जवसाची खमंग चटणी Flax seeds Chutney (javas chutney recipe in marathi)

सौ. शामली निंबाळकर
सौ. शामली निंबाळकर @ShyamlisKitchen

#cn
जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. -दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.

जवसाची खमंग चटणी Flax seeds Chutney (javas chutney recipe in marathi)

#cn
जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. -दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 min
  1. 1 वाटीजवस
  2. १०-१२ लसुन पाकळ्या
  3. 1 टेबलस्पून लाल तिखट
  4. 1/2 टेबलस्पून मींठ
  5. 1टे. स्पुन जीरे

कुकिंग सूचना

15 min
  1. 1

    कढईत जवस खमंग वास येई पर्यंत भाजुन घ्यावे

  2. 2

    थंड झाल्यानंतर मीक्सर मधे घालावे त्यात जिरं लाल तिखट लसूनच्या पाकळ्या आणि मीठ घालून mixer मधून बारीक वाटून घ्यावं

  3. 3

    ही चटणी हवा बंद डब्यामद्धे 2 ते 3 आठवडे आरामात टिकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सौ. शामली निंबाळकर
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes