झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते...
म्हणून नेहमी आहारात भेंडीचा समावेश करावा...👍👍
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते...
म्हणून नेहमी आहारात भेंडीचा समावेश करावा...👍👍
कुकिंग सूचना
- 1
आधी भेंडी स्वच्छ धुवून पुसून आणि सुकवून घ्या, नंतर त्याचे देठ आणि टोक काढून 2 इंच तुकडे करून भेंडी मधोमध दोन भाग करून घ्या आणि चमचाभर तेलात भेंडी फ्राय करून बाजूला काढून घ्या
- 2
आता एका कढई मध्ये तेल,गरम करा,त्यात कांदा परतून नंतर सर्व मसाले आणि शेंगदाणा कूट घालून मिक्स करून घ्या
- 3
त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्या आणि मिक्स करा, आता त्यात फ्राय केलेली भेंडी घालून घ्या आणि मिक्स करा
- 4
भेंडी मसाल्यामध्ये शिजू द्यावी नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि सर्व्ह करावी, झटपट भरली भेंडी
(या भेंडीमध्ये वेगळा मसाला भरायची गरज लागत नाही, तेलात फ्राय केल्यामुळे भेंडी नरम होतात आणि तयार मसाला त्याला व्यवस्थित लागतो)
Similar Recipes
-
भरली भेंडी रेसिपी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती भारतात सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. nilam jadhav -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#भरली_भेंडी... भेंडी....बस नाम ही काफी है...😍😍विषय संपला..😂😂 Bhagyashree Lele -
-
मसालेदार भरली भेंडी (masaledar bharli bhendi recipe in marathi)
#gur"मसालेदार भरली भेंडी" गणपतीमध्ये नैवैद्याच्या ताटात आवर्जून असणारी भाजी म्हणजे भेंडी...👌👌चला तर मग आज मस्त मसालेदार आणि झणझणीत भरली भेंडी करायला घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते.वजन कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये केवळ 33 कॅलरी असतात.भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी’ असते. Sonali Shah -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 विक4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन थीम साठी मी आज भरली भेंडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भरली_भेंडी#week4चमचमीत भरली भेंडी... अगदी कमी साहित्य वापरून केलेली भाजी. घरी सर्वांच्या आवडीची. फक्त भेंड्याचे काप छोटे-छोटे करून मी ही भरली भेंडी करते. असे केल्याने घासापुट भेंडी सहजरीत्या पोळी सोबत खाता येते..चला तर मग करुया *भरली भेंडी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 #Week4#रेसिपी मॅगझीनभरली भेंडी😋 Madhuri Watekar -
-
भरली भेंडी मसाला (bharli bhendi masala recipe in marathi)
#cpm4#week4#रेसीपी_मॅगझीन#भरली भेंडी मसाला Jyotshna Vishal Khadatkar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी केली की लहान मुलेही खूप आवडीने खातात. Padma Dixit -
-
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
भेंडी खाणे आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे भेंडी मध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. वजन कमी करण्यासाठी, आपली त्वचा चिरतरूण दिसण्यासाठी भेंडीचा वापर आपण दैनंदिन आहारात केला पाहिजे. तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm4 Ashwini Anant Randive -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4भेंडीचे आपण विविध प्रकार करतो तर आपण बघूया भरली भेंडीभरली भेंडी कमी साहित्यात व पटकन होते मसाला पण करून ठेवला तर कधीही पटकन करता येते तसेच टिफिन ला द्यायला पण सोयीस्कर पडते 😀 Sapna Sawaji -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4# रेसिपी मॅग्झीन#cpm4#cooksnape recipeराजश्री देवधर यांची रेसीपी कुकस्नॅप केली आहे, Anita Desai -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी खुप छान लज्जतदार रेसीपी Suchita Ingole Lavhale -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4मी आज भरली भेंडी केली पण थोड्या वेगळ्या पध्दतीने Janhavi Pingale -
पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिरव्या गरांचा पावटा हा भारतात भरपूर प्रमाणात आढळतो. पावटा हा अत्यंत पाचक आहे, तसेच पावट्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. Vandana Shelar -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या