दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)

#BR2
दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.
मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते.
दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2
दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.
मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
कुकर पॅनमध्ये चनादा स्वच्छ धुऊन भिजवून घ्या. दुधी कट करून घेऊ
- 2
आता त्याच पॅनमध्ये दुधी स्वच्छ धुऊन टाकून घेऊ मीठ आणि हळदी टाकून पॅनमध्ये दुधी टाकून घेऊन शिजवून घेऊ
- 3
आता शिजलेली डाळ दुधी थंड करून घेऊ फोडणीची तयारी करून घेऊ
- 4
फोडणीत मोहरी,जिरे टाकून कढीपत्ता का आले मिरची पेस्ट टाकून घेऊ त्या टोमॅटो टाकून परतून घेऊ दिल्याप्रमाणे मसाले टाकून घेऊ
आता फोडणीवर शिजलेले दुधी डाळ पाण्यासकट टाकून घेऊ - 5
इथे माझी दुधी चणाडाळ थोडी ओवर कुक झाली आहे त्यामुळे जास्त उकळून नाही घ्यायची फक्त फोडणी द्यायची.
- 6
आता एकच उकळी काढून घेऊ भाजीत कोथिंबीर टाकून गॅस बंद करून देऊ.
- 7
तयार दुधी चणाडाळ भाजी
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी दुधी मुठीया (Methi Dudhi Muthiya Recipe In Marathi)
#ZCRरात्रीच्या जेवणात मुठीया हा खूप छान पदार्थ आहे पोळी भाजी खाण्यापेक्षा मुठीया तयार करून खायला छान लागतो. दुधी भोपळा, मेथीची भाजी चा वापर करून मुठीया तयार केला आहे.सध्या हिरव्यापातीचा लसुन छान मिळत आहे त्याचा वापर करून मुठीया तयार केला ज्यामुळे अजून मुठीया चविष्ट लागतो. Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
तांदुळजा भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
हिरव्या रंगाची रेसिपी cooksnap करण्यासाठी ही भाजी तयार केली आहे.या भाजीला विदर्भात चवळीची भाजी असेही म्हणतात तांदुळजा भाजी, चंदेलिया अस पण या भाजीला विदर्भात म्हणतात.ही भाजी पोळी बरोबर वरण भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी बाजारात बाराही महिने उपलब्ध असते.अतिशय चविष्ट अशी ही भाजी असते आणि खूप गुणकारी पण असते.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
#BPRमेथीची पातळ भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते अशा प्रकारची भाजी भाताबरोबर खूप छान लागते.ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकली आहे माझी आजी खूपच अप्रतिम ही भाजी बनवायची आजही आजीची आठवण खुप येते तिच्या रेसिपी तून तिला नेहमीच मी आठवत असते आणि ही भाजी मी माझ्या वहिनी नाही शिकवली आहे ते आवर्जून आता ही भाजी बनवतात आमच्या घरात पूर्वीपासूनच अशा पातळ भाज्या भाजी आमची आजी बनवायची ज्यामुळे आम्हाला भाकरी मोडून खायची सवय होते.शिवाय अशा प्रकारचे चविष्ट भाजी मुळे पोटही खूप छान भरायचे आणि यानिमित्ताने हिरव्या भाज्या खाल्ल्या जायच्या. Chetana Bhojak -
पावटा भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#LCM1या टास्क साठी पावट्याची भाजी ही रेसिपी तयार केलीपावटाचे दाणे काढून घेतले त्यात थोडे वाले मिक्स केले ही भाजी वांगे आणि बटाटा टाकून खूप छान लागते या कॉम्बिनेशन मुळे भाजीची चव वाढते भाजी छान लागते Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
लवकीच्या (दुधी भोपळा) किसाची भाजी (dudhi bhopla chi bhaji recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी..आजारी व्यक्तीसाठी अत्युत्तम... Varsha Ingole Bele -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
दुधी भोपळा ची भाजी
#लॉकडाऊन जेव्हा बाजारात भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात .तेव्हा उपलब्ध असणारया भाज्या वापरुन कसे जेवण बनवावे लागते. अशीच एक भाजी म्हणजे दुधी भोपळा Swayampak by Tanaya -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याच्या किसाची भाजी (dudhi bhopalyachi khisachi bhaj recipein marathi)
#GA4 #week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी पचायला खूप हलका.दुधी ची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. कोफ्ता,चिरून,डाळ घालून,मी दुधी भोपळ्याची भाजी नवीन प्रकारे किसून करत आहे. rucha dachewar -
-
-
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
मटकीची डाळ (matkichi dal recipe in marathi)
