दुधी ची भाजी सुकट (dudhi chi bhaji sukat recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @minalgole

ही भाजी मला खूप आवडते मला तुमच्या पर्यंत पाठवायची आहे
#cpm3

दुधी ची भाजी सुकट (dudhi chi bhaji sukat recipe in marathi)

ही भाजी मला खूप आवडते मला तुमच्या पर्यंत पाठवायची आहे
#cpm3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५
४जणा‌ साठी
  1. 1/2 किलो दुधी ची भाजी
  2. 2-3 टेबलस्पूनसुकट
  3. 1कांदा
  4. 1 टोमॅटो ह्या ची पेस्ट
  5. 1 चमचातिखट
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1 चमचाधने पावडर

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    दुधी बारीक चिरून घ्या

  2. 2

    कढईत तेल घालून गॅसवर तापायला ठेवा

  3. 3

    तेल तापल्यावर कांदा टोमॅटो पेस्ट टाका

  4. 4

    चांगले परतून घ्या

  5. 5

    हळद धणे पावडर तिखट टाकून चांगलं परतून झाल्यावर

  6. 6

    भाजी टाकून चांगलं परतून घ्या मग सुकट टाका

  7. 7

    पाहिजे तेवढे पाणी घालून मंद गॅसवर शिजवावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minal Gole
Minal Gole @minalgole
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes