गोपालकाला (gopal kala recipe in marathi

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
गोकुळ अष्टमी ला गोपालकालाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच पंढरपूर येथे आषाढीवारी नंतर गोपालकाला करून पांडुरंगास नैवेद्य दाखवून वारकरी निरोप घेतात.चटपटीत पौष्टिक असा गोपालकाला.
गोपालकाला (gopal kala recipe in marathi
गोकुळ अष्टमी ला गोपालकालाचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच पंढरपूर येथे आषाढीवारी नंतर गोपालकाला करून पांडुरंगास नैवेद्य दाखवून वारकरी निरोप घेतात.चटपटीत पौष्टिक असा गोपालकाला.
कुकिंग सूचना
- 1
लाह्या चाळून, निवडून घेणे.सफरचंद,पेरु,कोथिंबीर चिरून घेणे. आले, मिरची पेस्ट करून घ्यावी.
- 2
दही घुसळून त्यात सर्व फळं, आले व मिरचीची पेस्ट, मीठ, साखर घालून चांगले मिक्स करावे. नंतर हे मिश्रण लाह्या मधे घालून चांगले मिक्स करून त्यात वरुन कोथिंबीर घालावी.
- 3
पौष्टिक व पारंपारिक पद्धतीने केलेला गोपाल काला गोपाल कृष्णाला नैवेद्य दाखवून सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
अनंत चतुर्दशी स्पेशल गोपालकाला (Gopalkala Recipe In Marathi)
#अनंतचतुर्दशीस्पेशल#गणपतीस्पेशल#गोपालकालाविदर्भात गणपतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी ला गोपालकाला बनवण्याची पद्धत आहेमला फक्त कृष्ण जन्माष्टमी लाच गोपाल काला तयार करतात हे माहीत होते पण लग्नानंतर विदर्भाचे सासर असल्यामुळे तिथली ही पद्धत मला माहिती पडली आणि तिथला गोपालकाला हे मला खूप आवडला दर वर्षी गोपाळकाला आता अनंत चतुर्दशी तयार करू नैवेद्य दाखवते,गोपाल काला खूप पोष्टिक आहे दहा दिवस सर्व काही खाऊन झाल्यावर दही आणि लाह्या पोहे आणि त्याच्यात बऱ्याच प्रकारची फळे एकत्र करून तयार झालेला हा गोपालकाला एक पौष्टिक असा पदार्थ आहे.आपण त्याच्या आनंदाला निरोप देताना दहीभात ठेवतो त्याच प्रकारे गोपालकाला निरोप देतांना दाखवतात आणि सगळ्यांना वाटून उत्सव साजरा करतातरेसिपीतून नक्कीच गोपाळकालाची रेसिपी Chetana Bhojak -
अनंत चतुर्दशी स्पेशल गोपालकाला (gopalkala recipe in marathi)
#gur#गोपालकालाविदर्भात गणपतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशी ला गोपालकाला बनवण्याची पद्धत आहेमला फक्त कृष्ण जन्माष्टमी लाच गोपाल काला तयार करतात हे माहीत होते पण लग्नानंतर विदर्भाचे सासर असल्यामुळे तिथली ही पद्धत मला माहिती पडली आणि तिथला गोपालकाला हे मला खूप आवडला दर वर्षी गोपाळकाला आता अनंत चतुर्दशी तयार करू नैवेद्य दाखवते,गोपाल कला खूप पोष्टिक आहे दहा दिवस सर्व काही खाऊन झाल्यावर दही आणि लाह्या आणि त्याच्यात बऱ्याच प्रकारची फळे एकत्र करून तयार झालेला हा गोपालकाला एक पौष्टिक असा पदार्थ आहे.आपण त्याच्या आनंदाला निरोप देताना दहीभात ठेवतो त्याच प्रकारे गोपालकाला निरोप देतांना दाखवतात आणि सगळ्यांना वाटून उत्सव साजरा करतातरेसिपीतून नक्कीच गोपाळकालाची रेसिपी Chetana Bhojak -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnrचवीला अप्रतिम असा गोपाळकाला कधी कधी मुलांना मधल्या वेळेत खायला उत्तम पदार्थ आहे आणि पौष्टिक ही...असा हा गोपाळकाला नक्की करून बघा . Shital Muranjan -
गोपाळकाला (Gopalkala Recipe In Marathi)
कृष्ण जन्माष्टमी आली की आपली गोपाळकाला बनवण्याची तयारी सुरु होते. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थाचा वापर यात केला जातो. कृष्णाच्या आवडीचे दही,दूध,तूप याचा वापर करून आज आपण बनवूयात गोपाळकाला. Supriya Devkar -
गोपालकाला/दहीकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnrगोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा.काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा श्रीकृष्णास फार प्रिय होता म्हणूनच गोकूळाष्टमीला देवाला दहीकालाचा नैवेद्य दाखवला जातो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
