भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#cpm4 चँलेज साठी आज मी भरली भेंडी बनवली . मुलांना व मोठ्यांना हि डिश खूप आवडते.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 4 टेबलस्पूनशेंगदाणे
  2. 1/4 कपकिसलेलं सुखं खोबरं
  3. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  4. 1 टीस्पूनगरम मसाला
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनटिस्पून हळद
  8. 5 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पँन गँसवर ठेवून त्यात तीळ,शेंगदाणे व सुखं खोबरं खरपूस भाजून त्याची जाडसर पावडर तयार करून घ्यावी नंतर त्याग वरील सगळे मसाले व मीठ घालून मसाला तयार करुन घ्यावा.

  2. 2

    भेंडी धुवून पुसून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यांना मध्ये चीर पाडून त्यात वरील मसाला भरू घ्यावा.

  3. 3

    आता गँसवर पँन ठेवून त्यात तेल घालून वरील मसाला भरलेल्या भेंडया पसरवून त्या दोन्ही बाजूने चांगल्या शालो फ्राय करून गँस बंद करावा

  4. 4

    तयार झाली आपली चमचमीत भरली भेंडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes