भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
#ट्रेडिंग रेसिपी.
भेंडी ची भाजी निरनिराळ्या प्रकारे करतात मी आज भरली भेंडी कशी केली आहे ते पहा अगदी सोप्या पद्धतीने.
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.
भेंडी ची भाजी निरनिराळ्या प्रकारे करतात मी आज भरली भेंडी कशी केली आहे ते पहा अगदी सोप्या पद्धतीने.
कुकिंग सूचना
- 1
भेंडी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी. दोन्ही कडचे देठ काढून मध्ये चीर पाडून घ्यावी
- 2
शेंगदाणे भाजून घ्यावे, मिरची, कोथिंबीर, लसूण आले, जिरें, मीठ मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
- 3
वाटलेले शेंगदाण्याचे मिश्रण भेंडींमध्ये भरून घ्यावे
- 4
गॅसवर माध्यम आचेवर पॅन मध्ये तेल घालून त्यात जिरें हिंग घालावे जिरें तडतडल्यावर गॅस मंद करून भेंडया ठेवाव्यात. मंद गॅसवर भेंडया परताव्यात पाच मिनिटांनी भेंड्या उलटून दुसऱ्या बाजूने परतुन घ्याव्यात भरली भेंडी तयार.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भेंडी सर्वाना आवडणारी आणि सगळीकडे सहज मिळणारी भाजी. ही भाजी विविध प्रकारे करता येते.आज मी केली आहे चविष्ट भरली भेंडी.#cpm4 Kshama's Kitchen -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भरली_भेंडी#week4चमचमीत भरली भेंडी... अगदी कमी साहित्य वापरून केलेली भाजी. घरी सर्वांच्या आवडीची. फक्त भेंड्याचे काप छोटे-छोटे करून मी ही भरली भेंडी करते. असे केल्याने घासापुट भेंडी सहजरीत्या पोळी सोबत खाता येते..चला तर मग करुया *भरली भेंडी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 विक4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन थीम साठी मी आज भरली भेंडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भरलेली भेंडी (bharleli bhendi recipes in marathi)
#स्टफडWeek 1भेंडीची भाजी म्हणजे सर्वांच्या आवडीची. भेंडीची भाजी न आवडणारे क्वचितच मिळतील. 'भरली भेंडी' वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. काही जण बेसन, दाण्याचा कूट, सुके खोबरे व इतर मसाला वापरून भेंडीमध्ये भरून भरली भेंडी करतात. आज मी थोड्या वेगळ्या प्रकारे भरली भेंडी केली. अगदी मोजक्याच आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही रेसिपी बनते. ही भेंडी आपण स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो. स्मिता जाधव -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4मी आज भरली भेंडी केली पण थोड्या वेगळ्या पध्दतीने Janhavi Pingale -
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2 Rupali Dalvi -
भरली भेंडी भाजी (bharli bhendi bhaja recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#भरली भेंडी भाजी रेसिपी Rupali Atre - deshpande -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी केली की लहान मुलेही खूप आवडीने खातात. Padma Dixit -
-
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
भरली भेंडी नि गणपती यांचे आमच्याकडे गुळपीठ आहे बर का.एका तरी नैवेद्यासाठी करतोच नि सगळ्यांची आवडती भाजी चटपटीत लागते ना परत कांदा लसुण नाही .ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना जरूर खायला घाला आवडतेच . Hema Wane -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी खुप छान लज्जतदार रेसीपी Suchita Ingole Lavhale -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4भेंडीचे आपण विविध प्रकार करतो तर आपण बघूया भरली भेंडीभरली भेंडी कमी साहित्यात व पटकन होते मसाला पण करून ठेवला तर कधीही पटकन करता येते तसेच टिफिन ला द्यायला पण सोयीस्कर पडते 😀 Sapna Sawaji -
मसालेदार भरली भेंडी (masaledar bharli bhendi recipe in marathi)
#gur"मसालेदार भरली भेंडी" गणपतीमध्ये नैवैद्याच्या ताटात आवर्जून असणारी भाजी म्हणजे भेंडी...👌👌चला तर मग आज मस्त मसालेदार आणि झणझणीत भरली भेंडी करायला घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 #Week4#रेसिपी मॅगझीनभरली भेंडी😋 Madhuri Watekar -
-
क्रिस्पी पनीर भेंडी (crispy paneer bhendi recipe in marathi)