करंज्या
#अन्नपूर्णा #पोस्ट 1खमंग खुसखुशीत जशी चंद्राची कोर .लक्ष्मी पूजन ला खास नैवेद्य म्हणून दाखवला जातो. Arya Paradkar -
गोपाळकाला
#पहिली रेसिपी#पोस्ट ४एक पारंपारिक रुचकर, पौष्टिक, पाच चवीचे स्वादिष्ट पदार्थ. पाच चवी, तिखट, खारट, आंबट, गोड, तुरट Arya Paradkar -
(अप्पे पात्रात) कच्च्या केळाचा उपवासाचा दहीवडा
#तिरंगाउपवासाच्या त्याच त्या पदार्थाला पर्याय म्हणून केलेली हि पाककृती. मी नाष्टयाचा शिल्लक राहिलेला भगरीचा उपमा पासुन चटपटीत व स्वादिष्ट असा दही वडा केला आहे. Arya Paradkar -
ऑल टाईम फेवरेट गोपाल काला (gopal kala recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No-Oil-recipeद्वापर युगापासुन प्रसिद्ध असलेली व याही युगामध्ये सर्वांची आवडती रेसिपी म्हणजे गोपाल काला. या रेसिपी मध्ये तेलाचा एक ही थेंबाचा वापर नाही. तसेच यात अतिशय हेल्दी पदार्थ म्हणजे चण्याची डाळ, साळीच्या ज्वारीच्या लाह्या, पोहे, दही, अनेक प्रकारची फळे याचा समावेश आहे. आमच्याकडे सर्वांना गोपाल काला अतिशय आवडतो. डाएट कॉन्शस लोकांसाठी ही अप्रतिम रेसिपी आहे. वजन वाढणार नाहीच प्लस हेल्थ मेंटेन रहाते. मग ह्या रेसिपी याव्यतिरिक्त आणखीन हेल्दी रेसिपी राहू शकत नाही. ऑल टाइम टेस्टेड ऑल टाईम टेबल. Rohini Deshkar -
काला... गणपती विसर्जन प्रसाद (kala recipe in marathi)
#gur # अनंत चतुर्दशीच्या दिवस, म्हणजे, 10 दिवसांसाठी, घरी पाहुणे, म्हणून आलेल्या श्री गणेशाला, निरोप देण्याचा दिवस🙏 या दिवशी, काला करतात. तोच काला, त्याचीच रेसिपी देते आहे मी. यात मी लिंबाचे लोणचे वापरले आहे, आंब्याचे लोणचे सुद्धा वापरू शकतो...या काल्याला लोणच्याशिवय मजाच नाही. Varsha Ingole Bele -
गोकुळाष्टमी स्पेशल गोपाल काला (Gopal Kala Recipe In Marathi)
#गोपालकालागोपाल काला दहीहंडीच्या दिवशी तयार केला जाणारा हा प्रसादाचा प्रकार खूपच आवडीने हा प्रसाद सगळे बाळ गोपाळ खातात आणि कृष्णाला ही हा प्रसाद दाखवला जातो दहीहंडीचा हंडी हा प्रसाद आवर्जून टाकला जातो.तुम्ही जरा गोपाळकाला तयार करून बघ आता तुमच्या लक्षात येईल हा तयार करताना कुठेच तुपाचा अग्नीचा वापर केला गेलेला नाही खूपच पौष्टिक असा हा प्रकार आहे हा तयार करताना तुमच्या लक्षात येईल आपण भेळपुरी तयार करतो त्या प्रकारे हा प्रसाद तयार केला जातो यात वापरले गेलेले सगळे घटक हे आरोग्यासाठी चांगले आहे एका प्रकारची डायट भेल आपण खातो त्या प्रकारे हा प्रसादाचा प्रकार आहे.प्रसाद तयार करण्यासाठी ज्वारीच्या लाह्या ,पोहे सगळे प्रकारचे फळ, दाणे दही, लोणचे टाकून तयार केला जातो.तुम्ही एकदा तरी हा गोपालकाला तयार करून बघा खूपच आवडेल. विदर्भात तर गणपतीच्या शेवटच्या दिवशीही हा गोपाळकाला प्रसादातून तयार केला जातो. Chetana Bhojak -
गोपाळकाला रेसिपी (gopalkala recipe in marathi)
#MS थोडा लेट आहे. परंतु कोणी सांगितले की गोपाळकाला हा फक्तं जन्माष्टमीच्या दिवशी बनवावा.... गोपाळकाला हा रोजच्या डाएट प्लॅन ला खुप उपयुक्त आणि पौष्टिक आहे.. Neha Suryawanshi -
उपवासाचे उकडीचे मोदक
#रेसिपीबुक #मोदक#week10 #पोस्ट2उपवासाठी नैवेद्य म्हणून स्वादिष्ट असा हा पदार्थ मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnr#गोपाळकाला#ngnr#श्रावण शेप#week4अतिंशय पौष्टीक अशी ही रेसिपी आहे ,विशेषत: दहीहंडीच्या दिवशी प्रसाद म्हणुन सगळ्यांना देण्यासाठी करतात Anita Desai -
-
-
-
अप्पे बटाटे वडे
#फ्राईडकमी तेलाचा वापर करून केलेले बटाटे वडे चविलाही तितकेच स्वादिष्ट लागतात. Arya Paradkar -
दहीकाला
#stayathome#lockdownदहीकाला हा आपण जन्माष्टमीच्या दिवशी बनवतो.पण आत्ताच्या लॉक डाऊन परिस्थितीत पौष्टीक आणि पोटभरीचा ,तसेच घरात उपलब्ध साहित्यात बनवू शकू असा एक नाश्ता म्हणून ही रेसिपी आपण नक्कीच करू शकतो. Preeti V. Salvi -
