भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)

भेंडी खाणे आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे भेंडी मध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. वजन कमी करण्यासाठी, आपली त्वचा चिरतरूण दिसण्यासाठी भेंडीचा वापर आपण दैनंदिन आहारात केला पाहिजे. तर मग पाहूया त्याची रेसिपी
#cpm4
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
भेंडी खाणे आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे भेंडी मध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. वजन कमी करण्यासाठी, आपली त्वचा चिरतरूण दिसण्यासाठी भेंडीचा वापर आपण दैनंदिन आहारात केला पाहिजे. तर मग पाहूया त्याची रेसिपी
#cpm4
कुकिंग सूचना
- 1
अगोदर भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेणे
- 2
भेंडीचे देठ काढून दोन तुकडे करून मधोमध चीर देणे. कढईत एक चमचा तेल टाकून त्यावर भेंडी थोडे मीठ टाकून पाच मिनिट परतून घेणे.
- 3
फोडणी साठी लागणारे साहित्य जमवून घेणे. लसुन आणि खोबरे मिक्सरला बारीक करून घेणे. आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेणे.
- 4
आता कढईत तेल टाकून त्यात जीरे,मोहरी,हळद,लसुन खोबऱ्याचे वाटण, शेंगदाणा कूट,धना पावडर,काळे तिखट,मीठ टाकून छान परतून घेणे. त्यात पाव कप पाणी टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेणे आता त्यात परतलेली भेंडी टाकून पाच मिनिट स्लो गॅसवर ठेवणे.
- 5
अशीही भेंडी मसाल्यात छान परतल्यामुळे छान लागते ही आपण चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी ची भाजी लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही खूप आवडते .भेंडी मध्ये फायबर चे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यासाठी भेंडी खूप फायदेशीर आहे .चला तर अफुया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
काटे भेंडी किंवा गावरान भेंडी ही फक्त गावाकडेच मिळते शहरात फारशी बघायला पण मिळत नाही पण ही खायला तर खूपच छान लागते थोडीशी गोडसर टेस्ट असते आणि खुप पटकन शिजते. #KS5 Ashwini Anant Randive -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4भेंडीची भाजी सहज उपलब्ध होत असल्याने ती सर्वत्र खाल्ली जाते. भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत असली तरी ती चविष्ट व पोषक असते. भेंडीचे भेंडी फ्राय, भेंडी मसाला असे वेगवेगळे प्रकार करून खाल्ले जातात. कोवळी भेंडी कच्ची खाणेही आरोग्यासाठी चांगले असते.भेंडीमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती एन्झाइम मेटॅबॉलिक कार्बोहायड्रेट्स कमी करते.वजन कमी करण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करावा. या भाजीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. 100 ग्रॅम भेंडीमध्ये केवळ 33 कॅलरी असतात.भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी’ असते. Sonali Shah -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
-
भरलेली मसाला भेंडी (bharli bhendi reciep in marathi)
#cpm4#keyword...भरली भेंडीभेंडीची भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत.. Manisha Shete - Vispute -
मसाला भेंडी भाजी (masala bhendi bhaji recipe in marathi)
#EB2 #W2#मसाला भेंडी भेंडी ची भाजी म्हंटलं की लहान मुलांचा आवडता विषय टिफिन मध्ये ज्या दिवशी भेंडीची भाजी असते त्या दिवशी मुलं संपूर्ण ठिकाणी संपवुन घरी येतात. तसेच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भेंडी प्रचंड आवडते.स्नेहा अमित शर्मा
-
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#झटपट_भरली_भेंडी भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते...म्हणून नेहमी आहारात भेंडीचा समावेश करावा...👍👍 Shital Siddhesh Raut -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी..., माझ्या मुलांची आवडती... करायला एकदम सोपी. कमी मसाले वापरून सुद्धा चटपटीत अशी......भेंडी मध्ये व्हिटॅमिन E, folate आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी भेंडी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी केली की लहान मुलेही खूप आवडीने खातात. Padma Dixit -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
-
डाळ दोडका (dal dodka recipe in marathi)
#skm दोडका या भाजीच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो याच्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुळव्याधासाठी ही खूप फायदेशीर आहे.तसेच या भाजिमुळे रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा कंट्रोल मध्ये राहते .पित्त प्रकृती असणाऱ्यांसाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. चला तर मग पाहूया या भाजीची रेसिपी Ashwini Anant Randive -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
-
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
-
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipes in marathi)
#स्टफडWeek 1भेंडीची भाजी म्हणजे सर्वांच्या आवडीची. भेंडीची भाजी न आवडणारे क्वचितच मिळतील. 'भरली भेंडी' वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. काही जण बेसन, दाण्याचा कूट, सुके खोबरे व इतर मसाला वापरून भेंडीमध्ये भरून भरली भेंडी करतात. आज मी थोड्या वेगळ्या प्रकारे भरली भेंडी केली. अगदी मोजक्याच आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेसिपी बनते. ही भेंडी आपण स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो. स्मिता जाधव -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#week4#भरली_भेंडी... भेंडी....बस नाम ही काफी है...😍😍विषय संपला..😂😂 Bhagyashree Lele -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#भेंडी मसालासगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi -
झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#झटपट मसाला भेंडी सुवर्णा मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूपच अप्रतिम झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच भेंडी ही भाजी आरोग्यासाठी फारच महत्त्वाची आहे. कारण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये अ जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. भेंडीमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. अशा या बहुगुणी भेंडीची हि वेगळ्या प्रकारची भाजी आज बघुया. Prachi Phadke Puranik -
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipe in marathi)
नेहमी भेंडी चिरून करण्यापेक्षा जरा बदल, म्हणून भरलेली भेंडी करून बघूया म्हणून बनवली तर त्याला घरच्यानचाही चांगला प्रतिसाद मिळाला.. म्हणून ही रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrrभगर ही पचायला अतिशय हलकी आहे तसेच ग्लूटेन फ्री आहे. यात प्रोटीन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भगरीचे सेवन केले की आपल्याला लवकर भूक लागत नाही. यात कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे त्यामुळे भगर ही फक्त उपवासाला न खाता तिचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे तर आज मी उपवासाची फोडणीचे भगर बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
आवळा कॅङी (awla candy recipe in marathi)
#EB6#W6आवळा खाल्ल्याने विषाची पातळी कमी होते आणि निरोगी हृदयासाठी आवळा फायदेशीर आहे. ... मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. पचन सुधारते – आवळ्यामध्ये फायबरचे जास्त प्रमाण बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पाचक आजारांपासून आराम मिळविण्यात मदत करते. Mamta Bhandakkar -
मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 #Week4#रेसिपी मॅगझीनभरली भेंडी😋 Madhuri Watekar -
-
More Recipes
टिप्पण्या