पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)

Namita Manjrekar
Namita Manjrekar @Namita25manjrekar

पुदिना औषधी आहे. वात वायू व पाचक यावर फार उपयोगी आहे. चटणीत पालक सुद्धा आहे जो आपल्या रक्तात लोह प्रमाण
वाढवतो.

पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)

पुदिना औषधी आहे. वात वायू व पाचक यावर फार उपयोगी आहे. चटणीत पालक सुद्धा आहे जो आपल्या रक्तात लोह प्रमाण
वाढवतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाट्यापुदिना पाने व पालक समान
  2. 1 वाटी कोथिंबीर
  3. 4-5 हिरव्या मिरच्या
  4. 1 टीस्पूनआलं
  5. साखर
  6. सैंधव मीठ
  7. जीरं
  8. आंबा

कुकिंग सूचना

  1. 1

    पुदिन्याची पाने काढून धुऊन घ्या. पालक गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घातला म्हणजे त्याचा रंग हिरवाच राहतो.

  2. 2

    मिक्सर मध्ये पालक आणि कोथिंबीर घालून जस्ट फिरवून घ्या, पुदिना,आलं,मिरची,साखर,आंबा घालून फिरवून घ्या आणि सैंधव मीठ

  3. 3

    हिरवीगार चटणी तयार. सँडविच, पकोडे, टोमॅटो आम्लेट कश्या बरोबरही खा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Manjrekar
Namita Manjrekar @Namita25manjrekar
रोजी

टिप्पण्या (2)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti
Khup chan
आंबा घातला म्हणजे चव छान च

Similar Recipes