#cpm4#week4मॅक्झीन रेसिपी (भरली भेंडी )भेंडी कशीही बनवली तरी लहान मुलांना आवडतेच. आणि पनीर तर छोटे कंपनीचं आवडत. मी आज पनीर भरून क्रिस्पी भेंडी कशी बनवली पाहूया. Shama Mangale -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी, केळी अनेक प्रकारची असतात. केळ हे पूर्णान्न आहे. मी आज 'सफेद वेलची 'केळी भरून ही रेसिपी केली आहे. आमच्या इथे ही केळी जास्त खातात. मी ही रेसिपी खाण्यासाठी केली आहे तुम्ही त्यात उपासाचे पदार्थ घालून उपाससाठी अशी भरली केळी करू शकता. Shama Mangale -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी भाग्यश्री लेले ताई यांची ती मी cooksnap केली आहे,धन्यवाद🙏 ताई रेसिपी कूकपॅड वर शेयर केले बद्द्ल .भेंडी प्रत्येक घरातील लहान असो व मोठा सगळ्यानाच आवडते ,पटकन होणारी चटकन संपणारी भेंडी आमच्या घरी पण आवडते म्हणून आज भेंडी काही तर वेगळ्या पद्धतीने करावी असं वाटत होतं मग लेले ताई ची रेसिपी नवीन वाटली आणि अश्या प्रकारे मी भेंडी कधी बनवली नाही मग मी ठरवलं आज लेले ताई प्रमाणे आपल्या भेंडीचा मेकअप करू ,तर मग बघू कशी केली भाजी भेंडी मसाला Pooja Katake Vyas -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 चँलेज साठी आज मी भरली भेंडी बनवली . मुलांना व मोठ्यांना हि डिश खूप आवडते. Nanda Shelke Bodekar -
-
लहसूनी भिंडी दो प्याज (lasuni bhendi do pyaaz recipe in marathi)
#भेंडीभेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. बऱ्याच जणांना ती बुळबुळीत होते म्हूणन आवडत नाही. पण अशा प्रकारे जर ही भाजी केली तर बुलबुळीत होणार नाही. लहसूनी असल्यामुळे लसूण भरपूर घालावा लागतो. दो प्याज म्हणजे दोन प्रकारे कांदे कापायचे असतात. पाहुया कसे ते. Shama Mangale -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भाजी या थीम मध्ये मी भेंडी मसाला ही भाजी रेसिपी शेयर केली आहे, बघूयात मग कशी करायची भाजी ... Pooja Katake Vyas -
भरली भेंडी मसाला (bharli bhendi masala recipe in marathi)
#cpm4#week4#रेसीपी_मॅगझीन#भरली भेंडी मसाला Jyotshna Vishal Khadatkar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 : आम्ही लहान असताना फक्त भेंडीच्या चकत्या करुन केलेली भाजीच माहित होती.कधी उपासाची तर कधी ताकातली एवढाच काय तो बदल असे.बाकी भेंडीचे रुप काही बदलले नव्हते.आता पदार्थांची निरनिराळ्या प्रांतांमधून जशी ओळख झाली तशी या भेंडीच्या भाजीचीही झाली.भिंडी दो प्याजा,भरवाँ भिंडी,भिंडी मसाला,भिंडी मसाला इन रेड/ग्रीन ग्रेव्ही,भिंडी फ्राय,कुरकुरी भेंडी हे उत्तरेकडचे कांदा,टोमॅटो ग्रेव्हीतले भेंडी भाजीचे प्रकार!दक्षिणेकडे सांबारातही ही घालतात.कांदा परतून भेंडीची भाजी सांबार मसाला घालूनही छान लागते.अशी सगळ्या भारतभर विविध मसाले घालून केलेल्या या भेंडीने घराघरात स्थान मिळवले आहे.यातील चिकटपणामुळे मानवी शरिरातील आतड्यांना आतल्याआत ज्या जखमा होतात त्या भरुन काढण्याचे काम भेंडीचा हा चिकटपणा करतो एखाद्या मलमासारखा.आजाऱ्यांना पथ्यकारक एवढीच भेंडीच्या भाजीची ओळख न रहाता लग्नाकार्यात ती बुफेकाउंटरवरही विराजमान झाली आहे.भरली भेंडी भाजी करणे हे खूपच पेशन्सचं काम.अगदी एकेक भरणे,त्यातला मसाला न सुटू देणे ही सुगरणीची करामत.त्यामुळे भरपूर वेळ हाताशी असल्यास भरली भेंडी करणे केव्हाही चांगले!!कुकपँडच्या निमित्ताने हा वेळ हाताशी ठेवून केलेली भरली भेंडी बघा तुम्हाला आवडतेय का?😊 Sushama Y. Kulkarni -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भेंडी ही लहान मुलांचा आवडता पदार्थ मग ती मिरची घालून करा लाल तिखट घालून करा भरून करा ती त्यांना खूप आवडते Smita Kiran Patil -
भरलेली मसाला भेंडी (bharli bhendi reciep in marathi)
#cpm4#keyword...भरली भेंडीभेंडीची भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत.. Manisha Shete - Vispute -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
भेंडीची अनेक प्रकारची भाजी करता येते. नुसती कांदा टोमॅटो टाकून सुकी भाजी केली तरी ती छान लागते. भेंडी फ्राय, भेंडी रस्सा भाजी, भरली भेंडी....त्यातलीच एक मसाला दही भेंडीची रेसिपी आज मी शेअर करते आहे. Sanskruti Gaonkar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड... मी पहिल्यांदा बारीक केलेल्या शेंगदाण्याची मसाला भेंडी बनवत आहे. भेंडी ही सगळ्यांची आवडती आहे माझ्या मुलींना तर खूपच आवडते पण त्यांना शेंगदाण्याचे नाव जरी घेतले त्यांच्या नाकावर माशी त्यांना तर कशात पण शेंगदाणे आवडत नाही. ते वेचून बाहेर काढून ठेवतात. शेंगदाणा मसाला भेंडी बनवली तर त्यांनी आवडीने बोट चाटत खाल्ली त्यामध्ये लिंबू असल्यामुळे आंबट आंबट आणि कमी तिखट स्वादिष्ट अशी मसाला तयार केली कूकपॅड मुळे नवीन नवीन रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे thank you .... चला तर मैत्रिणींनो बनवूया मसाला भेंडी. Jaishri hate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14797768
टिप्पण्या