-
बीट, इडली वडा
#फ्राईडशिल्लक राहिलेल्या इडलीचा चटकदार वडा करून केलेला प्रयत्न यशस्वी झाला, तो तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
-
गोपाळ काला (gopal kala recipe in marathi)
जन्माष्टमीला केला जाणारा प्रसाद. हा पदार्थ असा आहे की भरपुर फळे,दही, सुका मेवा खाल्ला जातो. पौष्टिक आहार आहे. Chhaya Chatterjee -
साखरेच्या गाठी (Sakharechya gathi recipe in marathi)
#GPRवर्ष प्रतिपदा, तसेच नववर्ष, गुढीपाडवा साठी साखरेच्या गाठींचा हार गुढीला, तसेच माझ्या कडे प्रभु रामचंद्राचे नवरात्र असते, त्यामुळे प्रभु रामरायास गाठी घालते, तसेच देवी -देवतांना घालून त्यांची कृपादृष्टीसाठी प्रार्थना करून त्याबरोबर घरातील लहान मुलांनापण साखरेच्या गाठी घालून आशीर्वाद दिला जातो. Arya Paradkar -
मैसुर मसाला डोसा
#तिरंगाअनेक रंगबिरंगी भाज्यांचा उपयोग करून स्वादिष्ट व पौष्टिक आशी पाककृती तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
आषाढी प्रसाद (asahadi prasad recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपट#week 3#नैवेद्यरेसिपी नं 18आषाढी वारी साठी वारकरी शेकडो मील मजल दर मजल करत पंढरपुर मध्ये पोहचतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात.व काल्याच्या प्रसादासाठी पंढरपुरात थांबतात. काल्याचा सोहळा एकादशी नंतर पौर्णिमेला असतो पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुर येथील गोपाळकृष्ण मंदिरात लाखो भाविक वारकरी आणि मानाच्या पालख्यांचे आगमन होते. ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या सात पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या गोपाळपुरात दाखल होतात. आणि काल्याचे कीर्तन व गोपाळकाल्या सोबत वारीची सांगता होते. 🚩🚩भगवान विष्णु ने पांडुरंगाच्या आधी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता आणि श्रीकृष्णाचा आवडता खेळ म्हणजे गोपाळकाला.... गोपाळकाल्या च्या निमित्ताने सर्व वारकऱ्यांनी जाती भेद विसरून एकत्र यावे व एकाच हंडीत तयार केलेला गोपाळकाला खावा यामागचे हे उद्दिष्ट.गोपाळकाला प्रसाद घेतल्यानंतर गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला असे म्हणत वारकरी वारीची सांगता करतात.जातो माघारी पंढरीनाथा! तुझे दर्शन झाले आता!! असे म्हणत जड अंतःकरणाने संतांच्या पालख्या व वारकरी आज पंढरीचा निरोप घेतात. त्यात मानाच्या सात पालख्या श्री विठुराया चे दर्शन घेण्यासाठी परत मंदिरात जातात.वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतर या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. Vaishali Khairnar -
झटपट अंडा बिर्याणी
व्हेज व नॉनव्हेज बिर्याणी ला ऑप्शन म्हणून नाविन्य पुर्ण अंडा बिर्याणी एखादं दिवशी करायला काहीच हरकत नाही. असचं झटपट मी तयार केलेली हि चविष्ट अंडा बिर्याणी भक्ती ठोंबरे -
आळपुडी (alpudi recipe in marathi)
#tri उद्या नागपंचमी व आज भावाचा उपवास म्हणजेच आपल्या परंपरेनुसार आपण नागोबा ला भाऊ मानून त्याला आपले रक्षण करण्यासाठी सांगतो, त्याची पूजा करतो ,त्याचसाठी उपवास करतो.या उपवासाला बरेच वेगळे पदार्थ आमच्याकडे बनवले जातात त्यातीलच एक पदार्थ आळपुडी याला काही ठिकाणी कुटरगी असेही म्हणतात .ज्वारीच्या लाह्यांचा हा पदार्थ भावाच्या उपवसालाच आमच्याकडे केला जातो ,जो की करायला एकदम सोपा ,पौष्टिक गोड पदार्थ आहे ,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
झटपट बाकरवडी
#रेसिपीबुक #बाकरवडी #week12चटपटीत व खमंग आशी बाकरवडी ,जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पाककृती. Arya Paradkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15430936
टिप्पण्या (43)