गोपाळ काला (gopal kala recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

जन्माष्टमीला केला जाणारा प्रसाद. हा पदार्थ असा आहे की भरपुर फळे,दही, सुका मेवा खाल्ला जातो. पौष्टिक आहार आहे.

गोपाळ काला (gopal kala recipe in marathi)

जन्माष्टमीला केला जाणारा प्रसाद. हा पदार्थ असा आहे की भरपुर फळे,दही, सुका मेवा खाल्ला जातो. पौष्टिक आहार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि.
10 सर्विंग
  1. 1 वाटीवाटी पोहे (धुवून पाणी गाळून घेणे)
  2. 1 वाटी दही
  3. 1 काकडी
  4. 1केळ
  5. 1 सफरचंद
  6. डाळिंब (आपल्या आवडीप्रमाणे फळे), लिंबाचा रस,मिरची, साखर,मीठ ओले खोबरे

कुकिंग सूचना

15 मि.
  1. 1

    सर्व फळे बारीक कापून घ्यावी.

  2. 2

    एका भांड्यात सर्व कापलेली फळे, दही,पोहे,बारीक चिरलेली मिरची, साखर, चवीनुसार मीठ जरास, एकत्र करून मिक्स करावे. वरून लिंबाचा रस व ओले खोबरे घालून मिक्स करावे.

  3. 3

    वरून डाळिंब घालावे किंवा कोथिंबीर घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Chatterjee
रोजी

Similar Recipes