#shr#मटकीचीडाळ#dal#डाळ#श्रावणस्पेशलरेसिपी#week3मटकीची डाळ दिवसभराचा जन्माष्टमीचा उपास असल्यावर रात्री जन्म उत्सव झाल्यानंतर 12 नंतर जेवण करण्याची पद्धत माझ्या आईकडे आहे नेहमी आमचा ठरलेला बेत मटकीची डाळ, भात ,पोळी एखादी सुकी भाजी नेहमी हाच पदार्थ तयार होतो मटकीची डाळ लहानपणापासूनच मला सर्वात जास्त आवडची डाळ त्याचे सर्वात मोठे कारण माझी आजी माझी आजी पुणे साईडची असल्यामुळे ती ही डाळ नेहमी बनवते तिच्यामुळे आम्हालाही डाळ खाण्याची सवय लागली मी तिच्या पद्धतीने डाळ बनवली आहेमाझा आजीच्या भाषेत या डाळीला फ़रकी डाळ असे म्हणतात पुण्या साईडला या डाळीला फरकी डाळ म्हणतात . मी आज लसूण घालून केले आहे माझी आजी लसुन खात नसल्यामुळे ती टाकत नाहीमारवाडी कम्युनिटी किंवा हिंदीत या दाळला मोठ डाळ असे म्हणतात.ही डाळ तयार करून घेतली तर भाजीची गरजच भासत नाही पोळीबरोबर ,भाताबरोबर, भाकरीबरोबर हि डाळ खूप छान लागतेरेसेपी तुन बघूया माझ्या आजीच्या पद्धतीची मटकीची डाळ Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याचा रस्सा भाजी (Dudhi Bhoplyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#फार लचंदुधी भोपळ्याचा रस्सा भाजी भात आणि चपातीबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
सिंधी कढी (Sindhi Kadhi Recipe In Marathi)
आज रविवार निमित्त सिंधी कढी तयार केली आठवडाभर डब्यात फक्त सुखी भाजी पोळी दिली जाते मग रविवार या दिवशी काही तरी हेल्दी आणि पातळ जेवणातून जायला हवे म्हणून मी बरेचदा सिंधी कढी तयार करतेमला स्वतःला ही कढी खुप आवडते त्याचे मुख्य कारण यात बरेच भाज्या आवडीनिवडीनुसार आपण टाकू शकतो ज्यामुळे आहारातून भरपूर भाज्या घेतल्या जातात अशा भाज्या घरातले बऱ्याच व्यक्ती खात नाही त्याही या कढी मध्ये टाकल्या तर खाल्ल्या जातात.हि कढी पोळीबरोबर आणि भाताबरोबर खूप छान चविष्ट लागते. तुम्ही जर एकदा करून पाहिले तर तुम्हाला ही कढी बनवायची सवय होईल तुमच्या रुटींग मध्ये तुम्हाला हि कढी नेहमीच तयार करावीशी वाटेल.मला तर बर्याचदा हि कढी करून खावीशी वाटते म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते ही कढी बनवण्याची याच्यात माझ्या आवडीच्या भाज्यां मी टाकते घरातल्या व्यक्ती ज्या भाज्यां खात नाही त्याही भाज्या टाकतेरेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
भेंडीची भाजी(Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2#okra#Bhendibhaji#भेंडीभाजीभेंडीची भाजी अगदी हिरवीगार होण्यासाठी मी अशा प्रकारे भाजी करते. भाजीत हिरव्या मिरच्यांचा वापर करून तिखटपणा देते हळदी ,मसाले खूप कमी टाकायचे त्यामुळे भेंडीचा ओरिजनल कलर टिकून राहतो मसाल्यांमुळे भेंडीचा रंग बदलतो त्यामुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणा देऊन भाजीचा रंग टिकवता येतो भेंडी अशीच हिरवीगार राहते भाजी झाकायची नाही अशीच तेलावर परतायची म्हणजे भाजी छान हिरवीगार राहते.सकाळच्या गडबडीमुळे मी बऱ्याचदा भेंडी रात्रीच कट करून डब्यात भरून ठेवते म्हणजे सकाळी लवकर भाजी तयार होते अशा बऱ्याच भाज्या मी कट करून तयार करून ठेवते सकाळी टिफिन साठी गडबड ही होत नाही. Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)
#Healthydietदुधी भोपळ्याची चणा डाळ ही आरोग्यदायी डाळ आहे. भात आणि चपाती बरोबर खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
वरण फळ(Varan Fal Recipe In Marathi)
#varanfal#वरणफळ#Daldhokli#chakolyaरात्रीचा जेवणात वरणफळ हा परफेक्ट असा वन पॉट मील आहे रात्रीच्या जेवनातून घ्यायला खूप छान लागते सगळ्यांना आवडते ही आवडीने खाल्ले जाते.वरणफळ बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतो त्यात खट्टा- मीठा फ्लेवर दिला तर अजून छान लागते वरणफळ बरोबर पापड चुरून खाल्ला तर खूप चविष्ट लागते. Chetana Bhojak -
फजेतो (Fajeto Recipe In Marathi)
#JPRआंब्याचा सीझन जवळपास संपत आला आहे आता आंबे खाण्याची आणि रस पिण्याची इच्छा होत नाही अशा वेळेस अजून आंब्याची काय रेसिपी तयार करता येईल तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे जी पाऊस पडल्यानंतरही छान लागते . फजेतो ही गुजराती रेसिपी आहे फजेतो म्हणजे आंब्याची कढी.ही कढी पोळीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतेरेसिपी नक्कीच बघा. एकदा ट्राय करूनही बघा Chetana Bhojak
More Recipes
- शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
- फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
- ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)
- चवळीच्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
- चिकन खीमा (Chicken keema Recipe In Marathi)
टिप्पण्या (8)