साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

ट्रेडींग रेसीपी
साबुदाणा खीर उपवासाला चालनारी आजारी माणसांना व लहान मुलांना खुप उपयोगी आहे.

साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

ट्रेडींग रेसीपी
साबुदाणा खीर उपवासाला चालनारी आजारी माणसांना व लहान मुलांना खुप उपयोगी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1/2 कपसाबुदाणा
  2. 1 कपदुध
  3. 2 टेबलस्पून साखर
  4. 1/4 टेबलस्पून वेलची पावडर
  5. 1 टेबलस्पून ड्रायफ्रुटस्

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    साबुदाणा थोडा भाजुन घेउन भीजत टाकला.

  2. 2

    व एका भांडायात पाणी उकळायला ठेवले व पाणी उकळ्याल्या वर साबुदाणा घालुन शीजवुन घेतला व त्यामधे दुध, साखर व वेलची पुड घालुन शीजवुन घेतले.

  3. 3

    २ मीनीटा नंतर तयार आहे साबुदाणा खीर. ड्रायफ्रुटस ने गार्नीश ने सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes