भरलेली मसाला भेंडी (bharli bhendi reciep in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cpm4
#keyword...भरली भेंडी
भेंडीची भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत..

भरलेली मसाला भेंडी (bharli bhendi reciep in marathi)

#cpm4
#keyword...भरली भेंडी
भेंडीची भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४
  1. २५० ग्रॅम भेंडी
  2. 1मध्यम कांदा
  3. 1 छोटाटोमॅटो-ऐच्छीक
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे चटणी किंवा कूट
  5. 1 टीस्पून हळद
  6. 1 टेबलस्पूनतिखट आवडीनुसार
  7. 1/2 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  8. 1/2 टेबलस्पूनगोडा मसाला
  9. 1 टेबलस्पूनचिंच कोळ
  10. 1/2 टेबलस्पूनगूळ पावडर
  11. 1हिरवी मिरची
  12. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  13. 1 टीस्पून जीरे
  14. 1 टीस्पून राई
  15. मीठ चवीनुसार
  16. 1/2 कपपाणी आवश्यकतेनुसार
  17. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी धुवून पुसून घ्यावी. मधे चीर देऊन अर्धवट कापावी.

  2. 2

    कढईत तेल गरम करुन राई, जीरे,कढीपत्ता घालावा. कांदा थोडा परतून आलं लसूण पेस्ट टाकावी. टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे. सर्व मसाले, मीठ शेंगदाणा चटणी टाकून परतावे.

  3. 3

    भेंडी टाकून मध्यम आचेवर चांगली परतून घ्यावी. पाणी टाकून उकळी आणावी. भेंडी शिजल्यावर चिंच गूळ टाकून एक वाफ काढावी.

  4. 4

    मधल्या चिरामध्ये मसाला भरला गेल्याने खूप छान चवीला लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes