कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#EB4
#W4
# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी
माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)

#EB4
#W4
# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी
माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०
  1. 1जुडी कांदा. ‌‌‌‌पात
  2. 1 चमचातिखट
  3. 1/2 वाटीसुकट
  4. 1/4 चमचाहळद
  5. 1 टेबलस्पून धणे पावडर
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 तेल तेल

कुकिंग सूचना

२०
  1. 1

    कांदा पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या

  2. 2

    सुकट स्वच्छ धुवून घ्या

  3. 3

    पातीचा कांदा उभा चिरून घ्यावा

  4. 4

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालून गरम झाल्यावर त्यात कांदा फोडणीला घाला

  5. 5

    चांगला परतुन‌ घ्या कांदा मग तिखट मीठ हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर सुकट टाकून चांगलं परतून घ्या

  6. 6

    मग कांदा पात टाकून चांगलं परतून झाल्यावर झाकण ठेवून वाफ आणावी पाच मिनिटांनी झाकण काढून भाजी हलवून घ्या

  7. 7

    तयार आपली कांद्याची पात आणि सुकट भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @Minalgole61
रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
आम्ही मांसाहारी आहोत सुकी मच्छी टाकून पण काही भाज्या चांगल्या ‌‌लागतात

Similar Recipes