तव्यावर केक तयार करावे. गरमागरम सर्व्ह करावे. छोटयां पासून मोठ्यांना खूप खूप आवडेल असा तवा केक.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
-
चॉकोलेट केक (Decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashahChef neha Shah Shah recipe थँक्यू खूपच पोस्टीक रेसीपी आहे मैदा आणि रवा याचा आपण नेहमी केक करतो पण गव्हाच्या कणीक चा केक पहिल्यांदा करून बघितला खुप छान केक झाला मॅम थँक यु सो मच Mamta Bhandakkar -
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
चॉकलेट कुकीज मकरून्स (chocolate cookies macrons recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Baking Recipe Sumedha Joshi -
-
चॉकोलेट कप केक (chocolate cup cake recipe in marathi)
बेकिंग रेसिपी#AsahiKaseiIndia चॉकोलेट कप केक लहान मुलांची केक च्या भुके साठी एकदम परफेक्ट आहे.कारण हे बनवायला फार सोप्पे आहे अगदी 2 मिनिटात तयार होतात . Jayshree Bhawalkar -
टी टाईम चॉकलेट केक (tea time chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaचॉकलेट खाल्ल्यामुळे मिरगीची शक्यता होते कमीज्यामुळे आराेग्यासही खूप फायदे होतात. यात पोटॅशियम असल्यामुळे झटका येण्याची शक्यता कमी करते. हृदयविकाराच्या आजारापासून वाचवण्यासही चॉकलेट केक परिणामकारक आहे. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)
#GA4 #Week14#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे. Archana Gajbhiye -
चॉकलेट मफिन्स रोल्स (chocolate muffins rolls recipe in maarathi)
#AsahiKaseiIndia#Baking Recipe#चॉकलेट मफिन्स रोल्स Rupali Atre - deshpande -
-
-
-
-
-
पान मसाला कप केक (pan masala cup cake recipe in marathi)
#AsahikaseiIndia#baking recipe#पान मसाला कप केकलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे कप केक त्यात वेगवेगळे साहित्य घालून आकर्षक कप केक तयार होतात...यात पान फ्लेवर चा चविष्ट कप केक कसा करायचा पाहूयात याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
-
हेल्दी व्हीट ड्रायफ्रुटस प्लम केक (healthy wheat dryfruits plum cake recipe in marathi)
cookpadturns4#cookwithdryfruitsहा केक अतिशय पौष्टिक असून,यातील सर्व घटक म्हणजे सुकामेवा,गव्हाचं पीठ ,जायफळ, सुंठपूड, दालचिनी यांचा समावेश असल्यामुळे हा केक खूप चवदार बनतो.चला तर पाहुयात रेसिपी.... Deepti Padiyar -
चॉकलेट केक (CHOCLATE CAKE RECIPE IN MARATHI)
#फॅमिली... केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.चला तर जाणून घेऊया घरगुती चॉकलेट केकची रेसिपी. Amrapali Yerekar -
सातु विथ फ्रुटस् अॅंड नट्स (satu with fruits and nuts recipe in marathi)
#AsahiKaseiIndia# No oil recipe Pragati Hakim -
-
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मिठाई आणि केक याचे मस्त फ्युजन म्हणजे रसमलाई केक. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
नो ओव्हन डेकडेन्ट चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshahThank you so much chef neha ma'am for this awesome recipe. I made this cake on my first engagement anniversary...!!!खूप छान रेसिपी..! Priyanka Sudesh -
कप केक (cup cake recipe in marathi)
#EB13#W13कप केक हे मुलांचे नेहमीच आवडते असतात .म्हणून मैद्याच्या जागी गव्हाचे पीठ वापरावे लागते .हे पचायला सोपे असते. Sushma Sachin Sharma -
व्हॅनिला ड्राय फ्रूट केक (vanilla dry fruit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Baking Ashwinii Raut -
प्लम केक/ ख्रिसमस केक (plum cake recipe in marathi)
#ख्रिसमस केककेक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो कोणत्याही प्रकारचा केक असो. प्राचीन काळी इजिप्शियन लोक युद्धावर जाताना फ्रूट केक सोबत ठेवत कारण हा केक खूप काळ टिकत असे आणि यात असलेल्या फ्रूट्स, ड्रायफ्रूटमुळे पोषण मूल्यही खूप असायचे.तुम्हालाही घरी केक तयार करण्याची आवड असेल तर आज जाणून घेऊया घरच्या घरी ख्रिसमस केक तयार करण्याची सोपी रेसिपी. ही एक बिन साखरेची,बिन मैद्याची हेल्दी केक रेसीपी आहे. Shital Muranjan -
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
#cookpadturn6 अंडे दही न घालता तयार होणारा हा रवा केक झटपट बनवता येतो इतर केक न लागतो तेवढाच वेळ हा केक बनवण्यास लागतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवता येतो असा हा रवा केक आज आपण बनवणार आहोत Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15171762
टिप्पण्या