हेल्दी सॅलेड (healthy salad recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

हेल्दी सॅलेड (healthy salad recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1 कपकोबी (लांबट कापलेली)
  2. 2 कपमोडाची मटकी
  3. 1/2 कपहीरवा टोमॅटो
  4. 1/2 कपगाजर बारीक उभाेकापलेले
  5. 1टोमॅटो कापलेले
  6. 1/2सफरचंद
  7. कोथिंबीर
  8. हि. सिमलामिरची
  9. 1/2 लिंबु रस
  10. 1/4 टेबलस्पून मोहरी पुड
  11. 1/4 टीस्पून हींग
  12. 1/4 टेबलस्पून साखर
  13. 1/2 टेबलस्पून मीठ

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    सर्व भाज्या एकत्र करून त्या मधे मोड आलेली मटकी घातली, लांबी रस.

  2. 2

    मीठ, साखर,हींग व मोहरी पुड मीक्स करून त्यावर हे ड्रेसिंग घालुन मीक्स केले वर कोथिंबीर व कट केले

  3. 3

    अॅपल घातले तयार आहे स्प्राउटस् हेल्दी सॅलेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes