शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)

Shilpa Wani @cook_12067641
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे रंग बदले पर्यंत परतून घ्यावेत.
- 2
आता पुदिना, लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घालून 1 मिनिट परतून घ्यावे.
- 3
आता सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात काढून घ्यावं चवी नुसार मीठ घालून सुखच वाटून घ्यावं.
- 4
शेंगदाणे पुदिना चटणी तयार आहे, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पनीर भुर्जी ही भाजी साठी उत्तम पर्याय आहे, पनीर भुर्जी ही कमी साहित्यात झटपट होणारी पाककृती आहे, रोटी, फुलके, चपाती, भाकरी कशाही बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात पनीर भुर्जी चि पाककृती. Shilpa Wani -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_चटणीउन्हाळ्यात पुदिना चटणी आहारात घेणे अतिशय चांगले....सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागणारी ही पुदिना चटणी ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुदिना टोमॅटो चटणी (pudina tomato chutney recipe in marathi)
#GA#week4 टोमॅटो चटणी ही पुरी पराठा बरोबर छान लागते. Dhyeya Chaskar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिनाचटणी#चटणीपुदिना चटणी प्रत्येक नाश्त्याचा प्रकार बरोबर लागणारी महत्त्वाची अशी चटणी आहे, कोणत्याही स्नॅक्स केला तर ही चटणी लागतेच म्हणून ही चटणी तयार करून आठवडाभर आपण ठेवू शकतोपुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून घेतली तर अन्न पचायला खूप चांगली असतेमाझ्याकडे नेहमीची चटणी तयार असते अशा प्रकारची चटणी मी बाजारातून कोथिंबीर, पुदिना आणला लगेच त्याची चटणी वाटून डीपफ्रीज मध्ये ठेवून ते केव्हाही लागते ती वापरता येतेरेसिपी तू नक्कीच बघा पुदिन्याची चटणी Chetana Bhojak -
पुदिना-कोथिंबीर चटणी
#goldenapron3 #week13 #keyword#pudinaलोकडाऊन मुळे भाज्या वगैरे ता नाही मिळते पण वर्षभरा चे लोणचे-चटणी देखील संपले। तर अश्या वेळी पुदिना आणि कोथिंबीर खूप उपयोगाला आले। अर्थातच पुदिना,-कोथिंबीर चटणी जी पुरी, पराठा, ब्रेड कशा सोबत पण सर्व करू शकतो आणि झटपट रेडी। Sarita Harpale -
कैरीची चटणी (Raw mango chutney recipe in marathi)
माझी अतीशय आवडती चटणी 😋😋 ज्वारीच्या भाकरी , चपाती सोबत खूप छान लागते. खलबत्त्यात वाटून घ्या छान लागते. मिक्सरमध्ये ही वाटून घेऊ शकतो. Ranjana Balaji mali -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
पुदिना छान चव आणतो कुठेही घातला की आणि चटणी तर छानच.#CN Pallavi Gogte -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn पुदिना चटणी चवदार पाचक चटणी आहे. Suchita Ingole Lavhale -
टमाटर चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4 #week4प्रवासात न्यायला अतिशय सोपी आणि चवदार ... टमाटर चटणी.. पराठे, दशमी किंवा पोळी कशाही बरोबर छान लागते.. Shital Ingale Pardhe -
पुदिना चटणी / सँडविच चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#चटणी#पुदिना#सँडविच चटणी Sampada Shrungarpure -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
सँडविच पुदिना चटणी (sandwich pudina chutney recipe in marathi)
#CNपानाची डावी बाजू सांभाळणारी चटणी.....सर्व चटण्या या खूपच हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतात ....घरी कुंडीत लावलेल्या पुदिन्या पासून बनवलेली सँडविच पुदिना चटणी... सँडविच,पराठा,इडली कशाही सोबत छान लागते. Vandana Shelar -
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKR#कैरीपुदिनाचटणीया सीजनमध्ये भरपूर कैरी बाजारात उपलब्ध होते तेव्हा हिरवी चटणी करताना मी नेहमीच कैरीचा वापर करते शिवाय पहिल्यांदाच पाहण्यात आले की लिंबू खूप महागले आहे दहा किंवा वीस रुपयात एक लिंबू बाजारात मिळत आहे., मग अशा वेळेस आंबटपणा देण्यासाठी कैरीचा ही वापर करता येतो त्याप्रमाणेच इथे कैरीचा वापर करून हिरवी चटणी तयार केली आहे खूप छान आणि टेस्टी अशी चटणी तयार होते.कैरी मुळे चटणीचे स्टेक्चर ही खूप छान येतेकैरी च्या चवीमुळे चटणी अजूनच चविष्ट लागतेरेसिपी तुन बघूया . आपण नेहमी कोथिंबीर ,पुदिना हिरवी मिरची चा वापर करून चटणी तयार करतो फक्त या दिवसात कैरीचा वापर करून ही चटणी तयार केली तर कोणत्याही स्नॅक्स बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
-
-
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
पुदिन्याची चटणी ही आपण अनेक स्नॅक्स सोबत खात असतो पचनासाठी पुदिना आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी आणि कुठल्याही चाट बरोबर आपण ही चटणी वापरू शकतो.समोसा बरोबर कटलेट बरोबर कचोरी बरोबर कुठल्याही चहाच्या पदार्थ बरोबर पराठ्याबरोबर अपणी ही खाऊ शकतो. Jyoti Gawankar -
सुुकि चटणी किंवा पोडी चटणी (podi chutney recipe in marathi)
ही चटणी तुम्ही उत्तपा, डोसा, इडली किवा चपाती आणी भाकरी बरोबर पण छान लागते. ही चटणी सुकी असल्यामुळे त्यात थोडे तेल टाकायचे आणी खायचं खूप अफलातुन लागते. नक्की करून बघा. Malhar Receipe -
शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
तोंडी लावायला किंवा भाकरीसोबत ही चटणी खूप छान लागते. Deepti Padiyar -
पुदिना कोथिंबीरीची चटणी (pudina kothimbirachi chutney recipe in marathi)
चटणी ही कोणती ही असली तरी जेवणाची लज्जत वाढवते.आज अशी एक मी चटणी बनवली आहे पुदिना व कोथिंबीर ची चटणी. तर चला आपण पाहू ह्याची झटपट रेसिपी#CN Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
कोथिंबीर-पुदिन्याची चटणी (Kothimbir Pudina Chutnay Recipe In Marathi)
#jprहिरवी गार पुदिना कोथिंबीर व डाळ यांची दही घातलेली ही चटणी खूप मस्त लागते Charusheela Prabhu -
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)
#SORमस्त चटपटीत पुदिना चटणी......स्यांडविच ,भेळ, पाणीपुरी,रगडा या साठी उत्तम.... Supriya Thengadi -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
सोलापुरची प्रसिध्द शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#ks2सोलापुरची प्रसिध्द शेंगदाणे चटणीआम्ही सोलापूरला गेलो ही चटणी आणायचो.मला खूप आवडते.चला तर मग बघूया कशी करतात ते Shilpa Ravindra Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13910367
टिप्पण्या (10)